mayu142's profile picture. B+

mayur potdar

@mayu142

B+

Joined April 2011
Similar User
MNS_Kulaba's profile picture. 🚩महाराष्ट्र नवनिर्माण सेना🚩

@MNS_Kulaba

PrathemeshPati4's profile picture.

@PrathemeshPati4

teli_kalpesh's profile picture. स्वराज्य संस्थापक छत्रपतींचा पाईक, सन्मानीय राज ठाकरे समर्थक, मराठी भाषा महाराष्ट्र प्रेमी, वाचन, अभंग प्रेमी, मालवणी, सिंधुदुर्गकर, प्रवासी, खादाड, नाटकी..☺️

@teli_kalpesh

Shailes50928179's profile picture. @SHAILESHG&M

@Shailes50928179

1983anandsoni35's profile picture. राजसाहेबांचा कट्टर समर्थक ( महाराष्ट्र सैनिक )

@1983anandsoni35

SudeshCParab22's profile picture. B'Day Themes Decoration 
                                      📱9768283736
    📞8169497586

@SudeshCParab22

mns_vare's profile picture.

@mns_vare

OmkarOrpe7's profile picture. मी महाराष्ट्र सैनिक

@OmkarOrpe7

VikasGa03068168's profile picture. महाराष्ट्र नवनिर्माण सेना
राज ठाकरे समर्थक🙂

@VikasGa03068168

prasadhurne's profile picture. मराठी माणूस

@prasadhurne

Pratik34648947's profile picture. कूठल्याही पक्षाचा विचार न करता,
महाराष्ट्राचा, भारताचा विचार करणारा
स्वाभिमानी माणूस 🇮🇳

@Pratik34648947

सैन्यातील जवान सोडून कोणालाच पेन्शन देवू नका. ना सरकारी कर्मचारी, ना आमदार, ना खासदार.!! #no_pension_to_anyone @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @narendramodi @AmitShah


!! गुरू ब्रम्हा गुरू विष्णु !! !! गुरू देवो महेश्वरा !! !! गुरू: साक्षात परब्रम्ह !! !! तत्समे श्रीगुरुवे नमः !! गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 @RajThackeray @AmitThackeray24


महाराष्ट्रा चा जावई हरवला आहे...!!!! Varun Sardesai missing...🤔. @TV9Marathi @ThaneLive @abpmajhatv @zee24taasnews @saamTVnews @RajThackeray


बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांचा स्वाभिमान जागा असेल तर सरळ मनसेत जाॅईन व्हावं, उद्धव ना गाफील ठेवून उरलीसुरली सेना पवार नामशेष करणार आहेत, बोट बुडण्यापुर्वीच बाळासाहेबांचे खरे राजकीय वारसदार राज ठाकरे यांच्या मनसेत सामील व्हावं...🚩🚂 @TV9Marathi @abpmajhatv


माझा नेता माझा अभिमान ❤️ @mnsadhikrut @RajThackeray

mayu142's tweet image. माझा नेता माझा अभिमान ❤️
@mnsadhikrut 
@RajThackeray

mayur potdar Reposted

"महाराष्ट्र सैनिकांनो, या!" #MNSAdhikrut

mnsadhikrut's tweet image. "महाराष्ट्र सैनिकांनो, या!"

#MNSAdhikrut

सर्व नवनियुक्त नेते मंडळींना मनपूर्वक शुभेच्छा💐💐 @GajananKaleMNS @RajThackeray @mnsadhikrut @SandeepDadarMNS @avinash_mns @AviAbhyankarMNS

mayu142's tweet image. सर्व नवनियुक्त नेते मंडळींना मनपूर्वक शुभेच्छा💐💐 @GajananKaleMNS @RajThackeray @mnsadhikrut @SandeepDadarMNS @avinash_mns @AviAbhyankarMNS

तुम्ही असली नकली करत बसा, आता तुम्हाला स्वतः वर विश्वास राहिला नाही. आमचा तर ब्रँड आहे "Brand" म्हणूनच तुम्ही त्यांची नकल मारत सुटले आहात. @RajThackeray @mnsadhikrut

mayu142's tweet image. तुम्ही असली नकली करत बसा, आता तुम्हाला स्वतः वर विश्वास राहिला नाही.

