@aniketadane Profile picture

Aniketadane

@aniketadane

Joined April 2020
Similar User
James Lierman photo

@jimbobway7

Mr Big Shot photo

@MShot777

CA Piyush Jain 🇮🇳 photo

@piyush___jain

Alon Perlmuter photo

@alon_perlmuter

J photo

@eplonelytrveler

FFFSSSAAA photo

@PureCanadiaN

Olivia photo

@Oliviathegrea13

Prkle photo

@Jokunen12

SilverMoon🪙 photo

@4NinesSilver

traderrish photo

@traderrish

Jas photo

@JSehota

Diamond photo

@Nick3016269117

dw jones photo

@DwDwjones

Madesh photo

@Madesh_AuAg

Dingle photo

@jdvizzle

Aniketadane Reposted

Jupiter becoming Retrograde on July 28 th,Saturn already Retrograde,Uranus also becoming Retrograde in August.Terrible times for natural calamities and Aeroplanes.This has a huge reference to things becoming Ugly in the coming months.I will be sharing details on this in future.

Astrotherapist1's tweet image. Jupiter becoming Retrograde on July 28 th,Saturn already Retrograde,Uranus also becoming Retrograde in August.Terrible times for natural calamities and Aeroplanes.This has a huge reference to things becoming Ugly in the coming months.I will be sharing details on this in future.

Aniketadane Reposted

12 जुलाई आज से शनि चलेगे उल्टी चाल मकर मे व्रकी अवस्था मे प्रवेश करेंगे और 17 Jan 2023 तक रहेगे शनि के वक्री होने से कुछ राशियो को शनि की ढैय्या से छुटकारा मिलेगा कर्क,वृश्चिक को शनि की ढैय्या से मुक्ति मिलेगी मिथुन,तुला को शनि की ढैय्या शुरू होगी #Prediction #astrology #Saturn

JahanviRajpuro3's tweet image. 12 जुलाई आज से शनि चलेगे उल्टी चाल
मकर मे व्रकी अवस्था मे प्रवेश करेंगे
और 17 Jan 2023 तक रहेगे

शनि के वक्री होने से कुछ राशियो को शनि की ढैय्या से छुटकारा मिलेगा

कर्क,वृश्चिक को शनि की ढैय्या से मुक्ति मिलेगी
मिथुन,तुला को शनि की ढैय्या शुरू होगी
#Prediction
#astrology
#Saturn

Aniketadane Reposted

जीवनातील अंधकार दूर करून सत्याचा आणि प्रकाशाचा मार्ग दाखवून आपले जीवन उच्चतेकडे, भव्यतेकडे नेणाऱ्या सर्व गुरुजनांना माझे विनम्र अभिवादन..! आपल्या सर्वांना #गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा..! #GuruPurnima #GuruShishyaParampara

AmitV_Deshmukh's tweet image. जीवनातील अंधकार दूर करून सत्याचा आणि प्रकाशाचा मार्ग दाखवून आपले जीवन उच्चतेकडे, भव्यतेकडे नेणाऱ्या सर्व गुरुजनांना माझे विनम्र अभिवादन..!
आपल्या सर्वांना #गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा..! 
#GuruPurnima  #GuruShishyaParampara

Aniketadane Reposted

पाणी पिवळसर होण्यामागील कारणे व त्यावरील उपाय योजना यासाठी विविध तज्ञांचा सल्ला घेण्यात येत होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे निवृत्त अभियंता विजय चोळखणे यांनी सुचविल्याप्रमाणे क्लोरीन डायऑक्साईडचा साठा तातडीने सातारा येथून उपलब्ध करून घेण्यात आला.

VikrantVikramG's tweet image. पाणी पिवळसर होण्यामागील कारणे व त्यावरील उपाय योजना यासाठी विविध तज्ञांचा सल्ला घेण्यात येत होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे निवृत्त अभियंता विजय चोळखणे यांनी सुचविल्याप्रमाणे क्लोरीन डायऑक्साईडचा साठा तातडीने सातारा येथून उपलब्ध करून घेण्यात आला.

