kamanesameer's profile picture. @Teacher

Kamanesameer

@kamanesameer

@Teacher

Joined September 2020
Similar User
pradip_pingal's profile picture. 🚩✌️🚩

@pradip_pingal

sharadzade9's profile picture. B.A., D.T.Ed, M.A.(Political Science) TET 1 & 2 , CTET 1 & 2

@sharadzade9

Yogendr13363867's profile picture.

@Yogendr13363867

RahulKh29702169's profile picture. शिक्षकभरती कृती समिती,महाराष्ट्र राज्य.M.A.(HIS,ECO)D.ED T.E.T,T.A.I.TBARAMATICONSTITUENCY. 

INDAPUR.
#Humanist

@RahulKh29702169

kavitabhise's profile picture.

@kavitabhise

Kasbe1234's profile picture.

@Kasbe1234

MuleSawata's profile picture. M.A.DTED , Competitive Exam Aspirant 😎👤

@MuleSawata

VinodBh54573870's profile picture.

@VinodBh54573870

RBThorat's profile picture.

@RBThorat

Vinod_Bhutekar's profile picture. #स्वाभिमान विकून मोठ होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगल.

@Vinod_Bhutekar

ChinttamanMS's profile picture. Maharashtra Govt. Employee
 Education Department

@ChinttamanMS

Kamanesameer Reposted

काय चालय #शिक्षकभरतीच..? नवीन अधिकारी येतात आणि रोज नवीन नियम लावतात गोरगरीब विद्यार्थ्यांनी करायचं काय..? 2010 नंतर शिक्षकभरती ही 2107ला चालू केली त्यात 2017 ला परीक्षा घेऊन अजून पर्यत भरती पूर्ण नाही. आणि आजची बातमी शिक्षक भरती #mpsc कडून मग शिक्षण विभागतल्या अधिकाऱ्यांना काम

MiAshwiniKadu's tweet image. काय चालय #शिक्षकभरतीच..?
नवीन अधिकारी येतात आणि रोज नवीन नियम लावतात गोरगरीब विद्यार्थ्यांनी करायचं काय..?
2010 नंतर शिक्षकभरती ही 2107ला चालू केली त्यात 2017 ला परीक्षा घेऊन अजून पर्यत भरती पूर्ण नाही. आणि आजची बातमी शिक्षक भरती #mpsc कडून मग शिक्षण विभागतल्या अधिकाऱ्यांना काम

Kamanesameer Reposted

कुठला अन्याय केला तुझ्यावर पोर्टलने? संस्थांची एवढी काळजी? तुझ्या घरच्या संस्था आहेत कि तुझ्याकडे डोनेशन साठी मोजून ठेवलेली कॅश आहे. आणि ते शैक्षणिक नुकसान वगैरे तुलाच कळतं का रे? मार्क्स कमी असतील नाहीतर TAIT सुरु असताना झोपला असशील. मोठा आला पवित्र पोर्टल बंद करायला.. 😏

पवित्र पोर्टल शिक्षक भर्ती खुप अन्याय कारक आहे 5 वर्षा पासून संस्था ला विषय शिक्षक मिळाले नाही गणित, इंग्रजी या विषयाचे शिक्षक नाही त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. #पवित्र_पोर्टल_रद्द_करा @AjitPawarSpeaks @VarshaG51828481 @surmayu @KapilHPatil @mlcvikramkale @satishchavan55

SandeepDankhad1's tweet image. पवित्र पोर्टल शिक्षक भर्ती खुप अन्याय कारक आहे 5 वर्षा पासून संस्था ला विषय शिक्षक मिळाले नाही गणित, इंग्रजी या विषयाचे शिक्षक नाही त्यामुळे  शैक्षणिक नुकसान होत आहे.
#पवित्र_पोर्टल_रद्द_करा
@AjitPawarSpeaks
@VarshaG51828481 @surmayu @KapilHPatil @mlcvikramkale @satishchavan55

Kamanesameer Reposted

शेवटी आम्ही रस्त्यावर आलो पण भरती काहीच सुरु झाली नाही वाह रे #महाविकासआघाडीसरकार @CMOMaharashtra @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @Awhadspeaks @bbcnewsmarathi @saamTVnews @zee24taasnews @supriya_sule @VarshaEGaikwad @mrhasanmushrif @NitinRaut_INC @news_lokshahi @ibn_lokmat

gajanantatikund's tweet image. शेवटी आम्ही रस्त्यावर आलो पण भरती काहीच सुरु झाली नाही वाह रे #महाविकासआघाडीसरकार

