@SachinP19398274 Profile picture

सच्चा पाटील

@SachinP19398274

🚩जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो...🚩🔥🔥

Similar User
कल्पेश जाधव photo

@KalpeshSJ

Avinash Jadhao photo

@avinashjadhao33

Iqbal Goldman photo

@IqbalGoldman

Dr. Aditya Salgat photo

@salgat_aditya

VISHAL RAUT photo

@VISHALR02832742

धर्माभिमानी photo

@BahulikarRaju

Z_Shaikh24 photo

@MRShaIk91913236

Somnath Jadhav photo

@Somnath94205538

MPrabhu photo

@MP210560

|| एकनिष्ठ || photo

@eknishth24

Siddhesh Samant photo

@SiddheshSaman12

Kiran Bhau S photo

@kiransa2776

Pratik Shivsena🚩 photo

@patilpratikp

Santosh Mohite photo

@ImMohite11

Siddhu photo

@tsudhir13

सच्चा पाटील Reposted

🙏🏼

Tweet Image 1

सच्चा पाटील Reposted

भक्तांनो, ते तुमचे अमितसेठ महाराष्ट्रातून पळून का गेले? #bjp


सच्चा पाटील Reposted

काय अवस्था झाली बघा मिंधे गटाची भाडयाने माणस आणावी लागतात त्यांना @mieknathshinde उघडा डोळे बघा निट तुमच्या दळभद्री महायुती चा पराभव अटळ आहे !!


सच्चा पाटील Reposted

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे काय होते... हे कमळीला आणि तिच्या गुलामांना १०० जन्म घेतले तरी कधीच कळणार नाही ! प्रत्येक भाषणात बाळासाहेबांचे दाखले देणाऱ्या कमळीच्या बगलबच्च्यांसाठी खास. #BalasahebThackeray #shivsenauddhavbalasahebthackeray

Tweet Image 1

सच्चा पाटील Reposted

उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥

From Ashish

सच्चा पाटील Reposted

अडाणी ग्रुपला वाटलं की जशे त्यांनी पक्ष आमदार विकत घेतले तसं महाराष्ट्रात तो बाळासाहेब ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा पैशाने विकत घेऊ शकतो. भाजपचं कातडं घालून आलेल्या अडाणीला महाराष्ट्र धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही.


सच्चा पाटील Reposted

मतदारानो, महाराष्ट्रातील जनता प्रतिसाद देत नाही हे लक्षात आल्यावर भारतीय जनता पार्टी कडून शेवटचा प्रयत्न केला जात आहे. भाजप सोशल मीडिया टीमकडून जातीय द्वेष पसरवणाऱ्या पोस्टचा भडीमार सुरू झाला आहे, ज्यातून धार्मिक दंगली घडवून यांना निवडणुका जिंकता येतील. या गोष्टीला बळी पडू नका 🙏🏻


सच्चा पाटील Reposted

विसर न व्हावा याचा विसर न व्हावा देशोधडीला लावला महाराष्ट्र माझा.... रोजगार पळवले... उद्योगधंदे पळवले... महिलांचे अब्रू वेशीवर टाकली गेली..... शेतकरी आत्महत्याग्रस्त झाला... सामान्य जनता महागाईने होरपळून निघाली... आमचा एकच धर्म महाराष्ट्र धर्म #मतदान_करतांना_हे_विसरू_नका

जो शुध्दीत चालू शकत नाही. तो महाराष्ट्र काय शुध्दीत ठेवणार! 🧐🧐🧐 आता एकच लक्ष #गद्दार हद्दपार 👍👍👍 आता विचार करूनच मतदान करायचं 🔥🔥🔥 #MaharahstraElection2024



सच्चा पाटील Reposted

गुजरात प्रेमात भाजप अख्खा महाराष्ट्र ओरबाडत आहे. 😡😡😡😡

Tweet Image 1

सच्चा पाटील Reposted

पुढची पाच वर्ष जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार. मशाल येणार. महाराष्ट्रात कुटुंबप्रमुखांचे नेतृत्व येणार.