Aniketadane Reposted

रुद्राक्ष और मानसिक प्रभाव रुद्राक्ष बौद्धिक क्षमता,स्मरण शक्ति को बेहतर बनाने मे भी कारगर माना जाता है अक्सर लोग तनाव,चिंता मे डूबे रहने के कारण कई तरह की बीमारियो से ग्रस्‍त हो जाते है रुद्राक्ष धारण से चिंता,तनाव से संबंधी परेशानियो मे कमी आती है,उत्साह,ऊर्जामे वृद्धि होती है

JahanviRajpuro3's tweet image. रुद्राक्ष और मानसिक प्रभाव
रुद्राक्ष बौद्धिक क्षमता,स्मरण शक्ति को बेहतर बनाने मे भी कारगर माना जाता है
अक्सर लोग तनाव,चिंता मे डूबे रहने के कारण कई तरह की बीमारियो से ग्रस्‍त हो जाते है
रुद्राक्ष धारण से 
चिंता,तनाव से संबंधी परेशानियो मे कमी आती है,उत्साह,ऊर्जामे वृद्धि होती है

Aniketadane Reposted

शनिश्चरी अमावस्या के अवसर पर आप किसी भी हनुमान मंदिर मे जाकर बजरंगबली को​ सिंदूर का चोला चढाए,हनुमान चालीसा का पाठ करे,शनि पीडा से राहत मिलेगी स्कंदपुराण के अनुसार,शनिश्चरी अमावस्या के दिन माही नदी मे स्नान करने से शनि साढेसाती,ढैय्या,शनिदोष,पीडासे राहत मिलती है #ASTRO #amavasya

JahanviRajpuro3's tweet image. शनिश्चरी अमावस्या के अवसर पर आप किसी भी हनुमान मंदिर मे जाकर बजरंगबली को​ सिंदूर का चोला चढाए,हनुमान चालीसा का पाठ करे,शनि पीडा से राहत मिलेगी

स्कंदपुराण के अनुसार,शनिश्चरी अमावस्या के दिन माही नदी मे स्नान करने से शनि साढेसाती,ढैय्या,शनिदोष,पीडासे राहत मिलती है
#ASTRO
#amavasya

Aniketadane Reposted

राज्याचे सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना @AmitV_Deshmukh साहेबांची आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी मराठी साहित्य संमेलनातून साहेबांसाठी घेतलेले "द डिफिकल्टी ऑफ बिईंग गुड" हे पुस्तक भेट दिले. #book #thedifficultyofbeinggood #booklovers #litreture #latur

VikrantVikramG's tweet image. राज्याचे सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना @AmitV_Deshmukh  साहेबांची आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी मराठी साहित्य संमेलनातून साहेबांसाठी घेतलेले "द डिफिकल्टी ऑफ बिईंग गुड" हे पुस्तक भेट दिले.

#book #thedifficultyofbeinggood #booklovers #litreture #latur
VikrantVikramG's tweet image. राज्याचे सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना @AmitV_Deshmukh  साहेबांची आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी मराठी साहित्य संमेलनातून साहेबांसाठी घेतलेले "द डिफिकल्टी ऑफ बिईंग गुड" हे पुस्तक भेट दिले.

#book #thedifficultyofbeinggood #booklovers #litreture #latur

Aniketadane Reposted

पाऊस, सभा आणि गर्दी सगळंच.. लई भारी! राज्याचे मंत्री मा. ना. श्री @AmitV_Deshmukh जी यांची कोल्हापूर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ #भर_पावसात सुरू असलेली सभा आणि नागरिकांचा प्रतिसाद.. येणाऱ्या काळातील उज्वल भवितव्याचे संकेत देणारी ठरली.

VikrantVikramG's tweet image. पाऊस, सभा आणि गर्दी सगळंच.. लई भारी!
राज्याचे मंत्री मा. ना. श्री @AmitV_Deshmukh जी यांची कोल्हापूर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ #भर_पावसात सुरू असलेली सभा आणि नागरिकांचा प्रतिसाद.. येणाऱ्या काळातील उज्वल भवितव्याचे संकेत देणारी ठरली.
VikrantVikramG's tweet image. पाऊस, सभा आणि गर्दी सगळंच.. लई भारी!
राज्याचे मंत्री मा. ना. श्री @AmitV_Deshmukh जी यांची कोल्हापूर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ #भर_पावसात सुरू असलेली सभा आणि नागरिकांचा प्रतिसाद.. येणाऱ्या काळातील उज्वल भवितव्याचे संकेत देणारी ठरली.
VikrantVikramG's tweet image. पाऊस, सभा आणि गर्दी सगळंच.. लई भारी!
राज्याचे मंत्री मा. ना. श्री @AmitV_Deshmukh जी यांची कोल्हापूर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ #भर_पावसात सुरू असलेली सभा आणि नागरिकांचा प्रतिसाद.. येणाऱ्या काळातील उज्वल भवितव्याचे संकेत देणारी ठरली.

