@socialmedia1330 Profile picture

AV Media

@socialmedia1330

चौकस नजर

Joined November 2018
Similar User
Vijay Sharma bagda photo

@VijaySh50230089

Chetan Chaudhari photo

@ChetanC8383

pradeep Bhonde photo

@p_pb77

Tejas yashwant patil photo

@tejaspatil1000

कोणत्याही पद्धतीची सेफ्टी सुरक्षा न बाळगता ऐरोली येथे नाट्यगृहाचे काम चालू . साईड वरची 20 ते 25 कामगार असूनही कोणत्याही पद्धतीचा सेफ्टी प्रिकॉशन घेतलं जात नाही. ना कोणाला हेल्मेट, ना कोणाला शूज उद्या कोणताही अपघात घडल्यास जबाबदार कोण?@NMMConline @NaviMumbaikars


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं समाजाची धग मांडणारं साहित्य परिवर्तनाची वाट दाखवणारं आहे. सामाजिक न्यायासाठीची लढाई आयुष्यभर लढणाऱ्या साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #अण्णाभाऊ #साठे #जयंती #अभिवादन #AnnabhauSathe


रबाळे MIDC मध्ये देशी दारू विक्रेता सल्लू देशमुख व 6 जणांकडून दारू पिऊन 8जुलै रोजी गरीब दूधविक्रेत्याला रात्री 3 वा रक्त सांडे लोखंडी सळईने जबरी मारहाण 15 तास उलटून अजून गुन्हा दाखल नाही. मदत अपेक्षित @Navimumpolice


कधी विचार केला होता का? 220 कोटी लोकांना मोफत लस दिली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारमुळेच हे शक्य झाले आहे. #Karnataka #BJP #Congress #VeerSavarkar #BJP #maharashtra #9YearsOfGaribKalyan #9YearsOfSeva #ModiHaiToMumkinHai

Tweet Image 1

समान नागरी कायद्याचा मसुदा विधी आयोगाकडे ..... लवकरच देशात #समान_नागरी_कायदा देशाच्या सर्वांगीण हितासाठी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी... #Karnataka #BJP #Congress #VeerSavarkar #BJP #maharashtra #9YearsOfGaribKalyan #9YearsOfSeva

Tweet Image 1

#बिनधास्तबोला भारतीय संस्कृती आणि सभ्येतेचे भान ठेवण्यासंदर्भात तुळजाभवानी मंदिरामध्ये फलक लावण्यात आले आहेत. मंदिर परिसरात असभ्य कपडे घालण्यास बंदी घालण्यात आली प्रतिक्रिया? #Tulajabhavani #TulajabhavaniTemple #Temple #तुळजाभवानी #तुळजाभवानी_मंदिर #marathinews #kingbanner

Tweet Image 1

ऐरोलीत रात्री 12.30 वाजता ही आईस्क्रीमच्या गाड्या विनापरवाना चालू @NMMConline @NMMCCommr @Navimumpolice

Tweet Image 1

आप हमारे पिता समान हैं' जानिए #OperationDost की शौर्य गाथा...


मोदी सरकारचा एकच निर्धार प्रत्येक कर्मचाऱ्याला समान न्याय व्हिआयपी संस्कृती संपवण्यासाठी मोदी सरकारचा दमदार निर्णय शिपायांना बोलावण्यासाठी आता 'बेल' बंद केंद्रीय रेल्वेमंत्री @AshwiniVaishnaw जी यांचे आदेश !

Tweet Image 1

गुढीपाडवा आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिका धारकांना १०० रुपयांत शिंदे-फडणवीस सरकारतर्फे आनंदाचा शिधा. @BJP4Mumbai @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @CMOMaharashtra #Maharashtra #AnandachaShidha #BJP #AshishShelar #bjp4mumbai

Tweet Image 1

विद्यार्थ्यांचे हित आमच्यासाठी सर्वोच्च आहे. राज्य सरकारच्या विनंतीला मान देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार ! @BJP4Mumbai @BJP4Maharashtra - उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी

Tweet Image 1

United States Trends
Loading...

Something went wrong.


Something went wrong.