Tweet Image 1

सच्चा पाटील Reposted

दिवस 84 देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही माफी मागितलेली नाही. मतदान करताना भ्रष्टाचार कधीच विसरू नका #मतदान_करताना_हे_विसरू_नका

Tweet Image 1

सच्चा पाटील Reposted

ते खोटी आश्वासने देतील, तू हमीभावाबद्दल विचार तुला न्यायाचं, सन्मानाचं राज्य हवं की अतिरेक्यांसारखी वागणूक? तुझं तू ठरव… तुझ्या एका मताने महाराष्ट्र घडव!


सच्चा पाटील Reposted

राजकीय व सामाजिक अस्थिरतेच्या वातावरणात निष्ठेने जनतेचे अश्रू पुसणार, ठाणे शहराच्या भवितव्यासाठी व ठाणेकरांसाठी निरंतर झटत राहणार ! ठाण्याची शिवसेना, शिवसेनेची मशाल ! . . . #shivsenaubt #mashal #rajanvichare #thane #mahavikasaghadi #vidhansabhaelection2024 #maharashtra


सच्चा पाटील Reposted

पंतप्रधान मोदी विमानात बसले, देशाला वाटलं माणिपूरला चालले.. मात्र ते नायजेरियात पुरस्कार घेण्यासाठी जाऊन बसले! झाशी येथे १० बालकांचा करूण अंत होतो.. माणिपूरला नव्याने हिंसा पेटते, माणसे मरतात.. पण या घटनांवर एक शब्दही न उच्चरता परदेशी मेजवान्या झोडण्यासाठी पंतप्रधान मोदी निघून…


सच्चा पाटील Reposted

मुलांना शिकता येत नाही कारण घरातल्यांकडे पैसे नसतात फी भरायला याचं कारण महाराष्ट्रातून जाणार रोजगार महाविकासआघाडी सरकार म्हणून फक्त मुलींना नाही तर मुलांना सुद्धा मोफत शिक्षण देणार- @OfficeofUT 🫡 🗳️ त्यालाच द्या जो शिक्षण,रोजगार,उत्तम आरोग्यसेवा देतो #MaharashtraElections2024


सच्चा पाटील Reposted

साहेब, प्रत्येक श्वास तुमच्यासाठी प्रत्येक श्वास शिवसेनेसाठी! स्मृतीदिनी भावपूर्ण आदरांजली ! @AUThackeray @ShivSenaUBT_ @a_vghosalkar

Tweet Image 1

सच्चा पाटील Reposted

रणरागिणी सुषमाताई अंधारे यांची कणकवली येथील तुफान सभा. 🔥🔥🔥 @andharesushama


सच्चा पाटील Reposted

लढण्याचं बळ द्या बाळासाहेब! विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. आपला लढा हा नितीमत्ता न राखणाऱ्या सत्ताधाऱ्यांशी आहे, भ्रष्टाचाऱ्यांशी आहे, अमाप धनशक्ती विरोधात आहे. या लढ्यात जनशक्ती आणि एकनिष्ठ व प्रामाणिक शिवसैनिक आपल्या सोबत आहेत. जनता राजन साळवींसोबत आहे. #rajansalvi #lanja

Tweet Image 1

सच्चा पाटील Reposted

खरा व्हिडिओ दाखवा ताई.. #देवाने पाळलेले अंधभक्त 😂😂

स्टेज जवळच्या सगळ्या खुर्च्या रिकाम्या 😂😂😂 @OfficeofUT चा फ्लॉप शो 👇



सच्चा पाटील Reposted

शरद पवारांना धडा शिकवण्यासाठी रात्रीचा शप्पतविधी उरकून घेतला... लाज वाटली पाहिजे.... थोडक्यात एकनाथ शिंदे व अजित पवार स्वतःचं अस्तित्व संपवण्यासाठी हा बामणी कावा होता तर..... @ShelarAshish जुना व्हिडीओ सापडलाय.....👎


Loading...

Something went wrong.


Something went wrong.