सचिन तेली
@SachinTeli20पाठलाग स्वप्नांचा 😎 लाल मातीतला कोकणकर 😍
Similar User
@KartikKanore
@PrajwalPatilGa3
@pawankumarsn
@KiranPa56137812
@_tweet_it__
@VaibhavKathole3
@Abhibansode31
@VishalThaval
@akashadikgmail1
@Sam_Khilare
@PAShinde117
@bhaleraobvishal
@TolmareAshish
@Santosh46617342
@Ravi_MNS
पेट्रोल, डिझेल ला हद्दपार करायचे आहे...आणि हायड्रोझन कार हेच भविष्य आहे.? असे नितीन गडकरीजी म्हणत असतील, तर निसर्ग संपन्न कोकणात विनाशकारी रिफायनरी आणायचं कारस्थान का बरे होतय? @nitin_gadkari @BJP4Maharashtra @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mnsadhikrut
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात बारसू सोलगाव रिफायनरी विरोधातील आंदोलनाची धादांत खोटी माहिती विधीमंडळात दिली. त्यावर बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी आंदोलनाचे मार्गदर्शक सत्यजित चव्हाण व नितीन जठार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा खोटेपणा उघडा पाडला. @Dev_Fadnavis
बारसू सोलगाव प्रस्तावित रिफायनरी विरोधातला आवाज असा अनेक जण आपल्या पर्यंत पाठवत आहेत. आता आवाज जोरदार घुमणार एकच जिद्द रिफायनरी रद्द
आपलं मणिपूर धुमसतंय, आपला ईशान्य भारत खदखदतोय पण... 🇮🇳
कोकणवासीयांनो, राज साहेबांचे उपकार आहेत तुमच्यावर. राज साहेबांमुळेच रिफायनरीचा विषय थंड झाला. रत्नागिरीच्या सभेने सगळ्या पक्षांच्या थोबाडीत बसली. आता जमिनी विकू नका. #कोकण
बारसूत पोलिस दडपशाही सुरू. काशीनाथ गोर्ले दादा तुम्ही प्रेरणादायी आहात. #notobarsurefinery #saynotorefinery
बारसूतील स्थानिक शेतकर्यांच्या भावना. किती तळमळीने ते बोलतायत.कोकण भूमी विषयीच निसर्गाविषयीच प्रेमचय हे. #saynotorefinery
लोकांचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी लोक प्रतिनिधींना निवडून देतात.पण आमचा आमदार @MLARajanSalvi काजुला ८० रुपये किलो भाव, मुंबई गोवा हायवे रस्ता पूर्ण व्हावा म्हणून कधीच मोर्चा आंदोलन करताना दिसले नाहीत?पण त्यांना ACB ची नोटीस आल्यावर मात्र रस्त्यावर पटकन दिसले.३री टर्न…
पत्रकार हा लोकशाहीचा 'आधारस्तंभ' म्हणून समजला जातो. रत्नागिरीतील कशेळी येतील निर्भड, प्रामाणिक पत्रकार शशिकांत वारीशे ह्यांच्यावर रिफायनरी समर्थकाकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्यात त्यांना आपलं प्राण गमवावं लागलंय. हल्लेखोराला कडक शासन व्हावं.... 🙏🏻 @DMRatnagiri @RatnagiriPolice
श्री कनकादित्य मंदिर कशेळी - श्री कनकादित्य मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी या गावातील प्रसिद्ध सूर्य मंदिर आहे.
आज दिनांक 16 सप्टेंबर 2022 रोज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनरल सेक्रेटरी श्री किर्तीकुमार शिंदे यांची राजगड (दादर) या ठिकाणी रिफायनरी विरोधी संघटने मार्फत भेट घेऊन आपले निवेदन देन्यात आले. एकच जिद्द रिफायनरी रद्द!! @RajThackeray @mnsadhikrut @abpmajhatv @TV9Marathi
आमचा #कोकण निसर्ग समृद्ध आहे. मात्र, पालघर ते सिंधुदुर्ग सर्वच जिल्ह्यांमध्ये एकतर रासायनिक किंवा मग खाणकाम असे कोकण करपणारे, कुरतडणारे प्रकल्पच लादतात. एखादा फॉक्सकॉनसारखा प्रकल्प कोकणात का आणला जात नाही? खूप मोठे नेते आहेत, त्यांचं कोकणावर प्रेम नाही?
