@rewalek Profile picture

किरण रेवाळे MNS

@rewalek

मी माझ्या विठ्ठला सोबत. लांजा तालुका संपर्क अध्यक्ष मनविसे.Life partner Sona❤️

Similar User
Bala Gaikwad - Nishant Gaikwad photo

@nishantbala_bjp

Rajendra Nikam Jalgaon photo

@Rajendr29351880

Hemant Gadkari, photo

@MnsHemant

Gajanan Gomte MNS photo

@GGomte

Dhiraj pawaskar 9⃣ photo

@DhirajPawaskar

Lokesh kamdi photo

@KamdiLokesh

मनिष पाथरे photo

@pathre_manish

शेख जब्बार (राजसाहेबांचा सैनिक) | SHAIKH JABBAR photo

@jabbarsmns

🇮🇳 मयूर मराठे ९🚩🚂 photo

@mayurmarathe27

Maratha छत्रपती शिवाजी महाराजांचा photo

@VIKing9123

Sachin Kadam - MNS photo

@MnsSachin

R.R.Mhatre photo

@MhatreFrmAlibag

Sagar Arakh 🇮🇳 photo

@MeSagarArakh

मु.पो.कोकण photo

@mupokokan

Viraj Hemant Ambekar photo

@viraj_ambekar

Pinned

आज गुरुपौर्णिमेनिमित्त आदरणीय साहेबांचे आशीर्वाद घेतले आणि माझा कार्य अहवाल सादर केला.🥰🙏🏻 @mnsadhikrut @akhil1485 @SandeepDadarMNS

Tweet Image 1

किरण रेवाळे MNS Reposted

राजसाहेबांचा दीपोत्सव, मनसेचा दीपोत्सव, मुंबईकरांचा दीपोत्सव… (सत्तेच्या बाहेर राहून या अशा जागतिक दर्जाच्या गोष्टी करू शकतात,तर सत्तेत जाऊन काय करतील…?)


तुझी अक्कल इकडे नको पाजलूस. व्यासापीठावर कोणाचे फोटो असतात ते बघ.

म्हणजे मनसे महात्मा फुले यांच्या विरोधात असून खरे जातीवादी आहेत...? महात्मा फुले यांच्यावर तेंव्हा ही राग आणि आत्ता ही राग.. फुले यांनी जगण्याचा..शिक्षित होण्याचा..आणि पाखंडी लोकांवर वैचारिक लढा देवून माणसे घडवली..बस माणसे.. आपुले लेकरे बाळे शिकू लागली..हेचं पोटात दुखत आहे आज…

Tweet Image 1


किरण रेवाळे MNS Reposted

ऑल इंडिया मेडिकल वर्कर्स एसोसिएशन तर्फे अमितजी राजसाहेब ठाकरे यांना जाहिर पाठिंबा. गेल्या 14 वर्षात प्रथमच ऑल इंडिया मेडिकल वर्कर्स एसोसिएशन राजकीय संघटनेला पाठिंबा देत आहोत याचे मुख्य कारण म्हणजे ज्या घराने मराठी भाषाचा डंका विश्वात वाजवला, मराठी भाषाला अभिजात दर्जा देण्यास…

Tweet Image 1
Tweet Image 2

किरण रेवाळे MNS Reposted

माझ्या आजवरच्या कामाचा लेखाजोखा आणि दादर-माहिम-प्रभादेवीसाठी माझं व्हिजन… तुमच्यासमोर! मी आत्तापर्यंत हाती घेतलेली, पूर्णत्वास नेलेली सगळी कामे, माझा राजकीय प्रवास मी यात मांडला आहे.

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3
Tweet Image 4

किरण रेवाळे MNS Reposted

मंदा ताई म्हात्रे आणि संदिप नाईक यांना "खुल्या चर्चेचे निमंत्रण" बेलापूर विधानसभेतून महायुती उमेदवार आणि १० वर्षे आमदार राहिलेल्या मंदा ताई म्हात्रे आणि महाविकास आघाडी उमेदवार आणि १० वर्षे आमदार राहिलेलं संदिप नाईक यांना "खुल्या चर्चेचे निमंत्रण" ... आपण काय कामे…

Tweet Image 1

किरण रेवाळे MNS Reposted

एकदा या महाराष्ट्राची सत्ता या राज ठाकरेच्या हातात देऊन बघा, नाही सगळ्यांना वठणीवर आणलं तर बघा...! #RajThackeray #Vidhansabha2024 #Maharashtra


किरण रेवाळे MNS Reposted

या प्रश्नांवर आजपर्यंत कोणी आवाज उठवला..? #RajThackeray #Vidhansabha2024 #Maharashtra

Tweet Image 1

किरण रेवाळे MNS Reposted

माझ्या आजवरच्या कामाचा लेखाजोखा आणि दादर-माहिम-प्रभादेवीसाठी माझं व्हिजन… तुमच्यासमोर! मी आत्तापर्यंत हाती घेतलेली, पूर्णत्वास नेलेली सगळी कामे, माझा राजकीय प्रवास मी यात मांडला आहे.

