@sudhakaradbale Profile picture

Sudhakar Adbale

@sudhakaradbale

Member of Legislative council (MLC), Maharashtra.

Similar User
BALKRUSHNA Gawande photo

@BALKRUSHNAGaw10

Sunil Bassi photo

@sunilbassi22

Hitesh v. Tekade photo

@TekadeHitesh

sangram khatwar photo

@sangramkhatwar

bhupesh fulzele photo

@BhupeshFulzele

पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार पदी नियुक्त झाल्याबद्दल विकास ठाकरे यांचे हार्दिक अभिनंदन...#vidhansabhaelection2024🇮🇳✌️ ! #ElectionResults #vidhansabhaelection2024

Tweet Image 1

ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार पदी नियुक्त झाल्याबद्दल विजयभाऊ वडेट्टीवार यांचे हार्दिक अभिनंदन...#vidhansabhaelection2024🇮🇳✌️ ! #ElectionResults #vidhansabhaelection2024

Tweet Image 1

उमरेड विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवड झाल्याबद्दल संजय मेश्राम यांचे हार्दिक अभिनंदन!! #ElectionResults #vidhansabhaelection2024

Tweet Image 1

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची साकोली विधानसभा मतदारसंघातून आमदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!! #विधानसभानिवडणूक२०२४ #vidhansabhaelection2024 @NANA_PATOLE

Tweet Image 1

राज्‍यस्‍तरीय नवोपक्रम स्‍पर्धा सन २०२४-२५ मध्ये नोंदणीस 5 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ पाठपुराव्याला यश #navopkram #education #pune

Tweet Image 1

लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत आज सकाळी चंद्रपुरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील केंद्रावर जाऊन सपत्नीक मतदान केले. या उत्सवात आपणही सहभागी होऊन मतदान अवश्य करावे. #electionday2024 #VidhanSabhaElection2024

Tweet Image 1

मतदान अवश्य करा लोकशाहीमध्ये मतदान करणे हा एक जबाबदारीचा आणि अभिमानाचा भाग आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये २० नोव्हेंबर २०२४ रोजी सर्वांनी मतदान अवश्य करावे. #Elections2024 #Maharashtra


शिवसेनापक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे जी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..! 🙏🙏🙏🙏🙏

Tweet Image 1

भारतीय स्वातंत्रता सेनानी भगवान बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!! #BirsaMunda150 #birsamundajayanti

Tweet Image 1

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन तसेच सर्व बालकांना बालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #NehruJayanti

Tweet Image 1

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने मूल येथे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री संतोष सिंह रावत तर सावली येथे आमदार श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली. तसेच रात्री राजुराचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. सुभाषभाऊ धोटे यांच्या जाहीर सभेस उपस्थित होतो.

Tweet Image 1

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ नागपूर जिल्हा / शहर कार्यकारिणीची संयुक्त सभा धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर येथे पार पडली. यात नागपूर जिल्हा / महानगर अधिवेशन, उपस्थित समस्याग्रस्त शिक्षकांच्या समस्या जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करून चर्चा करण्यात आली. #vimashi #vidarbha #Nagpur

Tweet Image 1

मराठी रंगभूमी दिनानिमित्त सर्व कलाकारांना, रसिकांना हार्दिक शुभेच्छा!! #drama #dramatiktok #dramatiktokviral #dramatiktokviralviral

Tweet Image 1

वणी विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. संजय देरकर यांची वणी येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना पाठिंबा देत शुभेच्छा दिल्या. #mahavikasaghadi @ShivSenaUBT_

Tweet Image 1

लक्ष्मीपूजन निमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा तसेच दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा!! #DiwaliCelebration #Diwali2024

Tweet Image 1

नागपूर येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. सलील अनिल देशमुख, श्री. प्रफुल्ल गुडधे, @Buntyshelke_inc , @PetheSpeaks , @girishpandav , @DrNitinRaut6 यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देत शुभेच्छा दिल्या. #election2024 #MaharashtraElection2024

Tweet Image 1

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!!

Tweet Image 1

राज्याचे माजी मंत्री, काँग्रेस नेते श्री सुनीलभाऊ केदार यांची नागपूर येथील कार्यालयात भेट घेऊन विधानसभा निवडणूक संदर्भात चर्चा केली. यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष भूषण तल्हार, नागपूर महानगर अध्यक्ष विठ्ठल जुनघरे, अमोल डोंगे उपस्थित होते. @SunilKedar1111

Tweet Image 1

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते, ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आमदार श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. @VijayWadettiwar

Tweet Image 1

United States Trends
Loading...

Something went wrong.


Something went wrong.