Happy birthday sir 🎂🍫🌹🥳

aniketadane's tweet image. Happy birthday sir 🎂🍫🌹🥳

Aniketadane Reposted

आज #जागतिक_वन_दिनानिमित्त आपण सर्वांनी मिळुन पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी झाडे लावण्याचा संकल्प करुया..! वनांचे संवर्धन करुया.!🌳🌳🌳 #Trees #Forest #Environment #InternationalDayOfForests

AmitV_Deshmukh's tweet image. आज #जागतिक_वन_दिनानिमित्त आपण सर्वांनी मिळुन पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी झाडे लावण्याचा संकल्प करुया..!
वनांचे संवर्धन करुया.!🌳🌳🌳
#Trees #Forest #Environment #InternationalDayOfForests

Happy birthday latur city god father 🕉🙏🌹

aniketadane's tweet image. Happy birthday latur city god father 🕉🙏🌹

Aniketadane Reposted

लातूरच्या विकासाचा अनुशेष भरून निघणार; ६८ कोटींच्या #विकासकामांना मंजुरी. राज्य सरकारचे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. @AmitV_Deshmukh जी यांचे मनःपूर्वक आभार ! @CityLatur ने ६८ कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला होता.

VikrantVikramG's tweet image. लातूरच्या विकासाचा अनुशेष भरून निघणार; ६८ कोटींच्या #विकासकामांना मंजुरी.

राज्य सरकारचे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. @AmitV_Deshmukh जी यांचे मनःपूर्वक आभार !

@CityLatur  ने ६८ कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला होता.

Aniketadane Reposted

#आई,बहिण,पत्नी,मैत्रीण अशा नानाविध नात्यांतून जीवनाला पूर्णत्व देत माता,भगिनी कुटुंबाला आधार देतात..पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना एक पाऊल पुढे स्त्रीवर्ग सर्वच क्षेत्रात यशस्वी असल्याचे दिसत आहे. आज साजरा होणा-या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! #InternationalWomensDay

AmitV_Deshmukh's tweet image. #आई,बहिण,पत्नी,मैत्रीण अशा नानाविध नात्यांतून  जीवनाला पूर्णत्व देत माता,भगिनी कुटुंबाला आधार देतात..पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना एक पाऊल पुढे स्त्रीवर्ग सर्वच क्षेत्रात यशस्वी असल्याचे दिसत आहे.
आज साजरा होणा-या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
#InternationalWomensDay

Aniketadane Reposted

Stotra's one should recite to get auspicious results of Surya dev,especially when going through the Mahadasha/Antardasha 1 Surya Stavraaj Stotram 2 Aditya Hridya stotram 3 Shivprokt Suryashtkam 4 Shri Ram Raksha Stotram 5 Surya Dwadashnaam Stotram #सूर्य #Sunday #sun #astrology

JahanviRajpuro3's tweet image. Stotra's one should recite to get auspicious results of Surya dev,especially when going through the Mahadasha/Antardasha

1  Surya Stavraaj Stotram
2 Aditya Hridya stotram
3 Shivprokt Suryashtkam
4 Shri Ram Raksha Stotram
5 Surya Dwadashnaam Stotram
#सूर्य
#Sunday
#sun
#astrology

Aniketadane Reposted

जिल्हयात इतर पक्षातून येणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा ओघ वाढला आहे.आज असंख्य पदाधिकारी यांनी पक्षात प्रवेश घेतला आहे.या सर्वांचा योग्य सन्मान ठेऊन त्यांना योग्य वेळी योग्य ठिकाणी संधी दिली जाईल असे सांगून जिल्हयात काँग्रेस पक्षाचाच झेंडा फडकेल असा विश्वास यावेळी वयक्त केला.