@CMOMaharashtra @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @Awhadspeaks @bbcnewsmarathi @saamTVnews @zee24taasnews @supriya_sule @VarshaEGaikwad @mrhasanmushrif @NitinRaut_INC @news_lokshahi @ibn_lokmat

divyamarathi.bhaskar.com/local/maharash… TET घोटाळा,पाच वर्षापासून रखडलेली शिक्षक भरती आणि शिक्षकांच्या इतर अनेक मागण्यांसाठी पुण्यात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.मागण्या मान्य होईल तोवर उपोषण सुरू असेल.बच्चू भाऊ @RealBacchuKadu इतर मंत्र्यांना निवेदन देण्याआधी स्वतःच्या शिक्षण खात्याचे प्रश्न बघा

Kamanesameer Reposted

त्यांनी चुना लावला आणि तुम्ही मीठ लावले आम्हा बेरोजगारांच्या जखमांना. #शिक्षकभरती_मागासवर्गीय_अन्याय निवारणाचे आणि #शिक्षकभरती चे बारा वाजवले तुम्ही

महंगाई और सिर्फ महंगाई ये कैसे 'अच्छे दिन' हैं भाई? #Inflation

VarshaEGaikwad's tweet image. महंगाई और सिर्फ महंगाई
ये कैसे 'अच्छे दिन' हैं भाई? #Inflation

Kamanesameer Reposted

2017 पासून सुरू झालेली बहुचर्चित शिक्षकभरतीने आतापर्यंत तीन( कार्यकाळ) मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, तीन शिक्षणमंत्री अन दोन शिक्षण आयुक्त बघितले. असा विक्रम करणारी एकमेव आशिया खंडातील #शिक्षकभरती आहे नवीन शिक्षण आयुक्त @surmayu अभिनंदन साहेब! तुमच्या काळात यश मिळो,शुभेच्छा💐

kamblesandeep12's tweet image. 2017 पासून सुरू झालेली बहुचर्चित शिक्षकभरतीने आतापर्यंत तीन( कार्यकाळ) मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, तीन शिक्षणमंत्री अन दोन शिक्षण आयुक्त बघितले.
असा विक्रम करणारी एकमेव आशिया खंडातील #शिक्षकभरती आहे नवीन शिक्षण आयुक्त
@surmayu अभिनंदन साहेब!
तुमच्या काळात यश मिळो,शुभेच्छा💐

Kamanesameer Reposted

@CPPuneCity सर्वप्रथम पुणे पोलीस आयुक्त आणि त्यांच्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन.💐 पुणे सायबर सेल यांना माझी एक विनंती आहे की, त्यांनी 2017 साली शिक्षक भरती साठी झालेल्या tait या परीक्षेची देखील चौकशी करावी कारण अभिषेक सवरीकर हा त्या भरती प्रक्रियेत तांत्रिक सल्लागार म्हणून काम

DattaNagre1's tweet image. @CPPuneCity  सर्वप्रथम पुणे पोलीस आयुक्त आणि त्यांच्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन.💐
पुणे सायबर सेल यांना माझी एक विनंती आहे की, त्यांनी 2017 साली शिक्षक भरती साठी झालेल्या tait या परीक्षेची देखील चौकशी करावी कारण अभिषेक सवरीकर हा त्या भरती प्रक्रियेत तांत्रिक सल्लागार म्हणून काम

Kamanesameer Reposted

@VarshaEGaikwad असले बोगस शिक्षक जर पात्र असतील आणि आम्ही 5 ते 6 वेळेस प्रामाणिकपणे tet उत्तीर्ण होऊन सुद्धा जर आम्हाला नोकरी मिळत नसेल तर तुमच्या सरकारमध्ये नेमकं चाललंय तरी काय?@AjitPawarSpeaks @RRPSpeaks @supriya_sule @AshokChavanINC @Vikram_V_Kale @NCPArunLad @satishchavan55

gajanantatikund's tweet image. @VarshaEGaikwad असले बोगस शिक्षक जर पात्र असतील आणि आम्ही  5 ते 6 वेळेस प्रामाणिकपणे tet उत्तीर्ण होऊन सुद्धा जर आम्हाला नोकरी मिळत नसेल तर तुमच्या सरकारमध्ये नेमकं चाललंय तरी काय?@AjitPawarSpeaks @RRPSpeaks @supriya_sule @AshokChavanINC @Vikram_V_Kale @NCPArunLad @satishchavan55