आमचा तर ब्रँड आहे "Brand" म्हणूनच तुम्ही त्यांची नकल मारत सुटले आहात. @RajThackeray 
@mnsadhikrut

mayur potdar Reposted

मशिदीवरचे भोंगे उतरवायला सांगितले की आम्ही धर्मांध… हिंदुत्ववादी… ! मशिदीसोबत इतर धार्मिक स्थळांवरचे भोंगे सुद्धा उतरवा असं म्हटलं की आम्ही हिंदु विरोधी… नेमकं महाविकास आघाडीवाले डोक्यावर पडलेत की गुडघ्यावर... ??? #अजान #राजठाकरे #भोंगे #RajThackeray #azan


गेल्या काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने सूडबुद्धीने राजसाहेब ठाकरे यांच्या सुरक्षतेत जाणूनबुजून कपात करण्यात आली. म्हणून माझी केंद्र सरकारला विनंती आहे कि *हिंदुजननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे* यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी.@AmitShah @narendramodi @RajThackeray


हिंदुत्वाचा विसर हा झेंडा न बदलता पण होतो. महाराष्ट्रात तीन नंबरचा पक्ष जेव्हा सत्ता स्थापनापूर्वी तुम्हाला स्वतःच्या तालावर नाचवत होता आणि अजूनही नाचवतोय, तर मग पक्ष कोणाचा संपला. नाचता येईना आंगण वाकडे #RajThackeray #ठाणेजाहीरसभा #१२एप्रिल #MNSAdhikrut #उत्तरसभा #ठाणे


नकली शिवभक्त आहे मेटकरी, शिवजयंती साजरी करण्यावर आक्षेप घेतोय साला,एवढाच दम आहे तर सेना पण साजरी करत आहे त्यांचा वर बोलून दाखव.@TV9Marathi


समीर वानखेडे नी पैशे खाल्ले बोलणारा नवाब मलिक ला किती कोटी @SRK कडून भेटले? त्याजा शोध लावा आधी. @TV9Marathi @abpmajhatv


टेंभीपाडा बी एम सी शाळे चा बाजूला चार दिवस झाले खूप पाणी वाहत आहे. कृपया लवकरात लवकर लक्ष घालावे. ९६६४२८२६२६ @mybmcWardS @mybmc

mayu142's tweet image. टेंभीपाडा बी एम सी शाळे चा बाजूला चार दिवस झाले  खूप पाणी वाहत आहे.
कृपया लवकरात लवकर लक्ष घालावे.
९६६४२८२६२६ @mybmcWardS @mybmc

भांडुप(प)टेंबीपाडा लसीकरण केंद्रात टोकन म्हणून पक्षा चा नावाचे कार्ड दिले जातात,लस पक्षाचा निधीतून दिली जाते की आमदार व नगरसेवक निधीतून दिली जाते?त्यात तुम्ही तुमचा लोकांना बिना लाईन चे घेता.त्वरित हे राजकारण थांबवा.@mybmc @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DGPMaharashtra @vishwasnp

mayu142's tweet image. भांडुप(प)टेंबीपाडा लसीकरण केंद्रात टोकन म्हणून पक्षा चा नावाचे कार्ड दिले जातात,लस पक्षाचा निधीतून दिली जाते की आमदार व नगरसेवक निधीतून दिली जाते?त्यात तुम्ही तुमचा लोकांना बिना लाईन चे घेता.त्वरित हे राजकारण थांबवा.@mybmc @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DGPMaharashtra @vishwasnp
mayu142's tweet image. भांडुप(प)टेंबीपाडा लसीकरण केंद्रात टोकन म्हणून पक्षा चा नावाचे कार्ड दिले जातात,लस पक्षाचा निधीतून दिली जाते की आमदार व नगरसेवक निधीतून दिली जाते?त्यात तुम्ही तुमचा लोकांना बिना लाईन चे घेता.त्वरित हे राजकारण थांबवा.@mybmc @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DGPMaharashtra @vishwasnp

Loading...

Something went wrong.


Something went wrong.