@VipulNimkar Profile picture

Vipul R Nimkar 

@VipulNimkar

🄶🄾🄾🄳 🅅🄸🄱🄴🅂 🄾🄽🄻🅈😇 🏚🄰🄼🅁🄰🅅🄰🅃🄸 𝕋𝕠 🅼🆄🅼🅱🅰🅸

Similar User
Ryan Craig photo

@Ryancraig1997

Gary photo

@christcreation5

Krishnapriya Maa photo

@KrishnapriyaMaa

Dafydd Jones photo

@DafyddJones21

Mack Peyatt Jr(Crazymacjr) photo

@MackPeyattJr

Zein Kenjo photo

@Kenjo_Zen

Mr. Beejay photo

@bjsadiq

Sharmaine🖤🩷 photo

@sharmainedyzll

jhernandez photo

@a_cabrera20

AlphaQ photo

@VinnieRico

Richard photo

@madric73

Surya_Prakash_Akkili photo

@Surya_daa

Pinned

पैसा कमवायला अक्कल नाही लागत, पण पैसा गमवायला अक्कल लागते...💥आजची स्पेस @iamShantanu_D


Vipul R Nimkar  Reposted

आपलं मत आपला खरा आवाज आहे.. बाकी समाजमाध्यमातून बोलणं किंवा रस्त्यावर उतरणं यापेक्षा जबरदस्त ताकद आपल्या बोटावर लागणाऱ्या शाईत आहे.. उद्या काहीही करून मतदान केंद्रावर पोहोचा.. आणि सद्सद्विवेक बुद्धीस स्मरून आपलं मत दान करा..❤️ #महाराष्ट्र


Vipul R Nimkar  Reposted

आईवडिलांचा विषय वेगळा असतो.. पण समवयस्क या जगात फक्त आपली बहीण आपल्यावर जीव ओवाळून टाकू शकते.. बाकी कोण नाही..❤️ #नाती


Vipul R Nimkar  Reposted

कामात मग्न असलं की जरा बरं असतं.. नाहीतर एकदा का आठवणी जाग्या झाल्या.. की त्या झोपू देत नाहीत.. म्हणतात की, माणसांची सवय लागली की आपण आपले रहात नाही.. सवय लावून माणसं निघून गेली की त्याचा प्रत्यय येतो..❤️ #जगण्याची_रीत


Vipul R Nimkar  Reposted

माणसं सोडून गेली तरी ती आपलीच असतात..त्यांच्या आठवणी येतात..कारण ती आपलीच असतात..कधी काळी त्यांच्याशी स्नेह होता..तो आजही तसाच लक्षात ठेवता यायला हवा..त्रास कमी होतो..❤️ #जगण्याची_रीत


Vipul R Nimkar  Reposted

आयुष्य ठिपक्यांची मालिका असते.. गडद ठसे नजरेत भरतात.. कैकांना तेच आयुष्य वाटते.. पण ज्याला परिपक्व म्हणावं, ते आयुष्य.. उरलेल्या ठशांत लपलेलं असतं..❤️ #जगण्याची_रीत


Vipul R Nimkar  Reposted

"आम्हां घरी धन..शब्दांचीच रत्ने..द्यावयास ते प्रेम, आणिक नाही." प्रेम आणि आदरास आसुसलेल्या सबंध जनांस हे लक्ष्मी-कुबेरपूजन ते धन देणारे घडो..❤️ #दिवाळी


Vipul R Nimkar  Reposted

स्वप्नांना उजेड पुरवते ती दिवाळी..❤️ #दीपावली


Vipul R Nimkar  Reposted

सणासुदीला आपली माणसं आपल्या जवळ असणं म्हणजे खरा सण.. दुर्लभ झालेल्या भेटीगाठी या काळात घडायला हव्यात.. हृदयातून घडणाऱ्या गळाभेटीसारखी ऊर्जा दुसऱ्या कशातूनच मिळत नाही..फराळ तर नावाला असतो..दिवाळी सण पोटाअगोदर मनं भरवायलाच येतो.. आपापले प्रियजन सांभाळण्याच्या शुभेच्छा..❤️ #दिवाळी


Vipul R Nimkar  Reposted

आईसाठी शब्द नसतात.. पण ते जेंव्हा गवसतात.. हमसून बरसतात..❤️


Vipul R Nimkar  Reposted

वातावरणीय बदलातून निर्माण होणारी अस्थिरता जगातील कुठलाच देश पचवू शकत नाही.. मग तो कितीही पर हेड श्रीमंती मिरवू दे.. विशेष म्हणजे जागतिक नेते अजूनही त्यावर तोडगा काढण्याचे नाटक करताना दिसतात..आणि जनता ती नाटकं रसिक होऊन पहात बसते..❤️ #environment


Vipul R Nimkar  Reposted

आईच्या हातची पुरणपोळी खाण्याचा योग म्हणजे.. यज्ञकर्माच्या सोहळ्याची साग्रसंगीत योजना..❤️ #भूमपौर्णिमा


Vipul R Nimkar  Reposted

पावसाळ्यातील ऊन आणि उन्हाळ्यातील पाऊस सगळ्यांचा लाडका असतो..कारण त्यांचा वावर तसा बेताचाच असतो..❤️ #जगण्याची_रीत


Vipul R Nimkar  Reposted

फार वर्षांनंतर भेटणारा मित्र.. आपल्याला आपलीच जुनी भेट करून देतो.. उकळत्या चहावर उठणाऱ्या वाफा हवेत विरून जातात.. तसे दिवस सरतात.. मागे उरतात त्या सोदून राहिलेल्या आठवणी..❤️ #जगण्याची_रीत


Vipul R Nimkar  Reposted

मनासारखं जगण्याची उबळ नेहमी तेवत राहो.. त्यासाठी लागणाऱ्या सीमोल्लंघनाचे बळ सबंध जनांस मिळो याच शुभेच्छा..❤️ #खंडेमहानवमी #विजयादशमीदसरा


Vipul R Nimkar  Reposted

भारतात संपत्ती निर्मात्यांबद्दल लोकभावना तशा बऱ्या म्हणाव्या अशा नसतात..अपवाद फक्त 'टाटा'..ते अपवादग्रस्त राहणं टाटा कुटुंबाने कष्टाने मिळवलं..रतन नावाचा माणूस त्यात कमी पडला नाही..म्हणून जनांनी त्यांस प्रेमाची रसद पुरवली..आज तो हक्काचा रतन गेला.. प्रेम पोरके झाले..❤️ #टाटा


Vipul R Nimkar  Reposted

राजगिऱ्याचे लाडू आमची आज्जी बनवायची.. नवरात्रीच्या पहिल्या उपवासाला तयार केलेले लाडू..सबंध नवरात्रभर घरदार खायचं..आमच्या गुऱ्हाळातला गूळ..रानातल्या शेंगांचं कूट आणि राजगिरा पण आमच्याच रानातला.. त्याची चव आजपण विसरली जात नाही..विसरेल कशी? आज्जीची माया त्याला चिकटलेली असायची..❤️


Vipul R Nimkar  Reposted

प्रसिद्धीच्या गर्दीत दुर्मिळ म्हणावी अशी सभ्यता.. त्या सभ्यतेला आपल्यासोबतच यशाच्या शिखरावर नेणाऱ्या कुशल रोहनास भावपूर्ण श्रद्धांजली..💐❤️ #रतनटाटा


Loading...

Something went wrong.


Something went wrong.