Similar User
@EkadeGajanan
@alnuredeva
@sant_shailesh9
@ImranKh26216919
@kasarkk143
@VijayTaklePatil
@vishnu_dasalkar
@Vitthalkale85
@NareshPethkar
@abpmajhatv @SiddheshwarMun7 @Dev_Fadnvis या आमदार साहेबांना सलाम कुणीतरी आम्हा ग्रामपंचायत संगणक परीचालकांबद्दल बोललेत आम्ही ८-८ महिने पगारविना आहोत काहींची अजूनही जॉयनिंग नाही कंपनी सर्रासपणे पैसा खातेय अन थोडीही चौकशी नाही कमाल आहे #हेच काय आपले सरकार #हाच काय डिजिटल इंडिया
राळेगणसिद्धी ग्रामपंचायत येथील एका महिला संगणक परीचालिकेला उपसरपंच काम करू देत नाहीत.व काम करण्यास अडचण निर्माण करतात याची शासनानी दखल घ्यावी.
मा.@narendramodi,@PMOIndia,@Dev_Fadnavis,@CMOMaharashtra,@Pankajamunde,@kdhavse,@abpmajhatv,@zee24taasnewsमा.मोदीजी हेच अच्छे दिन आपण दाखवले होते का?कुठे आहे तुमच्या स्वप्नातील डिजिटल इंडिया अन महाराष्ट्र ? #हेच_का_अच्छे_दिन #आरे_कुठे_नेहुन_ठेवला_महाराष्ट्र_माझा
@CMOMaharashtra @Pankajamunde @kdhavse @SunilTatkare @ithakurprashant @msthakurmla @MANIKJAGTAP @iAditiTatkare @zee24taasnews CSC-SPV कंपनीचा आणि कंपनीची पाठराखण करणाऱ्या #शासनाचा जाहीर निषेध म्हणुन रायगड जिल्ह्यातील संगणक परिचालक देणार #सामूहिक_राजीनामे... #आपले_सरकार #अच्छे_दिन
मा.@Dev_Fadnavis,@Pankajamunde,@kdhavseसाहेब संगणक परिचालकांना सामूहिक राजीनामे द्यावे लागतात हे शासनाचे अपयश आहे का हेच अच्छे दिन आहेत यावर त्वरित निर्णय घ्या,अन्यथा महाराष्ट्रातील संगणक परिचालक शांत बसणार नाही.
@CMOMaharashtra @Pankajamunde @kdhavse @iAditiTatkare @SiddheshwarMun7 @abpmajhatv @News18lokmat @zee24taasnews @JaiMaharashtraN CSC-SPV कंपनीचा आणि कंपनीची पाठराखण करणाऱ्या शासनाचा #जाहीर_निषेध म्हणून रायगड जिल्ह्यातील संगणक परिचालक देणार सामूहिक राजीनामे...
@Dev_Fadnavis @Pankajamunde @kdhavse @narendramodi @abpmajhatv @zee24taasnews @SiddheshwarMun7 आपले सरकारच्या नावा खाली कंपनी करत आहे निधी हडप. सरकारच्या डोळ्या समोर होत आहे प्रत्यक महिन्याला कोट्यवधी रुपयांचा भस्टचार.. रोज काम करूनही मात्र ग्रामपंचायत संगणक परिचालक उपाशी
मा.@narendramodi,@Dev_Fadnavis,@CMOMaharashtra,@Pankajamunde,@kdhavse,@abpmajhatv,@zee24taasnews शासनाने दिलेला शब्द आठवणीत ठेवावा,संगणक परिचालक ग्रामीण भागात जनतेत काम करणारा घटक आहे,डिजिटल महाराष्ट्र घडवायचा असेल तर भ्रष्ट कंपनीवर कारवाई करणे गरजेचे आहे.mahavoice.com/State/details/…
मा.@narendramodi ji,@Dev_Fadnavis ji @kdhavseसर हेच अच्छे दिन देशात सुरू आहेत का?डिजिटल इंडिया आणि डिजिटल महाराष्ट्राच्या कामात करोडो रुपयेचा घोटाळा होत असेल तर शासन गप्प का आहे?संगणक परिचालकाला काम करून 1-1वर्ष मानधन मिळत नाही?याला जबाबदार कोण?@abpmajhatv,@zee24taasnews
मा.@Dev_Fadnavis,@Pankajamunde,@kdhavse साहेब खूप आशेने मुख्यमंत्री साहेबांनी आपले सरकार सेवा केंद्र सुरु केला आहे पण यात असलेल्या भ्रष्ट कंपनीमुळे जनमानसात शासनाची प्रतिमा मलीन झाली आहे,जर कंपनीने हाच अजेंडा ठेवला तर डिजिटल महाराष्ट्र कागदावर राहील. #हेच_का_आपले_सरकार!
*भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न , महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.*
.....@MahaOnline_Ltd चे मुख्य परिचालन अधिकारी प्रसाद कोलते यांची आकाशवाणीवरून प्रसारित दिलखुलास कार्यक्रमात उद्यापासून मुलाखत आहे तरी आकाशवाणी प्रसार माध्यमाला माझी विनंती आहे की,मुलाखतीत पहिला प्रश्न कोलते साहेबांना विचारा संगणक परीचालकांचे मानधन किती व का हडप केले.ते कधी देणार
.....@MahaOnline_Ltd चे मुख्य परिचालन अधिकारी प्रसाद कोलते यांची आकाशवाणीवरून प्रसारित दिलखुलास कार्यक्रमात उद्यापासून मुलाखत आहे तरी आकाशवाणी प्रसार माध्यमाला माझी विनंती आहे की,मुलाखतीत पहिला प्रश्न कोलते साहेबांना विचार संगणक परीचालकांचे मानधन किती व का हडप केले.ते कधी देणार
..... @MahaOnline_Ltd चे मुख्य परिचालन अधिकारी प्रसाद कोलते यांची आकाशवाणीवरून प्रसारित #दिलखुलास कार्यक्रमात उद्यापासून मुलाखत goo.gl/w6aADM
शासनाने निर्णय लवकर घ्यावा करण मानधन 8 महिन्यापासून थकले आहे.
मा.@Dev_Fadnavisसाहेब खूप गरीब शेतकरी आहेत आंदोलनात त्यांच्याकडे लक्ष द्या आजच त्यांचा निर्णय घ्या जर आंदोलन उग्र झाले तर शासनाला हे आंदोलन महागात पडेल हे नक्की आहे.@abpmajhatv,@zee24taasnews,@TV9Marathi,@mataonline,@MahaDGIPR,@MySarkarnama,@News18lokmat #शेतकरीमोर्चा !
#E-governance चा महत्वाचा दुआ असलेल्या संगणक परीचालकांच्या भविष्याचा विचार करून २०१९ पर्यंत चांगला निर्णय अपेक्षित आहे... नाही तर डिजिटल महाराष्ट्र अशक्य....
CSC कंपनीचा मोठा भ्रष्टाचार सोलापूर जिल्हा 3 कोटी रुपये भ्रष्टाचार केला कंपनीला रक्कम अदा न करण्याचा जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत केला ठराव . कसा करायचा डिजिटल महाराष्ट्र. मुख्यमंत्री साहेब
एकट्या सोलापूर जिल्ह्यात CSC-SPV कंपनीने केला 3 कोटी रुपये भ्रष्टाचार मुख्यमंत्री साहेब हीच का पारदर्शकता कसा होईल डिजिटल महाराष्ट्र ,संगणक परिचालकाला 6000 रु 8 महिने देत नाही कंपनीला मात्र प्रत्येक महिन्याला पेमेंट जाते. बंद करा कंपनीची दलालगिरी,कंपनी तुपाशी संगणक परिचालक उपाशी
United States Trends
- 1. #FridayVibes 4.825 posts
- 2. Good Friday 54,2 B posts
- 3. CONGRATULATIONS JIMIN 215 B posts
- 4. #NoMikeRogers 7.146 posts
- 5. #2024MAMA 1,02 Mn posts
- 6. #FridayMotivation N/A
- 7. Mnet 375 B posts
- 8. Pam Bondi 293 B posts
- 9. Donny Dough N/A
- 10. Browns 110 B posts
- 11. Red Friday N/A
- 12. CONGRATULATIONS JUNGKOOK 91,2 B posts
- 13. Candy Corner N/A
- 14. Chris Brown 26,7 B posts
- 15. #PinkPrintAnniversary 2.421 posts
- 16. Happy Friyay 2.247 posts
- 17. Victory Friday N/A
- 18. Jameis N/A
- 19. yeonjun 134 B posts
- 20. Lakers 56,7 B posts
Who to follow
Something went wrong.
Something went wrong.