@Somnath94205538 Profile picture

Somnath Jadhav

@Somnath94205538

Similar User
कल्पेश जाधव photo

@KalpeshSJ

Mahesh Egade - महेश एगडे photo

@maheshegade

Mallesh Koli photo

@MalleshKoli7

MPrabhu photo

@MP210560

VISHAL RAUT photo

@VISHALR02832742

Shivsainik Uddhav Balasaheb Thackeray photo

@SatuuuArtist

धर्माभिमानी photo

@BahulikarRaju

R.G.T photo

@Mr_Cool_RGT

Kiran Bhau S photo

@kiransa2776

सच्चा पाटील photo

@SachinP19398274

कोकणातला चाकरमानी photo

@Pramod36813609

शेठलोक photo

@vaibhk95

Siddhesh Samant photo

@SiddheshSaman12

कट्टर शिवसैनिक गणेश नांदुरकर GANESH NANDURKAR photo

@GaneshNandurka3

Vishal Telang photo

@VishalTelang18

Somnath Jadhav Reposted

20 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी; चला, करूया मतदान, शाळा तीन दिवस बंद वाचा सविस्तर - shorter.me/lnuXh #MaharashtraAssemblyElection2024

Tweet Image 1

Somnath Jadhav Reposted

जरांगेंच्या अपमानाची किंमत महायुतीला मोजावी लागणार, अमित देशमुख यांचा थेट इशारा वाचा सविस्तर shorturl.at/zrmX4

Tweet Image 1

Somnath Jadhav Reposted

उध्दव साहेब यांची सभा १३ नोव्हेंबरला आहे... आणि नारायण राणे यांनी सभा "साडे तेहरा" तारखेला...😆😜😆 #मैंने_बोलल्या


Somnath Jadhav Reposted

देशाचे गृहमंत्री @AmitShah आणि भाजप नेते विरोधी पक्षाच्या लोकांना खुल्या चर्चेचे आमंत्रण देत फिरतात. मग एक सामान्य माणूस चर्चेला आला की त्याला असं धमकवायचं आणि माणसं अंगावर सोडायची, हे भाजपच्या आमदाराला शोभते का? काय प्रशांत बंब, लोकांना उत्तर देता येत नाही की ही अशी दमदाटी…


Somnath Jadhav Reposted

महाराष्ट्रात आम्ही सेफ आहोत आणि जास्त सेफ व्हायचंय म्हणून आम्हाला भाजपला इथून काढायचं आहे. मोदी शहा महाराष्ट्रात आल्याने आम्ही अनसेफ होऊन जातो. #sanjayraut

Tweet Image 1

Somnath Jadhav Reposted

थांबा गद्दारांनो!


Somnath Jadhav Reposted

वाचा दै.सामनाचा आजचा अग्रलेख – 175 कोटींचा ‘आरसा’ shorter.me/AB6Ki


Somnath Jadhav Reposted

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना देत केळकर यांची उमेदवारी रद्द करण्याची याचिका दाखल केली. निवडणूक अधिकाऱ्यांनी थातूरमातूर कारणे देत ही याचिका फेटाळली. #RajanVichare #MumbaiHighCourt

Tweet Image 1

Somnath Jadhav Reposted

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अजित पवारांवर घणाघाती टीका #SharadPawar #MaharastraPolitics #MaharashtraElection2024 #Maharashtravidhansabha2024

Tweet Image 1

Somnath Jadhav Reposted

लोकसभा निवडणुकीत किती घाणेरडे राजकारण केले... एका महिलेला खासदार होण्यापासून थांबवले, चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र रद्द केले. महायुती फक्त रडीचा डाव खेळू शकते!

Tweet Image 1

Somnath Jadhav Reposted

उध्दव ठाकरेसारखं शब्दाला पक्क राहायला हवं.. हे वक्तव्य ५ जुलै २०२२ ल केलं होतं गद्दारांना माफी नाही.. आजही उद्धव साहेब त्याच शब्दांवर ठाम राहावं..शेवटी बाळासाहेबांचं रक्त ते... #उद्धव_बाळासाहेब_ठाकरे 🔥 हे नाव ऐकूनच भक्तांडांच्या बुडाखाली जाळधूर संगच निघतोय..


Somnath Jadhav Reposted

मशाल धगधगणार, महाराष्ट्र जिंकणार!

Tweet Image 1

Somnath Jadhav Reposted

नांदेडमध्ये भाजपला खिंडार, बाळासाहेब बोकारे यांचा शिवसेनेत प्रवेश shorter.me/vipen


Somnath Jadhav Reposted

मतदान करताना हे लक्षात ठेवा 🙏 कोरोना काळात कुटुंबप्रमुख म्हणून आपल्यासोबत उद्धवसाहेब उभे होते म्हणून महाराष्ट्र वाचला.♥️ कारण एका बाजूला टरबूज गँग कपट कारस्थान करून सरकार पाडण्यात व्यस्थ होतं तर मोदी सरकारने कोरोना काळात महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं होतं .👇

Tweet Image 1

Somnath Jadhav Reposted

मंडणगडमध्ये मिंधे गटाला धक्क्यावर धक्के, शिपोळे गावठणात मिंधे गटाला भगदाड shorter.me/m8aTN


Somnath Jadhav Reposted

२.५ वर्षे झाली 'ठाकरे' सरकार जाऊन पण आजही महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकर्‍यांच्या मनातील मुख्यमंत्री बघा, "उद्धव बाळासाहेब ठाकरे"🔥🚩 @OfficeofUT @AUThackeray @rautsanjay61 @andharesushama


Somnath Jadhav Reposted

या दोन माणसांचा नाद करायचा नाही. कमळीचं सरकार जाणार हे 100 % खरंय. #DasaraMelava

Tweet Image 1

Somnath Jadhav Reposted

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, थोर उद्योगपती रतन टाटा ह्यांना भावपूर्ण श्रध्दांजली!

Tweet Image 1

Somnath Jadhav Reposted

महाराष्ट्राला सुख, शांती, स्थैर्य लाभू दे! रश्मी ठाकरे यांच्या हस्ते टेंभीनाक्यावरील दुर्गेश्वरीची महाआरती shorter.me/AAKR7


Somnath Jadhav Reposted

मोदी आणि शिंदे सरकारने जे काही उद्घाटन केले ते पडले. या गोष्टींचा वापर टाळा 🙏


Loading...

Something went wrong.


Something went wrong.