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3
Tweet Image 4

किरण रेवाळे MNS Reposted

मी नेहमी म्हणतो की माझं व्हिजन खूप मोठं आहे, आणि तेच मी याद्वारे तुमच्या समोर उलगडत आहे. हे सर्व पूर्ण करण्यासाठी मला हवी आहे ती एक संधी… आणि मला माझ्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे की ते ती संधी मला नक्की देतील. आशीर्वाद असू द्या 🙏🏼

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3
Tweet Image 4

किरण रेवाळे MNS Reposted

#मुंबई चांदिवली मधील ही घटना आहे काँग्रेस चा आमदार नसीम खान ह्याचा प्रचार करणार्या काही लोकांनी हिंदु घराचा दारावर असलेल्या हिंदुच आराध्य दैवत गणपती बाप्पा चा फोटोंवर चेहर्यावरील स्टिकर चिटकवणयात आले अशा दुष्ट लोकांचा जाहीर निषेध😡😡😡😡 @AshwinParab3 @mayurmarathe27


इथे चांदिवली मध्ये 2 लांडे उभे आहेत - राज ठाकरे 🔥🔥🔥 जाहीर सभेत 'लांडे' हा शब्द शेवटचा ऐकला होता तो बाळासाहेब ठाकरे यांच्या तोंडून ते आज राज ठाकरे यांनी बोलून दाखवले. @RajThackeray


८४ वर्षे झाल्यानंतर बॅंक कर्ज देत नाही RTO लायसेन्स देत नाही LIC विमा देत नाही. आणि शरद पवार म्हणतात माझ्या हातात महाराष्ट्र द्या.😀😀😀😀😀😀😀


किरण रेवाळे MNS Reposted

माहिम विधानसभा मतदारसंघात नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. जनतेला आता बदलाची आस लागली आहे, आणि या परिवर्तनासाठीच आपण मैदानात उतरलो आहोत. ही लढाई सोपी नाही; ही लढाई आहे आपल्या स्वाभिमानाची आणि जिद्दीची - जी आपण जिंकणारच!


किरण रेवाळे MNS Reposted

राज ठाकरे पाहिजे.. आता राज ठाकरे पाहिजे...!! #RajThackeray #Vidhansabha2024 #Maharashtra


किरण रेवाळे MNS Reposted

हिंदुंना आता राज ठाकरेच पाहिजे 🔥 #VoteForMNS


ज्याच्या कडे हें आहे त्यांनी फक्त राजकारण करायच का?

ज्याला मुंबईमध्ये स्वत:च घर घेता आले नाही.ज्याला स्वत:चा उद्योग,व्यवसाय,शिक्षण संस्था उभारता आल्या नाहीत.येवढ्या निष्र्किय माणसाने राजकारणात राहावे कशाला ? मतदारांनो...! आता आपली जबाबदारी आहे.अशा निष्र्किय माणसाला २० तारखेला घरी पाठवण्याची ! मतदानाची तारीख वीस घरी पाठवू फडणवीस

Tweet Image 1


किरण रेवाळे MNS Reposted

आज भारतीय क्रांतिकारक, थोर स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी असलेले सेनापती बापट यांची १४४ वी जयंती; यानिमित्त साने गुरुजी विद्यालयात आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून विनम्र अभिवादन केले. त्यांच्या प्रेरणादायी कार्याची आठवण आजही मनामनात जिवंत आहे.

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3

दुसऱ्यांचे आई बाप काढणाऱ्यांनी अमित साहेब कशे आहेत हें सांगू नये. ☺️

अमित ठाकरे हे आक्रमक नाही तर उद्धट! - किशोरी पेडणेकर, शिवसेना उपनेत्या-माजी महापौर @KishoriPednekar



किरण रेवाळे MNS Reposted

माझा राजकीय प्रवास !


किरण रेवाळे MNS Reposted

संजय राऊत यांनी “सर्व व्यापारी चोर आहेत” असे बोलून महाराष्ट्रातील सर्व व्यापाऱ्यांचा अपमान केलेला आहे. त्यांनी याबद्दल माफी मागावी नाहीतर त्यांना सर्व व्यापारांच्या रोषाचा सामना करावा लागेल. -विरेन शाह, अध्यक्ष, FRTWA @mnsadhikrut


Loading...

Something went wrong.


Something went wrong.