kaustubh k. patait
@KPataitMedia person, poet, blog writer, activist
Similar User
@AshokSherkar1
@rohidasjsfi
@NarkarUday
@CpimSatyam
@shrikantspeak
@ArchanaDhruw5
@DrDnyaneshMote
@ZirpeBhausaheb
@gsshinde97
@somnathsfi
@hatiwlekar
सोयाबीन, कापूस, रोजगार, आरोग्य, शिक्षण हे काही निवडणुकीचे मुद्दे बनत नाहीत. थेट लाभ, भावनिक, अस्मितेचे मुद्दे निवडणुकीत प्रभावी ठरतात. #लोकशाही
मराठा मतदान विभागलं. ओबीसी मतदार भाजप आघाडीकडे राहिले सोयाबीन कापूस हमीभाव हा निवडणुकीचा मुद्दा झाला नाही लाडकी बहीण योजना मतदारांना आवडली पक्ष फुटण्याच्या महाराष्ट्र पॅटर्नला मतदारांची नैतिक मान्यता #विधानसभा_निकाल
'लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांच्या वर्तनाचे सहस्र कंगोरे : एक चिकित्सक अभ्यास' असा संशोधनासाठी विषय होऊ शकतो. पीएचडी इच्छुकांनी याचा विचार करावा. 🚊🚊
तेग़ मुंसिफ़ हो जहाँ दार-ओ-रसन हों शाहिद बे-गुनह कौन है उस शहर में क़ातिल के सिवा जाने किस रंग से आई है गुलिस्ताँ में बहार कोई नग़्मा ही नहीं शोर-ए-सलासिल के सिवा - अली सरदार जाफरी *तेग - तलवार, मुंसिफ - न्यायमूर्ती, शाहिद-साक्षी, दार ओ रसन - फाशी, शोर ए सलासिल - बेड्यांचा आवाज
हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन चिरायू होवो..!! निजामाची लोकहितविरोधी राजवट आणि जुलमी जमीनदारशाहीविरोधात लढताना प्राणाचं बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिक, कॉम्रेड्सना क्रांतीकारी अभिवादन 🙏🌺 त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या सर्वांना आदरांजली 💐
I will miss his witty answers! He had the ability to lighten up the mood even in the darkest of times! Alvida comrade✊ #sitaramyechuri
Rest in Peace Sitaram Yechury ji 🙏 Great Human being 🫡
Deeply saddened by the passing of Comrade Sitaram Yechury. Their contributions and unwavering dedication will be remembered. My heartfelt condolences to their family, friends, and all who were inspired by their leadership. #RIPComradeSitaramYechury
The India we are losing and we strive to get it back. #IAmAnIndian #में_हिन्दुस्तानी_हूँ #HumSabEkHai
CPI(M) हर किसी के व्यक्तिगत धार्मिक स्वतंत्रता के अधिकार के साथ खड़ी है और राजनीतिक फ़ायदे के लिए धर्म का इस्तेमाल करने का पुरज़ोर विरोध करती है: comrade Sitaram Yechury
'कॉम्रेड कुमार शिराळकर : माणूसपणाच्या वाटेवरचा प्रवासी' या हस्तलिखित स्मृतीग्रंथाचा प्रकाशन सोहळा छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे पार पडला.
मराठा समुदायाच्या आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्या राज्य सरकारचा करावा तेवढा धिक्कार थोडाच आहे. नादी लावून लोकांना झुलवत ठेवण्यात भाजप परींद आहे. मणिपुरमध्ये हेच झालं. मराठ्यासारख्या ताकदवान समुदायाचे हे हाल तर वंचितांचे काय...
United States Trends
- 1. Thanksgiving 1,96 Mn posts
- 2. Thankful 363 B posts
- 3. #IDEGEN N/A
- 4. $TURKEY 2.829 posts
- 5. #TSTheErasTour 3.095 posts
- 6. $CUTO 6.619 posts
- 7. #Picksgiving 3.324 posts
- 8. #pbdpodcast N/A
- 9. T-Pain 4.503 posts
- 10. #Gratitude 12,6 B posts
- 11. Optimus 30,9 B posts
- 12. Al Roker 1.166 posts
- 13. Kylie Minogue 1.279 posts
- 14. Jimmy Fallon 2.078 posts
- 15. Gobble Gobble 21,1 B posts
- 16. The Fed 54,4 B posts
- 17. Go Lions 2.805 posts
- 18. Feliz Día de Acción de Gracias 4.334 posts
- 19. Hoda 1.544 posts
- 20. Dear Abby N/A
Who to follow
-
Ashok Sherkar
@AshokSherkar1 -
Rohidas Jadhav
@rohidasjsfi -
Uday Narkar
@NarkarUday -
एम.सत्यजित श्रीनिवास
@CpimSatyam -
Shrikant Bhosale। श्रीकांत
@shrikantspeak -
Archana Dhruw
@ArchanaDhruw5 -
Dr Dnyaneshwar Mote
@DrDnyaneshMote -
Bhausaheb Zirpe
@ZirpeBhausaheb -
Ganesh Shinde
@gsshinde97 -
Somnath NIrmal
@somnathsfi -
Prachi Hatiwlekar
@hatiwlekar
Something went wrong.
Something went wrong.