Similar User
@RavindraNagare1
@DattaNagre1
@me_SunilGaikwad
@SudhirRokade89
@Tukaramgiri1
@HarishYerane
@Dombarya1
@gadreramesh1
✍️ आधी समोरच्याला पूर्णपणे खेळू द्यायचं असतं मग तो जिंकल्याच्या अविर्भावाने "सशासारखा" उन्मादात दंग झाला की "कासवाप्रमाणे" मागून येऊन बाजी पलटायाची असते पण हे त्यालाच जमतं. ज्याच्यात आत्मविश्वास आणि योग्य वेळेवर संधीचं सोनं करण्याची क्षमता असते.
"जीवनात अनेक प्रकारचे लोक संपर्कात आहेत,आपल्या जीवनात येणारी काही लोक तुमच्या चुका सांभाळून तुम्हाला योग्य मार्गदर्शन करून योग्य मार्गावर नेत असतात तर काही लोक तुमच्या चुका हेरून तुम्हाला संपविण्याचा प्रयत्न करतात" #म #मन #भावना #मराठी #भावनिक_प्रज्ञावंत_पोलीस
आर्थिक परिस्थिती कितीही चांगली असेल पण जीवनाचा आनंद घेण्यासाठी मानसिक स्थिती चांगली असावी लागते...✌️ #copied #शुभरात्री...😴😴
✍🏻 'मन जपणं' आणि 'मर्जी सांभाळण' या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. 'मर्जी सांभाळणारे' अल्पकाळ तर 'मन जपणारे' निरंतर सोबत राहतात. #वर्तक
Born as "अरे ! मुलगी झालीय". Wanna die as "मुलगी असावी तर अशी".
✍️ इतरांना नावे ठेवण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा स्वतःचा अमूल्य वेळ वापरून स्वतःचं नाव मोठं करून पहा! ज्या व्यक्ती तुम्हांला नावं ठेवत होत्या त्याच व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी उद्या तुमच्या नावाचा आधार घेतील...
✍🏻 "वेळ काढून" येणाऱ्यांपेक्षा "वेळ मिळाला" तर येणाऱ्यांची किंमत नेहमी जास्त असते ..... #वर्तक
कधी कधी वर वर हसणाऱ्या चेहऱ्यांच्यामागे.. काळजात न भरलेला एक घाव असतो..! 😌 #स्वसंवाद_वैशाली
✍🏻 तुम्ही कितीही करा ,वेळेला मदतीसाठी उभे राहा ,तुमची काम सोडून त्यांच्या अडीअडचणी दूर करा.काही उपयोग नाही ....इथेही वेळ असेल तर येणाऱ्यास "पूजतात" तर वेळेस पोचणाऱ्यास "तो रिकामी " असल्याची उपमा देतात 😊. #वर्तक
✍🏻 करणाऱ्यास बोल लावणं "समाजकारण " आहे आणि उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यास डोक्यावर घेणं "राजकारण " आहे. माणसं जपण्यासाठी हे शिकण फार गरजेच आहे 😊. #वर्तक
आयुष्यात काही लोकं परिसासारखे भेटतात. त्यांचे काही क्षणांचे भेटणे , बोलणे आपला मूड आणि काही अंशी आयुष्य देखील बदलून टाकते.😊 #मराठी #Happiness #Forever
जवळच्या व्यक्तींना जमेल तसा वेळ देत रहावा.. नाहीतर मग कधी कधी याच गोष्टीची खंत राहून जाते..
जवळच्या व्यक्तींना जमेल तसा वेळ देत रहावा.. नाहीतर मग कधी कधी याच गोष्टीची खंत राहून जाते..
जीवन में कभी कभी... "दर्द" एक संकेत है कि तुम जिंदा हो "समस्या" एक संकेत है कि तुम मजबूत हो" दोस्त और परिवार" एक संकेत है कि तुम अकेले नहीं हो!:)
Be Resilient & Build career These are dark days,people are losing jobs, lives and sinking in depression. But Be resilient to accept & face harsh realities,find meaning in terrible times and develop ability to improvise by imagining possibilities other’s don’t see.
उगाच चांगल्या माणसावर अन्याय करु नका, कारण सुंदर काच तुटली तर त्या काचेचे रूपांतर धारदार हऱ्यारा मध्ये होत असते. #म
कभी भी अपना दर्द सबको बताने की कोशिश न करें।क्योंकि सबके घर मरहम भले न हो लेकिन नमक ज़रूर होता है।:)
सुबह की सब ख़्वाहिशों को शाम तक टाला है .... ज़िंदगी को हमने कुछ इस तरह संभाला है ..... :)
तुम्हाला कोणी 'गिळायला' पहात असेल तर त्याचे पोटं फाडण्याचा तुम्हाला आधिकार आहे.....लढायचं असं कि लोकांनी तुमच्या मरणावरंही तोंडात बोटं घालावं
United States Trends
- 1. Colby 26,8 B posts
- 2. #UFCTampa 55,6 B posts
- 3. Buckley 17,8 B posts
- 4. Jeanty 72 B posts
- 5. Cub Swanson 6.082 posts
- 6. Heisman 158 B posts
- 7. Travis Hunter 126 B posts
- 8. #SNME 176 B posts
- 9. Munguia 7.368 posts
- 10. Kape 7.883 posts
- 11. Canelo 2.687 posts
- 12. Hulk Hogan 3.724 posts
- 13. #UFCFightNight 1.372 posts
- 14. Usman 16,6 B posts
- 15. #INDvsAUS 40,7 B posts
- 16. Billy Q N/A
- 17. Deion 14,5 B posts
- 18. #GCWHigh 1.221 posts
- 19. Petrino 2.975 posts
- 20. Jacoby 4.487 posts
Something went wrong.
Something went wrong.