@abhikd Profile picture

अभि

@abhikd

Mechanical Engineer, Hindu, Maratha,Malvani, Mumbai-Kankavli, Sindhudurg, Shivsena supporter, Manchester United⚽⚽

Joined May 2010
Similar User
कल्पेश जाधव photo

@KalpeshSJ

VISHAL RAUT photo

@VISHALR02832742

धर्माभिमानी photo

@BahulikarRaju

Mahesh Egade - महेश एगडे photo

@maheshegade

Z_Shaikh24 photo

@MRShaIk91913236

सच्चा पाटील photo

@SachinP19398274

Somnath Jadhav photo

@Somnath94205538

Siddhesh Samant photo

@SiddheshSaman12

MPrabhu photo

@MP210560

|| एकनिष्ठ || photo

@eknishth24

Kiran Bhau S photo

@kiransa2776

Siddhu photo

@tsudhir13

shrikant kemse 🐯 photo

@KemseShre

rahul jadhav photo

@rahulja19088304

Saurabh Borhade 🇮🇳 photo

@digitalSaurabh_

अभि Reposted

निवडणूक काळात मुस्लिमांना विरोध करायचा. आणि हिंदूंची मत मिळवायची. निवडणूक वाम मार्गाने जिंकली कि वक्फ बोर्ड काय आणि मुस्लिम काय आपलेच म्हणायच आणि वाटप करायच. पुढच्या मनपा निवडणूकीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नावाने पुन्हा ओरडायच. @Shivsenaofc @AUThackeray @AhirsachinAhir

Tweet Image 1
Tweet Image 2

अभि Reposted

पोस्टल मतांचा कौल आणि इव्हीएमधील मतांचा कौल यात फारच तफावत


अभि Reposted

मी कायम सांगतो आकडे खोटं बोलत नाहीत यांनी हे सर्व मॅनेज करताना भरपूर चुका केल्यात याचे पुरावे मी पहिल्या दिवशीपासून देतोय कमीत कमी एका मीडियाने तरी याची दखल घेऊन हे दाखवलं


अभि Reposted

साताऱ्यात पराभूत उमेदवारांना समान मतं कशी? EVM वर कुणाला संशय? #BalasahebPatil #ManojGhorpade #EVMFraud #MaharashtraElectionResult2024


अभि Reposted

"हिंदीत बोलाल तरच तिकीट देऊ," असं म्हणणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील राऊत यांनी चांगलाच दणका दिला! @SunilRaut65


अभि Reposted

कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते @NCPspeaks @INCMaharashtra @ShivSenaUBT_ @ruturajdyp @ghatge_raje @parshrampatil12 marathi.abplive.com/elections/sama…


अभि Reposted

मत मशालीला दिलं पण त्यावर मात राक्षसी महाशक्तीने केली... #गोलमालहैं #महाराष्ट्र #MaharashtraManipulated


अभि Reposted

१५३दहिसर विधानसभा मनसे उमदेवार राजेश येरुणकर सांगत आहेत मी उमदेवार जिथे राहतो त्या पार्ट मध्ये मनसेला फक्त २ मतं मिळाली माझी आई,पत्नी,मुलगी यांनी सुद्धा मला मतदान केलं नाही हे का?शक्यचनाही.EVM ची बॅटरी 99%फुलं होती.फॉर्म नं.17Cआणि EVM सिरीयल नंबर मॅच होत नाही.हा लोकशाहीचा खून आहे


अभि Reposted

मला कल्पना आहे यावर कोणीच काही बोलणार नाही... पाशवी बहुमता पुढे महाराष्ट्र हतबल... लूळापांगळा... कितीही व्हिडिओ दाखवा बातम्या दाखवा कुणावरही कसलीही कारवाई होणार नाही... का लढतोय आपण अन् कुणासाठी? @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm


अभि Reposted

EVM चा झाले पोलखोल...😡👇 महाराष्ट्रातील दलभ्रद्री राजकारण एक भाग... @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @SaamanaOnline


चला महाराष्ट्र आता भिकारी होणार.. मराठी माणसाला अक्कल खरंच कमी असते. १५०० देणार आणि आता १५००० वसूल करणार. 😡😡😡🙏


अभि Reposted

काँग्रेसची गद्दार खासदार प्रणिती शिंदे यांची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करून खासदारकी रद्द करा..👇😡


अभि Reposted

आख्या ब्रह्मांडात दुसरे संजय राऊत शोधून पण सापणार नाही…. 🔥😆 सगळे बॉल sixer…. 🥎 @rautsanjay61

Tweet Image 1

अभि Reposted

प्राजक्ता माळी बद्दलची ह्या video मधील माहिती खरी आहे का?🤔🤔


अभि Reposted

परळी शहरात मराठा समाजाचे कार्यकर्ते माधवअप्पा जाधव या मराठ्याला फड नावाचे गुंडे चार चार जण मिळून मारत आहेत, का तर राजेसाहेब देशमुख यांचे काम करतो म्हणून ? धनंजय मुंडेंची दहशत हीच ती, मराठ्यांना मारा, कुटा, गुलाम करा..


अभि Reposted

अररर खतरनाक 🔥 मनोज जरांगे 🚩एक मराठा लाख मराठा 🚩


अभि Reposted

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वसई-विरारमध्ये गुजरातच्या 100 ते 150 बस संशयाच्या भोवऱ्यात; मतदानाच्या काही तासांआधी काय घडलं? marathi.abplive.com/elections/guja… #MaharashtraVidhanSabha #MaharashtraElections #vasaivirar


अभि Reposted

पैसे पकडताच शिंदे गटाच्या नेत्याचा नाशिकमधून कुणाला फोन? #EknathShinde #JayantSathe #Nashikcashseized #MaharashtraElection2024


अभि Reposted

Hitendra Thakur: 'तावडेंनी पैसे आणले ही माहिती मला भाजपमधल्या मित्रांनीच दिली', हितेंद्र ठाकूर हे काय बोलून गेले? mumbaitak.in/maharashtra-as…


अभि Reposted

मानल ताई तुम्हाला. 🙏🙏 जे बोलायचं ते रोखठोक, परिणामाची चिंता न करता. पक्षाची बाजू कशी समर्थपणे लढवायची याच उत्तम उदाहरण. @andharesushama


Loading...

Something went wrong.


Something went wrong.