@Akkaspeaks Profile picture

Akka Choudhari

@Akkaspeaks

Akka Choudhari Reposted

महाराष्ट्रात संदेश गेलाच पाहिजे सगळ्यांचा नाद करायचा शरद पवारांचा नाय.... 🔥


Akka Choudhari Reposted

When a woman in Mumbai speaks like this, in a one minute video, her point of view is coming from a lot of personal experience. Her political opinion is based on her real life. Her angst and arguments are very real. Every voter in Maharashtra must watch this video, again. 🎇🔥


Akka Choudhari Reposted

Compare the number of educated people, Phds, Masters etc in New Zealand's Parliament versus Indian, kis desh ki kitni aukaat hai, saaf pata chal jaega ...!!! Humara toh PM hi anpadh hai ...!!!


Akka Choudhari Reposted

दिवस 84 देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही माफी मागितलेली नाही. मतदान करताना भ्रष्टाचार कधीच विसरू नका #मतदान_करताना_हे_विसरू_नका

Tweet Image 1

Akka Choudhari Reposted

"मन की बात जनता की जुबानी" अंधभक्तांनो हे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याकडे बर्नोल ठेवा गरज लागेल...🤣👇


Akka Choudhari Reposted

अडाणी ग्रुप ने २०१४ ला महाराष्ट्रात सत्तेत येऊन पहिल्यांदा घाव घातला तो मराठी माणसावर. पर्युषणला मराठी माणसांच्या मांसाहारावर बंदी घातली. मुंबईत मांसाहार बंदी साठी याचिका केली. गुजराती भाषा अधिकृत भाषा व्हावी याची मागणी केली. दुकानांवरच्या मराठी पाट्यांना विरोध केला. विसरू नका!


Akka Choudhari Reposted

वक्फ बोर्डाच्या कार्यालयाचे उद्घाटन करणारे पण हेच आणि समाज माध्यमावर वक्फ बोर्डाच्या बातम्या पसरवणारे पण यांचेच कार्यकर्ते. अशा गोष्टींना बळी पडू नका. शिक्षण, रोजगार, शेतीमालाला भाव या आपल्या मूलभूत गरजा आहेत ते लक्षात ठेऊन मतदान करा.

Tweet Image 1

Akka Choudhari Reposted

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

Tweet Image 1

Akka Choudhari Reposted

मला माझा स्वतःचा अभिमान वाटतो की मी माझ्या आयुष्यात एकदा ही भाजपला मतदान केले नाही ! भले मी शिवसैनिक आहे पण माझे मन युती असताना देखील कमळाला मत द्यायला तयार नव्हते ! मी शिवराय , आंबेडकर , फुले यांच्या विचाराने प्रेरित आहे . हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मान्य आहे .


Akka Choudhari Reposted

उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस.. उद्यापासून मतदानापर्यंत अफवा आणि अपप्रचार सुरू राहील.. बाकी काहीही झालं तरी चालेल.. ही निवडणूक ‘हिंदू-मुस्लीम’ करून राज्याला मागे नेऊ नका. जो उमेदवार धार्मिक भावना भडकवेल अशा उमेदवाराला पाडा !! पटलं तर ही पोस्ट जवळच्या लोकांना शेअर करा !


Akka Choudhari Reposted

और किस किस को है ये घमंड ??????

Tweet Image 1

Akka Choudhari Reposted

मतदान करताना हे विसरू नका या भ्रष्ट भाजप-महायुतीने आपल्या बापाचा अपमान केलाय


Akka Choudhari Reposted

आपलं ते कोथरूड दुसऱ्याचा तो मुंब्रा! आपलं ते पत्रक दुसऱ्याचा तो फतवा! आपलं ते पवित्र मत'दान' दुसऱ्याचा तो जिहाद घाण! आपला करतो तो गांधीवध दुसरा तो राष्ट्रद्रोही,सावध! आपला तो 'पंडित' नथुराम दुसऱ्याचा तो अतिरेकी हराम! आपला तो पवित्र 'गुर्जी' दुसरा तो देशद्रोही फर्जी!


Akka Choudhari Reposted

बटेंगे तो गुजरातवाले लुटेंगे आपण महाराष्ट्रप्रेमी एक होवुयात न गुजरात प्रेमी वाल्यांना हकलुन लावुयात..


Akka Choudhari Reposted

जय शिवराय #मराठावादी


Akka Choudhari Reposted

एक है तो सेफ़ है नारे पर बोल, ये लड़का बीजेपी की नींद उड़ा रहा! रातों रात वायरल वीडियो आप भी देखे 👇


Akka Choudhari Reposted

आजच्या तीन अतिशय महत्वाच्या बातम्या 👇🏻 1. मणिपुर मध्ये परत हिंसा झाली, BJP आमदारांच्या घरी हमला, कर्फ्यू, इंटरनेट सस्पेंड. BJP सत्तेत 2. नरेंद्र मोदी विदेशात गेले 3. UP मध्ये 10 मुल जळून मेली त्यावर मोदींनी एकही ट्विट केल नाही अशांना निवडून देणार का ??


Akka Choudhari Reposted

मला आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना शेवटचं जिंकताना बघायचय! #साहेब ❤️


United States Trends
Loading...

Something went wrong.


Something went wrong.