@niranjan_blog Profile picture

Niranjan

@niranjan_blog

Asst. Commissioner (GST) | Reading | Blogging | Nature |

Similar User
Subhash Shelke - सुभाष शेळके photo

@suvishelke

Omkar Pawar, IAS photo

@iasomkarr

Aditya Shende photo

@AdityaShendeSay

Anjali R Barge. photo

@anjali_barge

BOL BHIDU photo

@bolbhidu

Shekhar📖शेखर photo

@007_shekhar

Faijal Khan photo

@faijalkhantroll

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य photo

@Mpsc_Andolan

Samadhan photo

@Samadhan1mahjan

Namdev Katkar photo

@namdevwrites

Dayanand Meshram photo

@MeshramDayanand

PaisaPani photo

@PaisaPani

API Amol Dond (म.पो.से.) photo

@ApiAmolDond

Let's Read India photo

@LetsReadIndia

Vaibhav Kokat photo

@ivaibhavk

Niranjan Reposted

पिढ्यान् पिढ्या जगण्यापेक्षा . त्या नात्याला उघडपणे बघण्याची गरज आहे मन जुळंण ही फार जुनी गोष्ट झाली आहे नव्या पिढीच्या नव्या व्याखत आता लग्नाला बसायला हवं .सेक्स ,intimacy family planning ह्या गोष्टीवर बोलायला हवं. मुल हवंय की नकोय..पासून सगळ्या गोष्टी


Niranjan Reposted

डिस्कस व्हाव्यात. मुलीनं मुली साठी पैसे कमवावे अन् पुरुषाने पुरुषाचm साठी जेवण बनवावा..इतका साधा बदल जर समाजाला स्विकारता येत नसेल तर मात्र आयुष्यातल्या सगळ्यात जवळच्या नात्यानं च दुःखी करून टाकतील लोकं! प्रेमात पडून लग्न करणं हेच बेसिक हवं लग्न संस्थेचे !


आयुष्य सुंदर आहे.... फक्त या जगण्याच्या धावपळीत(की धावपळीच्या जगण्यात??) earning machine चा feel नको यायला... #जगण


"Life is a big fat gigantic stinking mess, that's the beauty of it, too."❣️ ~Gayle Forman


दिवाळीला घरी न जाता येणं फार त्रासदायक असतं...


Niranjan Reposted

आपल्या देशात सणांना लोकांना पुरेशा सुट्या द्यायला हव्यात. दिवाळी हा ७ ते ८ दिवसांचा सण आहे, आणि त्याला एक दिवस सुटी आहे. वर्षातून किमान एकदा त्या त्या भागातल्या प्रथेनुसार एकदा तरी अशी मोठी सुटी कार्यालयांना बंधनकारक असावी. जेणेकरून लोक आपल्या गावी, आपल्या लोकांना भेटायला जाऊ…


सुंदर लिहिलंय♥️

देऊळमध्ये अण्णा केशवला म्हणतात ना, "हा काळ एवढा मोठा असतो, की त्या काळाच्या पटावर तू आणि मी, म्हणजे एक ठिपका आहे, ठिपका. एक छोटासा ठिपका!!" #ब्लॉगायन (टीप: मागच्या वेळी १-२ गोष्टी सांगायच्या राहून गेल्या होत्या. त्या आता ॲड केल्यात...) prathameshshirwadkar.wordpress.com/2023/01/13/ast…



कोण काय वाचतंय? (यातील वारंवार येणाऱ्या पुस्तकांची नावं आपल्या वाचनासाठी निवडायला हरकत नाही) loksatta.com/lokrang/inform…


Niranjan Reposted

आयुष्याचा मेळ लावायची हक्काची वेळ म्हणजे रात्र.रात्रीची नीरव शांतता बोलत असते आपल्याशी.कधी भूतकाळाच्या चुकांची उकल करते तर कधी भविष्याची चाहूल लावते.आपल्या परक्यांची जाणीव करून देते.


Niranjan Reposted

जीवनाचा अविभाज्य घटक असलेला बदल श्री. पठारेंनी यात असा काही मांडला आहे की.... न सांगता फक्त वाचणेच सोयीस्कर राहील!

भुतकाळात रमणीय गोष्टी होत्या तशा अडचणीही होत्या.. आज बरंच काही बदललं.. उद्या अजून बदल होतील.. बदल हेच खरं जगणं आहे.... फोटो साभार.. सातपाटील कुलवृत्तांत-रंगनाथ पठारे

Tweet Image 1
Tweet Image 2


भुतकाळात रमणीय गोष्टी होत्या तशा अडचणीही होत्या.. आज बरंच काही बदललं.. उद्या अजून बदल होतील.. बदल हेच खरं जगणं आहे.... फोटो साभार.. सातपाटील कुलवृत्तांत-रंगनाथ पठारे

Tweet Image 1
Tweet Image 2

संदर्भ: लोकराज्य #MaharashtraAssemblyElection

Tweet Image 1

संदर्भ: लोकराज्य

Tweet Image 1

संदर्भ: लोकराज्य

Tweet Image 1

नक्कीच हे करायला पाहिजे..🙌

मतदार म्हणून तुमचं नाव यादीत आहे का तपासा, नसेल तर जिथे आहात तिथून ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी करण्याचा आजचा एक चान्स आहे तो घेऊ शकता. 20 वर्षांपासून असलेले माझं नाव नव्हतं, मी update केलंय. तुम्ही पण तपासा नसेल तर लगेच नोंदणी करा.



चालता चालता खूप थकून गेल्यानंतरही माणूस बराच काळ चालू शकतो....💙 #जगण


फिर मिरी आँख हो गई नमनाक फिर किसी ने मिज़ाज पूछा है ~असरार-उल-हक़ मजाज़


Loading...

Something went wrong.


Something went wrong.