राज्यात एक मागासवर्गीय व्यक्ती शिक्षणमंत्री असूनही मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षक भरतीत कपात केलेल्या जागा भरू शकत नाही, यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणतेही नाही. #कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ #मविआ चा जाहीर निषेध #शिक्षकभरती_मागासवर्गीय_अन्याय

DattaNagre1's tweet image. राज्यात एक मागासवर्गीय व्यक्ती शिक्षणमंत्री असूनही मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षक भरतीत कपात केलेल्या जागा भरू शकत नाही, यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणतेही नाही.
#कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
#मविआ चा जाहीर निषेध
#शिक्षकभरती_मागासवर्गीय_अन्याय

2019 साली झालेल्या शिक्षक भरतीत चुकीचे नियम लावून भरती केली गेली याकडे पण @zee24taasnews ने लक्ष दिले तर खूप मोठा घोटाळा बाहेर येऊ शकतो. कुणाच्या संगनमताने चुकीचे नियम लावले गेले याची पण चौकशी झाली पाहिजे.

DattaNagre1's tweet image. 2019 साली झालेल्या शिक्षक भरतीत चुकीचे नियम लावून भरती केली गेली याकडे पण @zee24taasnews  ने लक्ष दिले तर खूप मोठा घोटाळा बाहेर येऊ शकतो.

  कुणाच्या संगनमताने चुकीचे नियम लावले गेले याची पण चौकशी झाली पाहिजे.

Kamanesameer Reposted

छान निर्णय.आभार ताई.आता आपणास कळकळीची आपल्या चरणीमस्तक ठेवून विनंती की 2017 पासूनची रखडलेली #pavitra_portal ची #शिक्षकभरती रास्त कोर्ट याचिकांना #शिक्षकभरती_मागासवर्गीय_अन्याय निवारून योग्य सहकार्याने,तातडीनं निकाली काढून याच विद्यार्थ्यांना दर्जेदारशिक्षक देण्यासाठी तत्पर राहावे

BahiwalG's tweet image. छान निर्णय.आभार ताई.आता आपणास कळकळीची आपल्या चरणीमस्तक ठेवून विनंती की 2017 पासूनची रखडलेली #pavitra_portal ची #शिक्षकभरती रास्त कोर्ट याचिकांना #शिक्षकभरती_मागासवर्गीय_अन्याय निवारून योग्य सहकार्याने,तातडीनं निकाली काढून याच विद्यार्थ्यांना दर्जेदारशिक्षक देण्यासाठी तत्पर राहावे

Kamanesameer Reposted

मा. @ThaneCityPolice साहेब राहूल नेरे वर्ष 2017,2018, उंच मध्ये मी पात्र होतो पण निवड यादी अंतिम यादी होतो. परंतु 2019 #पोलीस_भरती प्रकिया मध्ये उंच मध्ये या गरीब उमेदवार अपात्र केले. हा अन्याय दूर करावा हि विनंती. @Dwalsepatil @Awhadspeaks @RRPSpeaks @kalpeshyadav007

Chetanpatil0012's tweet image. मा. @ThaneCityPolice साहेब
राहूल नेरे 
वर्ष 2017,2018, उंच मध्ये मी पात्र होतो पण निवड यादी अंतिम यादी होतो.
परंतु 
2019 #पोलीस_भरती प्रकिया मध्ये उंच मध्ये या गरीब उमेदवार अपात्र केले. 
हा अन्याय दूर करावा हि विनंती.
@Dwalsepatil
@Awhadspeaks @RRPSpeaks @kalpeshyadav007

#महाभकास_आघाडी अश्रूंची परतफेड अश्रुनीच होनार, आरोग्य विभागाच्या परिक्षेने सुरुवातीपासूनच गोंधळाची परिसिमा गाठलिय जागांचा लिलाव करून परिक्षेचा दिखावा कशासाठी @rajeshtope11 नैतिकता स्विकारुन पदावरुन खाली ऊत्तरा....!

