Similar User
@Sangrambangar2
@ShrikantG1212
@TheVikramKhade
@YWaybhase
@BhagwatGarje5
@kayande_balaji
@VilasPalve1
@Me_MRaj
@Shahdevjaybhaye
@rajivkendre6
@chaitanya_munde
@Shrimunde71
@bikkad_govind
@jagdishbangar07
@mangeshgitte36
सत्तेच्या सारीपाटावर अठरा पगड जातीच्या लोकांच्या हिताच्या सोंगोट्या फिरवणारा एकमेव नेता..!! अविरत संघर्ष | अद्वितीय लोकनेता #RᴇᴍᴇᴍʙᴇʀɪɴɢGᴏᴘɪɴᴀᴛʜMᴜɴᴅᴇ #12Dᴇᴄᴇᴍʙᴇʀ_Gᴏᴘɪɴᴀᴛʜɢᴀᴅ @Pankajamunde @DrPritamMunde
आंदोलन कसे करावे सालस अभ्यासपूर्ण आणि भावनांना हात घालताना मुद्दा मांडताना घटने बद्दल आदर ठेवणे शिकायचे असेल तर वडी गोदरी मध्ये पहा...वाह रे वाह..
अप्पा, दहा वर्ष झाली तुम्हाला आमच्यातून जाऊन, पण आजही तुम्ही ऊर्जा रूपाने अमच्यातच आहात. ती ऊर्जा कायम लोकसेवेची प्रेरणा देत राहील... स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब (अप्पा) यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र आदरांजली...
मोदी-गडकरी ते अगदी पंकजाताईंपर्यंत भाजप नेते बीडमधील सभांत काय बोलताय तर आम्ही बीडला रस्ते,शासकिय ईमारती,रेल्वे,पिकविमा,ऊसतोड मजुरांना दरवाढ,दुष्काळी अनुदान,नुकसान भरपाई,घरोघरी ऊज्वला योनेतुन गँस,मोफत राशन आणि अजुन बरच काही दिलय,पंकजाताईंना खासदार करा मराठवाड्याच हक्काच पाणी देऊ
मरावे परी कीर्ती रूप उरावे यांचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही!🔥🙌 @Pankajamunde @pmo_munde @DrPritamMunde @GMpratishthan @BeedLoksabha39 #missyousaheb #RememberingGopinathMunde
वाकडोजीराव करामतीकर याचा खरा चेहरा हा आहे.👇🏻 हा बीडमध्ये फक्त जातीयवाद करण्यासाठी येतो. याला आणि याच्या उमेदवाराला बीडच्या विकासाच,मराठा आरक्षणाच काहीही घेणं देणं नाही. बीड म्हंजे आपल्या बुडत असलेल्या पक्षाला जातीयवाद करून मिळू शकणारी एक जागा हाच त्यांचा दृष्टिकोन आहे.
अंबाजोगाई येथील आजच्या बजरंग सोनवणेंच्या प्रचार सभेत महेबूब शेख बोलत असतानाच महिला उठल्या ! 😂 मैदानाची एक बाजू रिकामी, शरद पवारांनीही भाषण आटोपतं घेतलं. मी तर आधीपासूनच सांगतोय की पवार साहेब पंकजा मुंडे के साथ है. #BeedLokSabha #बीड #LokSabhaElections2024
तुतारी वाजवायची नाही बर का !! राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांची बीडमध्ये येवून घोषणा ✌️🪷 #JayantPatil #BeedLoksabha #बीड #लोकसभाचुनाव2024
पत्रकार याने शरद पवार यांना मराठा आरक्षण वर प्रश्न विचारताच प्रतिक्रया न देता त्यांनी पळ काढला!
