टिव टिव
@_tiw_tiw_memes, क्रिकेट, F1, chess आणि बरंच काही...
Similar User
@manu77077
@Rokhthok_Onkar
@amlya02
@Mrutyyunjay
@Karus123SB
@Mr_innocent_16
@nikhill_bhosale
@ShubhangiUmaria
@niyati_nimit
@DrVidyaDeshmukh
@Supriyas_tadka
@be_rose_gaar
@vaishnavi_45
@MarathiDeadpool
@Omkara_Mali
व्हायचंच असेल तर शिवभक्त व्हा . . . अंधभक्त तर कोटीने पडलेत.😊🙏 #ShivJayanti2021
एक दिवस बाकी... 🎉 @Rokhthok_Onkar @amlya02 @atul_gawade @iamShantanu_D @marathi_tiw_tiw @vaibhavshetkar
"शाळा नाही, मग आम्हाला शेळ्या द्या.." काही दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा प्रशासनाने बंद केली आहे, तिथले विद्यार्थी आणि पालक आज नाशिक जिल्हा परिषदेत पायी निघालेत. @Bhau_Chaskar #शाळाबंदी_मागे_घ्या
आपण काही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते वगैरे नसतो. एक सामान्य मराठी माणूस ज्याने 2009ला राज ठाकरेंची भाषणं मल्टिमिडीया मोबाईलमध्ये ठेवलेली असतात, 2012ला अण्णा हजारेची टोपी चढवलेली असते, 2014ला मोदींसाठी अच्छे दिन सुध्दा म्हंटलं असतं आज तो उद्धव ठाकरेंसाठी मशाल हाती घेतो कारण...
बाळासाहेब थोरात :- माझा आणि शिवसेनेचा काही एक संबंध नाही. 😂😂😂 बाळासाहेबांची शिवसेना
यात अजून एक गोष्ट आहे.प्रत्येकाला माझाच अभ्यास जास्त आहे आणि मीच म्हणतो तेच अंतिम सत्य आहे असं वाटतं.बाकी अभ्यासू असणे आणि दाखवणे यात फरक आहेच जो आज हिरो असणाऱ्याला उद्या झिरो बनवतो आणि हे न संपणारे चक्र आहे
आज "रेखा"चा वाढदिवस आणि उद्या "अमिताभ"चा... दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
बघतोय का रागान, पॉइंट आणलाय भावानं. @marathi_tiw_tiw
शिवसेनेने नवीन नावं "शिवशंभू सेना" असं ठेवायला पाहिजे आणि चिन्ह म्हणून "त्रिशूळ" मागून घ्यायला हव. #शिवसेना
हिमालयालाही कापरे भरावे अश्या कृष्णसर्पासारख्या थंड रात्री तो चंद्राची वाट पाहत बसला होता. अथांग आकाशात सहस्त्र तारका लुकलुकत असताना नेमका चंद्रच यायला उशीर करत होता. प्रेयसीला कवीप्रजात उगाचच चंद्राची उपमा देत नाहीत असं मनाशी म्हणत तो अशाही परिस्थितीत किंचित हसला.
The weak revenge. The strong forgive. The intelligent ignore
डोंबिवली मध्ये पोह्यांचा तुटवडा.. @iamShantanu_D यांच्या सतत च्या भेटिंमुळे ही वेळ आल्याची सूत्रांची माहिती, लवकरच पुण्यात पण दौरा करणार असल्याचे ही सांगण्यात येत आहे. सूत्र: @amlya02
ज्यांचा पक्ष जनतेने गेली कित्येक वर्ष एका आमदारावर गोठवून ठेवला आहे, त्यांनी शिवसेने बद्दल बोलण म्हणजे अवघडच आहे. #जयमंदसे
United States Trends
- 1. Chargers 53,7 B posts
- 2. Chargers 53,7 B posts
- 3. Quentin Johnston 5.006 posts
- 4. #WWERaw 61,4 B posts
- 5. Lamar 173 B posts
- 6. Drake 326 B posts
- 7. Herbert 18,9 B posts
- 8. Canada 406 B posts
- 9. Derrick Henry 8.942 posts
- 10. Kofi 15,3 B posts
- 11. #BALvsLAC 8.883 posts
- 12. Justice Hill 2.765 posts
- 13. OG Anunoby 3.997 posts
- 14. Ladd 4.507 posts
- 15. Bateman 7.737 posts
- 16. Dobbins 5.631 posts
- 17. John Harbaugh 3.858 posts
- 18. Elfrid Payton 3.648 posts
- 19. #MNFxESPN N/A
- 20. New Day 101 B posts
Who to follow
-
मन_self 💞
@manu77077 -
ओंकार
@Rokhthok_Onkar -
प्रो. धोंड
@amlya02 -
🔥वसुसेन🔥
@Mrutyyunjay -
Karus😊
@Karus123SB -
👸नयू चे चाचू👨🔧
@Mr_innocent_16 -
Nikhil Bhosale
@nikhill_bhosale -
शुभांगी - मी मराठी ❤️
@ShubhangiUmaria -
नियती
@niyati_nimit -
Dr Vidya Deshmukh
@DrVidyaDeshmukh -
Supriya patil
@Supriyas_tadka -
सुशिक्षित बेरोजगार
@be_rose_gaar -
वासंती🌼
@vaishnavi_45 -
डेडपूल...
@MarathiDeadpool -
Omkar Mali
@Omkara_Mali
Something went wrong.
Something went wrong.