Aniketadane Reposted

गुंठेवारी नियमितीकरणाबाबत महत्वाचा निर्णय ! #गुंठेवारी नियमितीकरणास दिनांक १ मार्च २०२२ पासून एक वर्ष मुदतवाढ देण्यात येत आहे. केवळ ऑनलाइन पद्धतीने तात्काळ अर्ज स्वीकार करून निपटारा करण्यात येणार आहे. #muncipalcorporation #plottingregularization #GeneralMeeting

VikrantVikramG's tweet image. गुंठेवारी नियमितीकरणाबाबत महत्वाचा निर्णय !

#गुंठेवारी नियमितीकरणास दिनांक १ मार्च २०२२ पासून एक वर्ष मुदतवाढ देण्यात येत आहे. केवळ ऑनलाइन पद्धतीने तात्काळ अर्ज स्वीकार करून निपटारा करण्यात येणार आहे.

 #muncipalcorporation  #plottingregularization  #GeneralMeeting

Aniketadane Reposted

लातूरशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर मा. ना. श्री. @AmitV_Deshmukh साहेब यांच्या आढावा बैठका घेतल्या. #लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डीपीसी हाॅलमध्ये संपन्न या बैठकांना माझ्यासह उपमहापौर @chandrkant555, मनपा विरोधी पक्षनेते श्री. दीपकजी सुळ आदी उपस्थित होते. (१/२)

VikrantVikramG's tweet image. लातूरशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर मा. ना. श्री. @AmitV_Deshmukh साहेब यांच्या आढावा बैठका घेतल्या.

#लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डीपीसी हाॅलमध्ये संपन्न या बैठकांना माझ्यासह उपमहापौर @chandrkant555, मनपा विरोधी पक्षनेते श्री. दीपकजी सुळ आदी उपस्थित होते. (१/२)
VikrantVikramG's tweet image. लातूरशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर मा. ना. श्री. @AmitV_Deshmukh साहेब यांच्या आढावा बैठका घेतल्या.

#लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डीपीसी हाॅलमध्ये संपन्न या बैठकांना माझ्यासह उपमहापौर @chandrkant555, मनपा विरोधी पक्षनेते श्री. दीपकजी सुळ आदी उपस्थित होते. (१/२)
VikrantVikramG's tweet image. लातूरशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर मा. ना. श्री. @AmitV_Deshmukh साहेब यांच्या आढावा बैठका घेतल्या.

#लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डीपीसी हाॅलमध्ये संपन्न या बैठकांना माझ्यासह उपमहापौर @chandrkant555, मनपा विरोधी पक्षनेते श्री. दीपकजी सुळ आदी उपस्थित होते. (१/२)
VikrantVikramG's tweet image. लातूरशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर मा. ना. श्री. @AmitV_Deshmukh साहेब यांच्या आढावा बैठका घेतल्या.

#लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डीपीसी हाॅलमध्ये संपन्न या बैठकांना माझ्यासह उपमहापौर @chandrkant555, मनपा विरोधी पक्षनेते श्री. दीपकजी सुळ आदी उपस्थित होते. (१/२)

Aniketadane Reposted

भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे गांधीजींच्या कार्याने प्रभावित होऊन स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले व मोलाची भूमिका बजावली. त्यांचा शिक्षक ते राष्ट्रपती हा प्रवास प्रेरणादायी आहे. या थोर व्यक्तिमत्वास स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! #DrRajendraPrasad

MeDeshmukh's tweet image. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे गांधीजींच्या कार्याने प्रभावित होऊन स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले व मोलाची भूमिका बजावली. त्यांचा शिक्षक ते राष्ट्रपती हा प्रवास प्रेरणादायी आहे. या थोर व्यक्तिमत्वास स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

#DrRajendraPrasad

Aniketadane Reposted

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत,प्रेरणा स्थान,प्रतिकुल परिस्थितीवर धैर्याने मात करून स्वराज्याची स्थापना करणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!!! 🚩 #शिवजयंती #Shivjayanti2022 #ShivJayanti

AmitV_Deshmukh's tweet image. आपल्या सर्वांचे आराध्य दैवत,प्रेरणा स्थान,प्रतिकुल परिस्थितीवर धैर्याने मात करून स्वराज्याची स्थापना करणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!!! 🚩
#शिवजयंती #Shivjayanti2022  #ShivJayanti

Loading...

Something went wrong.


Something went wrong.