गुंड प्रवृत्तीच्या लोकांची पाठराखण करत राजापूर पोलीस स्टेशन मध्ये सामान्य नागरिकाच्या तक्रारी साठी टाळाटाळ करणाऱ्या राजापूर पोलीस स्टेशनवर दबाव कोणाचा?? जनता उत्तर मागते @MLARajanSalvi @Vinayakrauts @Dev_Fadnavis @DGPMaharashtra @CPMumbaiPolice @AUThackeray @mieknathshinde
खास विनाशकारी रिफायनरी प्रकल्प समर्थकांसाठी... मित्रांनो तुमचे कुणी बांधव विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थक असतील तर त्यांना जरूर टॅग करा, फॉरवर्ड करा. #savekonkan, #savekokan #खेड #चिपळूण #रत्नागिरी @AUThackeray पर्यावरण मंत्री वाचा.
मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची संमती असल्याशिवाय मा. आदित्यजी ठाकरे व खा. विनायक राऊत रिफायनरी बारसु-गोवळ-धोपेश्वर येथे होऊ शकते असे विधान करणारच नाहीत. जनता सुज्ञ आहे. एकच जिद्द, रिफायनरी रद्द @CMOMaharashtra @AUThackeray
रत्नागिरी शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट @AamchiRatnagiri @ratnagirikonkan @Amolshrinathmn1 @HVanaju @RatnagiriCity @meanagha @InfoRatnagiri
कशेळी देवघळी बीच, राजापूर, रत्नागिरी ❣
Untouched waters & rugged cliffs on this serene beach in Ratnagiri’s Devghali Beach are the perfect backdrop for gorgeous pictures & memorable moments alike! Credits: gopro.baba (Instagram)
कोकणची माणसं साधी भोळी म्हणत वर्षानुवर्षे त्यांच्या तोंडाला केवळ पानंच पुसली जातायत. सरकार आणि संबंधित कंत्राटदारांनी कोकणातील जनतेचा अंत आता पाहू नये. महामार्गाचे काम पूर्ण करून एक चांगला दर्जेदार रस्ता कोकणच्या भूमीला अर्पण करावा अन्यथा जनभावनेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.
United States Trends
- 1. Carti 41,6 B posts
- 2. Sam Howell 5.962 posts
- 3. Geno 17,7 B posts
- 4. Packers 55,5 B posts
- 5. #BaddiesMidwest 13 B posts
- 6. Seahawks 34,5 B posts
- 7. #GoPackGo 9.618 posts
- 8. Klay 12,6 B posts
- 9. Mona Lisa 32,6 B posts
- 10. Acheron 5.555 posts
- 11. Alex Bruesewitz 7.955 posts
- 12. Hazuki 9.447 posts
- 13. #YellowstoneTV 8.028 posts
- 14. Seattle 21,2 B posts
- 15. Weeknd 14,9 B posts
- 16. Pred 9.481 posts
- 17. #njSSE 12,5 B posts
- 18. Doubs 5.789 posts
- 19. Trump 2028 5.838 posts
- 20. Allen 139 B posts
Who to follow
-
Kartik Kanore - कार्तिक कनोरे
@KartikKanore -
Prajwal Patil Gawande
@PrajwalPatilGa3 -
pk | पवनकुमार.. 𝕏
@pawankumarsn -
किरण पाटील
@KiranPa56137812 -
X
@_tweet_it__ -
Vaibhav Kathole
@VaibhavKathole3 -
Abhi Bansode MNS
@Abhibansode31 -
विशाल महादेव ठवाळ
@VishalThaval -
Akash Adik
@akashadikgmail1 -
Sambhaji Khilare
@Sam_Khilare -
Prajot Shinde
@PAShinde117 -
विशाल बाबासाहेब भालेराव
@bhaleraobvishal -
आशिष टोलमारे पाटील मनसे
@TolmareAshish -
Santosh Sutar
@Santosh46617342 -
रविंद्र पांडूरंग गावडे.( Kattar Sanatani )
@Ravi_MNS
Something went wrong.
Something went wrong.