@Vickysd93 Profile picture

विकी

@Vickysd93

🚩भक्त शिवरायांचा🚩 🚩सेवक जन्मदात्यांचा🚩 🚩 कार्यकर्ता समाजाचा🚩 🚩एक मराठा लाख मराठा🚩

Joined January 2018
Similar User
सुनिल गायकवाड-पाटील photo

@me_SunilGaikwad

तुकाराम गिरी 🇮🇳🌻 photo

@Tukaramgiri1

CHETAN GAIKWAD photo

@CHETAN17G

Himani photo

@Himani35075719

रमेश जगनराव गाडरे photo

@gadreramesh1

विकी Reposted

#WellDoneMumbaiPolce तेव्हाच जेव्हा ह्याला टायर मध्ये घालतील...

विकी Reposted

अर्णब गोस्वामीच्या अटकेशी पत्रकारितेचा व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा काहीही संबंध नसताना त्याची सुटका होईपर्यंत भाजपचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत असे प्रदेशाध्यक्ष @ChDadaPatil यांनी नागपूरमध्ये म्हटले हा न्यायदान प्रक्रियेवर राजकीय दबावाचा प्रकार नाही का?#JusticeForAnwayNaik

विकी Reposted

अतिवृष्टी मुळं शेती आणि शेतकऱ्यांच अतोनात नुकसान त्याचा अंत आता बघू नका लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करा @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks #ओला_दुष्काळ

swaruprahane88's tweet image. अतिवृष्टी मुळं शेती आणि शेतकऱ्यांच अतोनात नुकसान त्याचा अंत आता बघू नका 
लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करा
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks

#ओला_दुष्काळ

आख्या गावात कोणाचं पिकं उभं राहिलं नाही. अजून पाणी निघल नाही. शेतकऱ्यांना संकटाची काही कमीच नाही. सरकारने लवकरात लवकर मदत करावी. #ओला_दुष्काळ @CMOMaharashtra @OfficeofUT @dadajibhuse

विकी Reposted

महाराष्ट्र जलमय झालाय, पिक गेलेत वाहून, "ओला दुष्काळ कधी होणार जाहीर" विचारावं वाटत न राहून. @CMOMaharashtra #ओला_दुष्काळ

SarthiOrg's tweet image. महाराष्ट्र जलमय झालाय, पिक गेलेत वाहून,
"ओला दुष्काळ कधी होणार जाहीर" विचारावं वाटत न राहून.

@CMOMaharashtra

#ओला_दुष्काळ

विकी Reposted

साहेब घराबाहेर निघा...आणि शेतकऱ्यांचे हाल स्वतःच्या डोळ्यांनी बघा...शेतकरी रडतोय... लाखांचा पोशिंदा रडतोय... #ओला_दुष्काळ लवकरात लवकर जाहीर करा... @OfficeofUT @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks

KasarPatil96's tweet image. साहेब घराबाहेर निघा...आणि शेतकऱ्यांचे हाल स्वतःच्या डोळ्यांनी बघा...शेतकरी रडतोय...
लाखांचा पोशिंदा रडतोय...
#ओला_दुष्काळ लवकरात लवकर जाहीर करा...
@OfficeofUT @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks

ना उरला बांध ना उरली माती सांगा कशी करावी शेती ? 😢😢 #ओला_दुष्काळ #महाराष्ट्र #शेतकरी_वाचवा

shitalbankar19's tweet image. ना उरला बांध ना उरली माती
सांगा कशी करावी शेती ? 
😢😢
#ओला_दुष्काळ  #महाराष्ट्र 
#शेतकरी_वाचवा

विकी Reposted

बांध उरला ना माती सांगा कशी करावी शेती ? 😣 #ओला_दुष्काळ

Shubhamchavan07's tweet image. बांध उरला ना माती
सांगा कशी करावी शेती ? 😣

#ओला_दुष्काळ

विकी Reposted

जगाचा पोशिंदा आज संकटात सापडलेला आहे त्याला वाचवण्याची जबाबदारी सरकार म्हणून तुमची आहे........!! #ओला_दुष्काळ