धारूर मधल्या आजच्या सभेत शिवसेना उबठा गटाच्या जिल्हाध्यक्षने भर स्टेज वर बाप्पाला जागा दाखवली..😂 बाप्पाने भाषणाला सुरवात करताना जिल्हाध्यक्षच नाव घेतलं नाही म्हणून स्टेज वरच "आतापासूनच उडायला लागू नका, अजून खूप काही बाकी आहे" असा दम भरलाय😂😂🙏🏻🙏🏻
जातीयवादी लोकांनी ज्याला हल्ली नवीन नवीनच बाप बनवलाय तो बाप नसून चंदन चोर आहे. असल्या बेण्या कडून तुम्ही हा चोरटा आरक्षणाची बाजू मांडेल किंवा विकास करेल अशी अपेक्षा ठेवणार असाल तर तुमचा बुद्धीची कीव येते.. #पुष्पा #फायर_नहीं_चंदनचोर_है_मै_
बीडमध्ये बजरंग सोनवणे यांनी मराठा आंदोलकांना दाखवला खरा चेहरा, कॅमेरा बंद करायला लावून वापरली आरेवारीची भाषा.. हे जातीचे ठेकेदार?? 😂
बीड लोकसभा उमेदवारांच्या ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षणाच्या भूमिकेवर विचार: पंकजा मुंडे: आम्ही स्वतंत्र आरक्षणाला कधीही विरोध केला नाही, सरसकट OBCतून हा विषय सबजुडिशल आहे कोर्ट ठरवेल. बजरंग सोनवणे: जी पवार साहेबांची (पक्षाची) भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे..
कुठं #पंकजाताई #विकासकन्या आणि कुठं निवडणुकीत गडावर जाऊन फोटो काढणार #बहुरंगा नारायण गडासाठी पंकजाताई नि दिलेला निधी @Pankajamunde #सर्वसमावेशक #महायुती
संतांच्या ठायी,गळून पडल्या जाती पाती ! हरिनाम सप्ताहाच्या छत्राखाली पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांची झाली आज भेट. आता कसं फक्त पाटील म्हणतील तसंच...! "लाखों की लीड से पंकजा मुंडे बीड से" #Manojjarangepatil #PankajaMunde #BeedLoksabha #MarathaReservation
बीड जिल्हातील घराघरात अन् प्रत्येकाच्या मनामनात फक्त पंकजाताईंच...!! तुमचा आमचा एकच निर्धार पंकजाताईच खासदार !! @Pankajamunde @DrPritamMunde #आपल्या_ताई #आम्ही_बिडकर #विकासाची_हमी_आपल्या_पंकजाताई #सुसंस्कृत #सर्वसमावेशक #महायुती #BJPBeed #BeedLoksabha #PankajaGopinathMunde
अंतरवाली सराटी येथील सभेवरुन येताना गेवराई येथील युवक स्व.विलास पवार याचे उष्माघाताने निधन झाले होते.हे समजताच खा.प्रितमताई गोपीनाथ मुंडे यांनी कुटूंबियांचे सांत्वन करुन लगेचच गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना मदतीचा हात दिला. @DrPritamMunde @Pankajamunde
United States Trends
- 1. Browns 97,5 B posts
- 2. Lakers 51,4 B posts
- 3. Jameis 49,7 B posts
- 4. Franz 17,1 B posts
- 5. Bron 15,2 B posts
- 6. #ThePinkPrintAnniversary 22,7 B posts
- 7. Tomlin 20,5 B posts
- 8. Reaves 7.346 posts
- 9. Pickens 16,2 B posts
- 10. Pam Bondi 243 B posts
- 11. Anthony Davis 3.740 posts
- 12. #TNFonPrime 5.938 posts
- 13. #PinkprintNIKA 9.975 posts
- 14. #PITvsCLE 11,7 B posts
- 15. Chris Brown 18,4 B posts
- 16. Russ 37,3 B posts
- 17. Arctic Tundra 14,7 B posts
- 18. #LakeShow 5.201 posts
- 19. Fields 52 B posts
- 20. Myles Garrett 9.749 posts
Who to follow
-
Sangram Bangar
@Sangrambangar2 -
Shrikant Gholve
@ShrikantG1212 -
Dr.Vikram Khade
@TheVikramKhade -
Yuvrajpatil C. Waybhase
@YWaybhase -
मुंडेभक्त भागवत गर्जे
@BhagwatGarje5 -
Balaji Kayande..🚩🚩
@kayande_balaji -
Vilas Palve
@VilasPalve1 -
Rajesh munde
@Me_MRaj -
Shahadev Jaybhaye
@Shahdevjaybhaye -
rajiv kendre
@rajivkendre6 -
Chaitanya Munde
@chaitanya_munde -
shri Munde
@Shrimunde71 -
GOVIND BIKKAD🇮🇳
@bikkad_govind -
Jagdish Vasantrao Bangar
@jagdishbangar07 -
Mangesh Gitte
@mangeshgitte36
Something went wrong.
Something went wrong.