@VinodK21912 Profile picture

Vinod S Kasrekar

@VinodK21912

प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः 🚩

Joined January 2024

या निवडणुकीने ही गोष्ट स्पष्ट केली एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकीन है... @Dev_Fadnavis जी #bjp #Maharashtra

Tweet Image 1

महाराष्ट्राच्या सर्वांगिण उन्नतीकरता महाराष्ट्राच्या प्रगतीकरता २४ तास आमचं सरकार काम करेल- @Dev_Fadnavis जी #bjp #Maharashtra

Tweet Image 1

महाराष्ट्र सेवक मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ गटनेते पदी निवड झाल्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन...! 🪷 @Dev_Fadnavis #BJP

Tweet Image 1

माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे. जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही रोखण्यास वाट माझी, वादळे होती आतूर.. डोळ्यांत जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो अडथळ्यांना भिवून अडखळणे, पावलांना पसंत नाही. होय, तो पुन्हा येतोय. #DevendraFadanvis

Tweet Image 1

समुद्रमार्गे होणाऱ्या आक्रमणांपासून भारताचे रक्षण करण्यात भारतीय नौसेनेचे मोठे योगदान राहिले आहे. देशाच्या सागरी तटाचे रक्षण करणाऱ्या शूर नौसैनिकांना माझा सलाम आणि भारतीय नौसेना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #NavyDay2024 #NavyDay #IndianNavyDay

Tweet Image 1

भाजपाचे सदस्य होण्याकरिता 8800002024 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि भाजपाचे सदस्य व्हा #BJPSadasyata2024

Tweet Image 1

मी भाजपाचा सदस्य झालो, तुम्ही भाजपा चे सदस्य झालात का? भाजपचे सदस्य झाला नसाल तर खालील लिंकवर क्लिक करु सदस्य व्हा! Greetings, I have become a primary member of the BJP. You too can join the Party using my referral link : narendramodi.in/bjpsadasyata20… #BJPSadasyata2024

Tweet Image 1

सुगम्य भारताचा ९ वर्षांचा प्रवास म्हणजे दिव्यांगांसाठी आत्मबळ ठरला आहे. #9YearsOfSugamyaBharat

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3
Tweet Image 4

नवीन कायद्यांचे तीन आधार न्याय, निष्पक्षता, समान व्यवहार... #AzaadBharatKeApneKanoon

Tweet Image 1

United States Trends
Loading...

Something went wrong.


Something went wrong.