@prash_dhumal Profile picture

Prashant Dhumal

@prash_dhumal

शांत l मटणप्रेमी l साहेबप्रेमी l फार्मासिस्ट l महाराष्ट्रवादी l नगरी

Similar User
Faijal Khan photo

@faijalkhantroll

Pratik S Patil photo

@Liberal_India1

Prashant Kadam photo

@_prashantkadam

Vaibhav Kokat photo

@ivaibhavk

Raju Parulekar photo

@rajuparulekar

Mahadev Balgude photo

@Mahadev_Balgude

yogesh sawant photo

@yogi_9696

पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks photo

@PuneriSpeaks

Adv Anand Dasa photo

@Anand_Dasa88

शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥 photo

@Shailesh_Varmaa

Dr. Vijay Chormare photo

@DrVijayChormare

Shubham Jatal photo

@ShubhamJatalNcp

Ravindra Sangeeta Ashok Ambekar photo

@RavindraAmbekar

मन_self 💞 photo

@manu77077

Mua💄PournimaPawar👑 photo

@pournimapawar98

Pinned

१. शरद पवारजी के राजनीती का इरा समाप्त हो गया है - फडणवीस २. अजुन लय जणांना घरी पाठवायचंय - पवार हि दोन वाक्ये नुसती ऐकत राहावीशी वाटतात.😂

From Sagar

Prashant Dhumal Reposted

कराड उत्तर येथील शरद पवारांची सभा. #महा_विकास_अघाड़ी


Prashant Dhumal Reposted

जेव्हा पाऊस साहेबांच्या सोबत उभा राहतो, तेव्हा ती केवळ निसर्गाची कृती नसते, ती परिवर्तनाची हाक असते…! साहेब + पाऊस हे समीकरण महाराष्ट्राच्या राजकीय भूमिकेला वळण देणारं ठरलं आहे. आता २३ तारखेला महाराष्ट्र नव्या पहाटेचा साक्षीदार होईल, महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे! #MVA


Prashant Dhumal Reposted

परत एकदा आज पवार साहेबांची पावसातील सभा बघितल्यानंतर... त्या आजोबांनी बोललेले वाक्य आठवले.जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांगभलं हुतंय!✌🏻🔥


Prashant Dhumal Reposted

तुम्ही गद्दार म्हणाला थेट यांना पाडा म्हणाला काल माझ्या कुटुंबातील व्यक्तीसारख मी त्यांच्यावर प्रेम केलं मी अध्यक्ष असणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट,रयत शिक्षण संस्था अशा अनेक संस्थांच उपाध्यक्ष पद त्यांना दिलं माझ्या नंतर तेच बघत होते आणखी काय देयच होत त्यांना. ~ पवारसाहेब


आज हडपसरला साहेबांच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद होता. चेतन तूपेंच्या बालेकिल्ल्यालाच आज प्रशांत जगतापांनी सुरूंग लावलाय. वातावरण फिरले आहे. प्रशांत जगताप इथून विजयी होणार हा विश्वास आहे.


Prashant Dhumal Reposted

आयुष्यात चांगले मित्र जोडा, चांगले सहकारी निवडा आणि आत्ताच कोणी एकनाथ असेल त्यांच्यात तर शोधून काढा, कधी दगा देऊन तुम्हाला सोडून जाईल त्यापेक्षा त्याला आताच आयुष्यातून काढून टाका आणि देवेंद्र तर जवळ पण उभे करू नका. 🤩 #उपहास #म


महायुतीच्या ह्या मुजोरीला आणि दडपशाहीला गाडून टाका.

दादा मी तासगांव मतदारसंघातील आहे. अजित पवार च्या उमेदवारची एवढी मोठी दहशत आहे की लोकं रोहित दादा पाटील यांचे व्हाट्सअप स्टेटस ठेवायला पण घाबरतात. कोणी साधी मीडियाला बाईट देली तरी लोकं घरी येऊन त्याना घेऊन जातात आणि मार देतात @RRPSpeaks तुम्ही जरा लक्ष घाला.



Prashant Dhumal Reposted

कालच्या सभेत पवार साहेबांनी गद्दारांचा समाचार घेत इतिहासकाळातील गणोजी शिर्केचा दाखला दिला होता. भक्त त्यातही खुश आहेत. का तर गणोजी शिर्के ब्राम्हण नसून मराठा होता. तुम्हीच ठरवा जात २४ तास कुणाच्या डोक्यात भरलेली आहे ते. गणोजी शिर्के असो किंवा कृष्णा भास्कर, गद्दार तो गद्दारच.…


महायुती सरकार राज्यातील महिलांना आपले गुलाम समजू लागले आहे का? स्वतःच्या खिशातून १५०० दिल्यासारखे वागत असून महिलांचा असा राजरोस अपमान करत आहेत.

