Tejas Mane
@tejarajeCommon Man. Individual Thoughts.
Similar User
@SanjayVishvkarm
आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सुचलेल्या काही ओळी. @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mohol_murlidhar @NiteshNRane @meNeeleshNRane @dbmahadik #BJP #LokSabhaElection2024 #Maharashtra #ModiJiKaParivaar
शिंदे-फडणवीस सरकार : मारेंगे नहीं केह के लेंगे.... #ShivSenaCrisis @mieknathshinde @Dev_Fadnavis @RajThackeray @BJP4Maharashtra @AmitShah #Shivsena @NiteshNRane @meNeeleshNRane #MaharashtraPolitics
कधीही निवडणूक न लढवून आयते आमदार झालेल्या उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर बोलणे म्हणजे, बेक्कार आदमी कुछ किया कर कपडे उधेड कर सिया कर. @mieknathshinde @Dev_Fadnavis @RajThackeray @BJP4Maharashtra @mnsadhikrut #शिवसेना #UdhavThakrey #eknathshindeCM #MaharashtraPolitics
लग्न, मुंज, बारसं, हळदी, साखरपुडा ऑर्डर स्वीकारल्या जातील😜 @ShivSenaUBT_ @OfficeofUT
सकाळ आयोजित सहकार परिषदे मध्ये आमदार प्रविणजी दरेकर, माजी कॅबिनेट मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब व तरुण पिढीमध्ये लोकप्रिय अशा अंकिता हर्षवर्धन पाटील यांना भेटण्याचा योग आला. @Harshvardhanji @iankitahpatil @mipravindarekar #Sakal_Mahaconclave @SakalMediaNews
सकाळ आयोजित सहकार परिषदेचा (#Sakal_mahaconclave) समारोप देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शहांच्या संबोधनाने झाला. यावेळी त्यांनी सेक्युरीटी प्रोटोकॉल बाजूला ठेऊन सहभागी लोकांमधे मिसळून हस्तांदोलन करत मनाचा मोठेपणा दाखवला. @SakalMediaNews @AmitShah @Dev_Fadnavis @mieknathshinde
अरे हे तर नटसम्राट 😂 @GajananKaleMNS @mnsreport9 @mnsadhikrut @BhatkhalkarA @BJP4Maharashtra @NiteshNRane @Dev_Fadnavis
अंध भक्त नुक़सानदेह हैं.. और.. अंधे नफरती विनाशकारी..!
Watched Sita Ramam many times yet everytime I love the movie more and more…specially for @mrunal0801 ❤️ Can call me a DIE HARD FAN now. Meeting Mrunal is a dream for me now….@PrimeVideoIN please do the needful
उद्धव ठाकरे कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्यापासून आनंदी लोकांच्या यादीत @waglenikhil जिचे नाव प्रथम यादीत हवे....पण यावरून पत्रकार पक्षपातीच आहे हे दिसते.... @RajThackeray @BJP4Maharashtra @mnsadhikrut @mnsreport9 @Dev_Fadnavis @mieknathshinde @GajananKaleMNS @mohol_murlidhar
ज्येष्ठ पत्रकार @waglenikhil यांना सरकार वर एवढं आक्रमक होताना बघून बरं वाटलं, पण त्यांचा आक्रमकपणा भाजप किंव्हा बाळासाहेब असतानाची शिवसेना यांचे सरकार असतानाच का दिसते हे समजलं नाही... @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @mnsadhikrut @mieknathshinde @MarathiRojgar @RajThackeray
आज हे असलं काही बोलू नका सगळ्या खुर्च्या रिकाम्या होतील 😂 मग खरोखर माझं परिवार माझी जबाबदारी पुरतं उरेल.. 😅 @mnsadhikrut @mnsreport9 @GajananKaleMNS @RajThackeray @rajupatilmanase @BJP4Mumbai @ShivSena @mieknathshinde
आजचे भाषण पण जर गद्दार, बडवे, खंजीर, पाठ आणि वाघ वर होणार असेल, तर आधीच सांगा.... टीव्ही बंद करून सोनं वाटायला जातो ☘️🍀 @UdhavThackeray @ShivSena @mieknathshinde @RajThackeray @mnsreport9 @mnsadhikrut @BJP4Mumbai @rajupatilmanase @GajananKaleMNS
कोमट पाणीवाल्यांना साफ इशारा..... 🚩💯 आधी राजसाहेब ठाकरे आणि आत्ता मुख्यमंत्री यांच्याकडून विचारांचे वारसदार चे पुनरुच्चार ..... @mieknathshinde @RajThackeray @mnsadhikrut @mnsreport9 @CMOMaharashtra @ShivSena @BJP4Mumbai
" मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे "- हरिवंशराय बच्चन. #विचारांचेवारसदार
सत्तेवर नसताना पक्षासाठी लढणारा, भल्याभल्यांना अंगावर घेणारा नेता सर्वच पक्षांकडं असत नसतो. @ChDadaPatil मनापासून अभिनंदन. #MaharashtraCabinet
फरक ... वाईट काळ आला की बाळासाहेबांच्या नावाने सिम्पथी ...
अहो पण आता राहीलय कोण ? 😅
संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या पोकळ आणि पुळचट धमक्यांना भीक न घालता मंत्री उदय सामंत गुवाहाटी ला रवाना . याला म्हणतात लायकी दाखवणं ...@rautsanjay61 @Dev_Fadnavis
हे खूप छान होतं 😂😂 @mnsadhikrut @MNSAmeyaKhopkar @RajThackeray @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mieknathshinde @rautsanjay61
United States Trends
- 1. #AskFFT 1.046 posts
- 2. $CUTO 11,9 B posts
- 3. #RollWithUs 2.043 posts
- 4. Go Birds 3.612 posts
- 5. Rashford 31,7 B posts
- 6. #sundayvibes 7.784 posts
- 7. #FFNow N/A
- 8. Good Sunday 80,3 B posts
- 9. Garnacho 24,2 B posts
- 10. #AskZB N/A
- 11. Go Bills 4.728 posts
- 12. Thielen 2.506 posts
- 13. Full PPR 1.174 posts
- 14. Waddle 2.554 posts
- 15. Pacheco 6.886 posts
- 16. Xmas Drop 1.651 posts
- 17. Sunday Funday 5.193 posts
- 18. Breece 1.749 posts
- 19. DeFi 162 B posts
- 20. Popovich N/A
Who to follow
Something went wrong.
Something went wrong.