विकी Reposted

कोरोनानं छळले होते, पावसाने जीव घेतलाय... शेतकऱ्यांना कुठलीही आठकाठी न घालता मदत हाच एकमेव उपाय आहे सध्यातरी. @OfficeofUT महाविकास आघाडी सरकारनं आपला दिलदारपणा दाखवावा. #ओला_दुष्काळ

विकी Reposted

घाम गाळून पिकावलेल डोळ्यासमोर पाण्यात गेलंय..😥 #ओला_दुष्काळ🙏🏻

विकी Reposted
This post is unavailable.

विकी Reposted

जिल्हाधिकारी @_Rahuld साहेबांनी तहसीलदारांना तत्काळ पंचनामे करायचे आदेश द्यावेत आणि #श्रीगोंदा तालुक्यात अवकाळी पावसाने पिकांची प्रचंड हानी झाली आहे. शेतकरी अक्षरशः हवालदिल होऊन बसलाय. @bb_thorat @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @sangrambhaiya #ओला_दुष्काळ

nitesh9191's tweet image. जिल्हाधिकारी @_Rahuld साहेबांनी तहसीलदारांना तत्काळ पंचनामे करायचे आदेश द्यावेत आणि #श्रीगोंदा तालुक्यात अवकाळी पावसाने पिकांची प्रचंड हानी झाली आहे. शेतकरी अक्षरशः हवालदिल होऊन बसलाय.
@bb_thorat @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @sangrambhaiya 

डोळ्यातले आणि रानातले पाणी सुकायच्या आत #ओला_दुष्काळ दुष्काळ जाहीर करा @CMOMaharashtra सरकार

विकी Reposted

रानावर माती राहीली नाही अन पंचनामे कशाचे करणार सरकार मायबाप, शेतकर्‍यांच न भरून येणारे नुकसान झाले आहे. @CMOMaharashtra पिचलेल्या शेतकर्‍यांना पुन्हा उभे करा. 🙏 #ओला_दुष्काळ #शेतकरी_वाचवा

Sunil_Speaks1's tweet image. रानावर माती राहीली नाही अन पंचनामे कशाचे करणार सरकार मायबाप,  शेतकर्‍यांच न भरून येणारे नुकसान झाले आहे. 
@CMOMaharashtra पिचलेल्या शेतकर्‍यांना पुन्हा उभे करा. 🙏
#ओला_दुष्काळ 
#शेतकरी_वाचवा
Sunil_Speaks1's tweet image. रानावर माती राहीली नाही अन पंचनामे कशाचे करणार सरकार मायबाप,  शेतकर्‍यांच न भरून येणारे नुकसान झाले आहे. 
@CMOMaharashtra पिचलेल्या शेतकर्‍यांना पुन्हा उभे करा. 🙏
#ओला_दुष्काळ 
#शेतकरी_वाचवा

विकी Reposted

हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसामुळे हिरावून घेतलाय.आता शेतकऱ्यांनी दिवाळी कशी करावी? #ओला_दुष्काळ @CMOMaharashtra @OfficeofUT @AjitPawarSpeaks @bb_thorat @AmitV_Deshmukh @RRPSpeaks @MeDeshmukh

ChetanH_Kadam's tweet image. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसामुळे हिरावून घेतलाय.आता शेतकऱ्यांनी दिवाळी कशी करावी?
#ओला_दुष्काळ 
@CMOMaharashtra @OfficeofUT @AjitPawarSpeaks @bb_thorat
@AmitV_Deshmukh
 @RRPSpeaks @MeDeshmukh

विकी Reposted

फाटले जरी आभाळ, लढणे आम्ही थांबवले नाही, गरज ती फक्त एका उभारणीची जी सरकारने तातडीने देणे गरजेचे. #ओला_दुष्काळ

Loading...

Something went wrong.

Something went wrong.