१५०० दिलेत, महायुतीला मत नाही दिलं तर ३००० वसूल करणा??! हे काय सुरु आहे? महायुती सरकारचे हे दादागिरीचे राजकारण अजिबात चालणार नाही. मतदारांवर दबाव आणण्याचे हे प्रयत्न लोकशाहीच्या विरोधात आहेत. सत्ताधाऱ्यांनी अशा गैरप्रकारांना आळा घातला पाहिजे. राजकीय पक्षांनी निवडणुका स्वच्छ आणि…



Prashant Dhumal Reposted

मटण उक्कड: निव्वळ अप्रतिम……खाणाऱ्या माणसाला सुख मागून मिळत नाही तर ते खाऊन मिळतं😃. ठिकाण: हॉटेल लोकसेवा, संभाजीनगर @prash_dhumal #मटण

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3

ताई, ५०० रुपये तर आठवड्याला भाजीपाल्याला लागतात. तुम्ही ५०० मधे महिना कसा काढता ब्वा.

या आहेत निता दांडेकर-माने, भाजप नेत्या, जयसिंगपूर शहराच्या माजी नगराध्यक्ष, त्या म्हणत आहेत ५०० रुपयांत महिन्याला घर चालते, कुठ महागाई आहे. यांचे सासरे अशोक माने महायुतीकडून हातकणंगले विधानसभेला उभे आहेत, धनंजय महाडीक नंतर पुन्हा एक बौद्धिक दिवाळखोरी…



Prashant Dhumal Reposted

येणाऱ्या २३ तारखेसाठी एक व्हिडिओ मिळालाय..


Prashant Dhumal Reposted

शरद पवारांनी भाषणाच्या शेवटी “देवदत्त निकम यांना निवडून द्या” ऐवजी “वळसे पाटलांना पराभूत करा” असं आवाहन करणं म्हणजे आत्ता कुठं कुस्तीच्या आखाड्यातील हलगीनं जोर धरल्यागत वाटतंय. ‘गद्दार’ हा शब्दप्रयोग करत गद्दारांना माफी नाही, शिक्षा ही झालीच पाहिजे असं खुलं आवाहन जाहीर…


Prashant Dhumal Reposted

जिवंत सभा याला म्हणतात, लोक एक एक वाक्य कानात प्राण घालून ऐकत आहेत. त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहा. शरद पवारांच्या आजवरच्या राजकारणात त्यांनी नाव घेऊन कोणाला पाडा अस म्हटलं असेल तर ते नाव वळसे पाटील...


पुन्हा जर महायुतीचे सरकार आले तर आपली पूर्णपणे वाट लागली जाणार आहे हे शेतकऱ्यांना आता चांगले उमगले आहे. महाराष्ट्रातील मतदार हा सुज्ञ आहे, तो बटेंगे कटेंगे सारख्या फसव्या जाहिराती बरोबर जाणतो.


अक्षय मुंदडा भाजपमध्ये गेल्यापासून चांगलीच फेकाफेकी करू लागले आहेत की.


साभार!

Tweet Image 1

Prashant Dhumal Reposted

केंद्रात मागील दहा वर्षाचं आणि महाराष्ट्रातील साडेसात वर्षाचं भाजप सरकार जनतेची व देशाची कशी फसवणूक करत आहेत हे तुम्हाला समजावून घ्यायचं असेल तर देशाच्या गृहमंत्र्यांनी धुळ्यात केलेलं आजचं भाषण नक्की ऐका. एकप्रकारे आपल्या सरकारच्या अपयशाची कबुली देणारीच भाषणे ते हल्ली करत आहेत.…


संदेश स्पष्ट आहे. भाजपा मराठा समाजाला मोजत नाही, भाजपला मराठा समाजाच्या मतांची गरज नाही.

एक रहेंगे तो सेफ रहेंगे

Tweet Image 1


ज्या पद्धतीने अजितदादांचा राजकीय सल्लागार नरेश अरोरा हेलिकॉप्टरने फिरून सूक्ष्म नियोजन करत फिरतोय ते बघता दादांच्या ४० जागा आरामशीर येतील.


Loading...

Something went wrong.


Something went wrong.