@PriyaG_Speaks Profile picture

Priya_Gawali

@PriyaG_Speaks

महिला व बालविकास अधिकारी, महाराष्ट्र शासन. personal account

Similar User
Sandhya Sonawane (संध्या शोभा उद्धव सोनवणे) photo

@SandhyaSonawa10

Jayashree Thorat photo

@JayaThoratINC

Gayatri Shingne photo

@ShingneGayatri

Dr.Ranjitsinh photo

@ranjitdisale

API Amol Dond (म.पो.से.) photo

@ApiAmolDond

Let's Read India photo

@LetsReadIndia

मराठीचिये नगरी photo

@MarathiRT

Niranjan photo

@niranjan_blog

Padmakar Gaikwad photo

@DC_GaikwadP

मन_self 💞 photo

@manu77077

Mua💄PournimaPawar👑 photo

@pournimapawar98

Amita Chate photo

@advamitachate

Prafulla Wankhede 🇮🇳 photo

@wankhedeprafull

Supriya patil photo

@Supriyas_tadka

Karus😊 photo

@Karus123SB

Pinned

वदनी कवळ घेता!!😇🙏 कार्यालयीन दौऱ्यादरम्यान बालगोपाळांंसोबत आहार घेतला.. शाळेतील आठवणी जाग्या झाल्या..आपआपले डबे घेऊन गोल करून बसणे-एकमेकांना आपला एक-एक घास खाऊ देणे,,ती रुची, ती गोडी आता कुठे पैसे देऊन पण मिळत नाही.. ते दिवस पुन्हा नाहीत😌 #म #रिम #मराठी

Tweet Image 1

मासुमीयतकी कोई उमर नही होती.❣️ Happy Children's Day .. #childrensday #soul

Tweet Image 1

आयुष्य ही जरी एक तडजोड असली तरी त्या तडजोडी मधून देखील आनंद कसा शोधायचा हे जमलं पाहिजे.. ज्याप्रमाणे असंख्य मधमाशांच्या पहाऱ्यातून देखील आपण अविट अशा मधाची गोडी चाखतो.. #म #आयुष्य


Priya_Gawali Reposted

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत 'नारी शक्ती दूत ॲप'व्दारे जास्तीत महिलांनी नोंदणी करून घ्यावी. ज्या महिलेला नोंदणी करावायाची आहे त्या स्वतः हा ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच ज्या महिलांना स्वतः ऑनलाइन फॉर्म…


Priya_Gawali Reposted

महत्त्वाची घोषणा! मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ. यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या शासननिर्णयात केलेल्या महत्त्वपूर्ण बदलाबाबत उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी विधानसभेत निवेदन केले. #MonsoonSession2024 #MajhiLadkiBahinYojana #Maharashtra

Tweet Image 1

Priya_Gawali Reposted

If you cannot explain something in simple terms, you don't understand it.

Tweet Image 1

Priya_Gawali Reposted

A lot of “talented people” are simply people with infinite patience when it comes to repeating the simple and “boring” basics.


जिल्ह्यातील सर्व मुले विशेषतः बालगृह व निरीक्षण गृहातील प्रवेशित असणारी अनाथ व निराधार मुलांसाठी आयोजित बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामुळे बालकांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच खेळाडू वृत्ती जोपासण्याची देखील प्रयत्न होत आहे. @MHDWCD #म #रिम #मराठी

#वाशिम मुलांनो, देशाचे चांगला नागरीक व्हा - अनुज तारे  > चाचा नेहरू बाल महोत्सवाचे थाटात उद्घाटन @MahaDGIPR

Tweet Image 1


मा.जॉइंट सेक्रेटरी @IndraMallo मॅडम यांच्या दौऱ्यादरम्यानचे काही क्षण.मॅम यांची नुकतीच देशातील 'टॉप23 ब्युरोक्रॉट' मध्ये निवड झालेली आहे. मॅडमची प्रत्येक विषयावर असणारी मजबूत पकड वाखणण्याजोगे आहे. त्यांच्या आश्वासित बोलण्यामुळे आम्हाला काम करण्यासाठी आणखीच बळ मिळालेल आहे #म #रिम

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3

आयुष्यात फार काही नाही कमावलं तरी चालेल, मात्र चार चौघात आपलं नाव घेताना 'बापाची मान' खाली नाही झालं पाहिजे इतकच काहीसं!!😇🙏 #बाप #वडील #म #रिम #मराठी


पळवाटा शोधण्यापेक्षा कणखरपणे स्वतःची भूमिका मांडता आली पाहिजे; यासाठी नेहमी अभ्यासू राहा तरच निर्भीडपणे स्वतःच्या मुद्द्यावर ठाम उभे राहता येईल...बघा पटतयं का!! ✨ #निरीक्षण #मराठी #म #रिम #आयुष्य


"अंगणवाडीमध्ये केवळ पोषण आहारच नव्हे तर 'पूर्व प्राथमिक शिक्षण' याचे देखील धडे गिरविले जातात..कॉन्व्हेंट मिडीयम च्या युगात अंगणवाडीचे महत्त्व झाकोळून न देण्यासाठी व त्याचा दर्जा सुधारण्यासाठी काही प्रयत्न करत आहोत.. कार्यलयीन दौऱ्यादरम्यानचे काही क्षण.. @IAS_Rubal @iAditiTatkare

Tweet Image 1
Tweet Image 2

"पोषण व शिक्षणावर बोलू काही" यावर महिला व बालकल्याण मा.आयुक्त महोदया रुबल अग्रवाल मॅडम यांचा मुलाखत कार्यक्रम पार पडला,यामध्ये मला संवाद साधण्याची संधी मिळाली,मा.मॅडम यांनी"अंत्यत मार्मिकरित्या अंगणवाडीचे महत्व समजात अधोरेखित"करण्यासाठीचे बाबी सांगितल्या. @IAS_Rubal #म #रिम


Priya_Gawali Reposted

A very good article on women empowerment. Source: Indian express #UPSC

Tweet Image 1

Priya_Gawali Reposted

President Droupadi Murmu took a  historic sortie in a Sukhoi 30 MKI fighter aircraft at the Tezpur Air Force Station in Assam. President Murmu is the third President and second woman President to undertake such a sortie.

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3
Tweet Image 4

Priya_Gawali Reposted

More than History her lessons shall be called Sociology Classes by Babita ma’am… Powerfullllll 🙌 🙌 🙌

From Añj

चूक ला "चूक म्हणण्याचे" धाडस माणसाच्या अंगी असलं पाहिजे, कारण 'कोणताही प्रतिकार न करणे' हे मृताचे लक्षण आहे.. #म #रिम #मराठी


Loading...

Something went wrong.


Something went wrong.