Kamanesameer Reposted

सचिन सर कालच्या एपिसोडमधील कार्यक्रमात शिक्षकांप्रति तुम्ही मांडलेली तळमळ बगून खरोखर तुमच्याप्रति खूप खूप आदर, स्नेह ,प्रेम वाढलेला आहे❣️❣️ एकदा आपणास भेटायची इच्छा आहे.. @SachinSKhedekar @VarshaEGaikwad आपण या परिस्थितीचा विचार कराल का?

Kamanesameer Reposted

#शिक्षकभरती_मागासवर्गीय_अन्याय ?

Kamanesameer Reposted

#शिक्षकभरती संदर्भात #सरकार आणि #अधिकारी_वर्ग हे #उदासीन आहेत त्यामुळे आपल्या हक्कासाठी म्हणजे #उर्वरीत_याद्या लावण्यासाठी उद्या ९ ऑगस्ट क्रांतिदिनी सर्वांनी पुणे आयुक्त कार्यालय समोर इथे धरणे #आंदोलन करण्यात येत आहे त्यामुळे ज्यास्तीत ज्यास्त अभियोग्यता धारकांनी उपस्थित राहावे.

MiAshwiniKadu's tweet image. #शिक्षकभरती संदर्भात #सरकार आणि #अधिकारी_वर्ग हे #उदासीन आहेत त्यामुळे आपल्या हक्कासाठी म्हणजे #उर्वरीत_याद्या लावण्यासाठी उद्या ९ ऑगस्ट क्रांतिदिनी सर्वांनी पुणे आयुक्त कार्यालय समोर इथे धरणे #आंदोलन करण्यात येत आहे त्यामुळे ज्यास्तीत ज्यास्त अभियोग्यता धारकांनी उपस्थित राहावे.

Kamanesameer Reposted

#सरकारच्या_वेळकाढूपणामुळे आणि #अकार्यशम_आयुक्त_व_शिक्षण_विभाग_विरुद्ध 9 ऑगस्ट क्रांतिदिनी पवित्र पोर्टल शिक्षक भर्तीच्या उर्वरित याद्या लावा यासाठी #पुणे येथे #शिक्षण_आयुक्त_कार्यालय समोर आंदोलन करण्यात येत आहे. #चलो_पुणे @CMOMaharashtra @VarshaEGaikwad @RealBacchuKadu

MiAshwiniKadu's tweet image. #सरकारच्या_वेळकाढूपणामुळे आणि #अकार्यशम_आयुक्त_व_शिक्षण_विभाग_विरुद्ध 9 ऑगस्ट क्रांतिदिनी पवित्र पोर्टल शिक्षक भर्तीच्या उर्वरित याद्या लावा यासाठी #पुणे येथे #शिक्षण_आयुक्त_कार्यालय समोर आंदोलन करण्यात येत आहे.
#चलो_पुणे
@CMOMaharashtra
@VarshaEGaikwad @RealBacchuKadu

Kamanesameer Reposted

शालेय शिक्षण आयुक्त बदलून किंवा मंत्री बदलण्याच्या बातम्या या सारख्या येत आहेत.. पण #शिक्षकभरती आम्ही पूर्ण करतो, #ded_bed पात्रता उमेदवार यांना न्याय देतो अशी प्रतिक्रिया किंवा कृती मध्ये का येत नाही.. #शिक्षकभरती मध्ये #स्वप्नील_लोणकर सारखं प्रकरण पाहिजे का..?

Kamanesameer Reposted

#शिक्षकभरती_मागासवर्गीय_अन्याय करून जवळपास 5 हजार पदांची कपात करण्यात आली.... या कपात केलेल्या जागा भरण्यासाठी आदेश देऊन दीड वर्ष होत आले तरीही अजून काहीच झाले नाही... @INCMaharashtra ने फक्त जाहिरात बाजी केली आणि @BJP4Maharashtra विरोधीपक्ष सुद्धा लक्ष देत नाही @RamVSatpute

meSantoshChavan's tweet image. #शिक्षकभरती_मागासवर्गीय_अन्याय करून जवळपास 5 हजार पदांची कपात करण्यात आली....

या कपात केलेल्या जागा भरण्यासाठी आदेश देऊन दीड वर्ष होत आले तरीही अजून काहीच झाले नाही...

@INCMaharashtra ने फक्त जाहिरात बाजी केली आणि @BJP4Maharashtra विरोधीपक्ष सुद्धा लक्ष देत नाही
@RamVSatpute

Loading...

Something went wrong.

Something went wrong.