@vivekbhavsar Profile picture

Vivek Bhavsar

@vivekbhavsar

Mumbai-based political & investigative journalist. Founder of https://t.co/w4a0eVIZ7Y , https://t.co/lWLiunBOcf , https://t.co/QadPQsCmlD & @sirdcentre

Similar User
Max Maharashtra photo

@MaxMaharashtra

TheNews21 photo

@the_news_21

maharashtracity photo

@maharashtracity

rajiv kale photo

@rajivkaleMT

Sahil Joshi photo

@sahiljoshii

Parag Karandikar photo

@ParagKMT

Ashok Panvalkar photo

@ashokpanvalkar

Sourabh Amita Premchand Sharma photo

@sourabhsharmaMT

Mrityunjay Bose photo

@MBTheGuide

harshalpradhan photo

@harshalpradhan7

Yogesh Naik photo

@Journoyogesh

Amit Joshi photo

@amitjoshitrek

Mahendra Mahajan photo

@Mahendrabmaha

supriya prasad photo

@supriyapd

Surendra P Gangan photo

@s_gangan

#Watch : कोणत्या शाळेने केले हे माहीत नाही. पण ज्यांनी केले त्या़नी आपल्या हक्काची जाणीव करून दिली आहे आणि विकल्या जाणाऱ्या मतदारांच्या सनसनाटी चपराक हाणली आहे. चांगला समाजपयोगी संदेश दिलेल्या सर्व मुलांचे व सरांना सलाम. #AssemblyElections #MaharashtraPolitics


#Watch : निवडणुकीनंतर ओबीसींचे आरक्षण थांबवले जाणार आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीला मतदान करा - ऍड प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन #PrakashAmbedkar #OBC #Reservation #ScheduledTribes #AssemblyElections #VanchitBahujanAghadi@VBAforIndia⁩ ⁦@Prksh_Ambedkar


Watch : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे अधिकृत उमेदवार नवाब मलिक, ज्यांना आतंकवाद समर्थक मानले जाते, त्यांचा पराभव होईल आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) सुनील पाटील यांचा विजय होईल : डॉ किरीट सोमय्या, भाजपचे माजी खासदार #BJP #AjitPawar #EknathShinde@KiritSomaiya


#Watch : आमच्यासोबत विश्वासघात केला. आमच्या समाजाला तोडण्याचा प्रयत्न. द्यायची वेळ येते तेव्हा राजस्थान समाज व प्रवासी समाजावर अन्याय होतो माजी आमदार राज पुरोहित यांचा समाजासाठी भावूक संदेश #BJP #AssemblyElections #MaharashtraPolitics


राज्यपाल नियुक्त ७ आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब भाजप - ३ शिवसेना २ आणि राष्ट्रवादी -२ राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवाडी यांच्या नावाची शिफारस #MaharashtraPolitics


लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे आज सकाळी #कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. #RahulGandhi #LokSabha #Kolhapur@bb_thorat#Maharashtra #AssemblyElections2024 #MaharashtraPolitics@NANA_PATOLE⁩ ⁦@aaikolhaairport

Tweet Image 1

#Dhule : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाला शाहू महाराज आणि खासदार संजय राऊत वेळ देऊनही उपस्थित न राहिल्याने पुतळा समिती पदाधिकारी नाराज. पुतळा परिसर गेट कुलूप लावून बंद आणि निषेध. #ShahuMaharaj #SanjayRaut #SambhajiMaharaj@rautsanjay61


#Watch : “SRA has stopped the demolition activity at Basera Society, Bharat Nagar, Bandra East, thanks to MP Varshatai Gaikwad,” said Sachin Sawant, Congress leader, #Maharashtra . #SRA #Demolition #Congress@VarshaEGaikwad⁩ ⁦@Incsachinrawat


#Watch : #Badlapur मधील चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराची सरकारने दखल घ्यावी यासाठी बदलापूरकरांनी पुकारलेल्या आंदोलनातील सहभागी आंदोलकांविरोधात नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याची विनंती कॅप्टन #AshishDamle, #NCP यांनी आज #AjitPawar यांना केली. ⁦⁦⁦@Mibadlapurkar⁩ ⁦


therajkaran.com/the-existence-… अलिबाग मतदारसंघ #UddhavThackeray यांच्याकडून #PWP ला सोडण्यात येणार आहे. त्यामुळे #Congress ची माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र प्रवीण ठाकूर यांनी जरी काँग्रेस नेतृत्वाकडे या जागेची मागणी केली असली, तरी #AssemblyElections #UBT #MaharashtraPolitics


#Watch : भर पावसात आमदार बच्चू कडू यांच्यासह हजारो दिव्यांगांचे मंत्रालय गेट समोर आंदोलन ३ तासापासुन भर पावसात आंदोलन सुरू आ कडू यांचा सरकारला अल्टिमेटम, #Divyang #Protest #Bacchu Kadu ⁦@RealBacchuKadu⁩ ⁦@mieknathshinde


It took 55 minutes to reach #Kalyan from #Badlapur by local train due to the crossing of freight transport rail at #Vitthalwadi. Normally it's a 20-minute journey. We often face delays. When do we #Badlapurkar get relief? @RailMinIndia @Central_Railway @AshwiniVaishnaw


Loading...

Something went wrong.


Something went wrong.