महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची त्सुनामी आहे 🔥🔥 नाशिक 🔥🔥
Narrative set करायला महायुक्ती पुढील ३ दिवसात काहीतरी मोठं कांड करणार असं वाटायला लागलंय! 😹 भामटे आहेत हे. सत्तेसाठी काहीही करतील. #MaharahstraElection2024
मुंबई 🌿
कई बार यूँ भी देखा है ये जो मन की सीमा रेखा है मन तोड़ने लगता है..!!🎶 🎬 रजनीगंधा (1974) #विद्या_सिन्हा #जन्मजयंती #मन्नू_भंडारी की कहानी 'यही सच है' पर आधारित #पुण्यतिथि इस गाने के लिए मुकेश को Best Male Playback Singer का राष्ट्रीय पुरस्कार मिला था। youtu.be/CPwbi-hfenI?si…
😔
small account be like: कोणी reach देतं का रे reach?... एक लहान मासा likes वाचून,comments वाचून, RT वाचून सर्वांच्या tweets खाली फिरतोय , reach देतं का कोणी?🥲🥹 #गळाचा_मासा
जय महाराष्ट्र 🔥 महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान करा...!!! महाविकास आघाडीलाच मतदान करा 🔥🔥🔥 🚩🚩🚩 #MaharahstraElection2024 #महाराष्ट्र @ShivSenaUBT_ @INCIndia @NCPspeaks
लहान मोठे सगळ्यांची reach गायब आहे 😮💨🙃
small account be like: कोणी reach देतं का रे reach?... एक लहान मासा likes वाचून,comments वाचून, RT वाचून सर्वांच्या tweets खाली फिरतोय , reach देतं का कोणी?🥲🥹 #गळाचा_मासा
महाराष्ट्रात लोकसभेला महाविकास आघाडी... आणि आत्ता विधानसभेलाही महाविकास आघाडी... मविआ पुन्हा....🚩
गरीब आदमी ज्ञान दे तो नशेड़ी, और अमीर आदमी दे तो मोटिवेशन।
शिवतीर्थ गाजवणे कोण्या एऱ्या गेऱ्या च काम नाही,,, शिवतीर्थ वर गर्दी जमवावी तर ती फक्त ठाकरेंनीच... #UddhavThackrey 🔥🚩
आरक्षणाचा अजून एक बळी मराठा समाजाची व्यथा व सत्य परिस्थिती चे स्टेटस ठेवून प्रवीण पिंगळे यांनी आपले जीवन संपवले.... भावपुर्ण श्रद्धांजली.. #manojjarangepatil #Maratha #न्याय
आरक्षणाचा अजून एक बळी मराठा समाजाची व्यथा व सत्य परिस्थिती चे स्टेटस ठेवून प्रवीण पिंगळे यांनी आपले जीवन संपवले.... भावपुर्ण श्रद्धांजली..
सच्चा भाजप कार्यकर्ता कधीच गुन्हेगारीला समर्थन देणार नाही, आपण मिळून ही गुन्हेगारी संपवून टाकू! आमचं सरकार आल्यावर सोयाबीनला 7000 रुपये भाव देऊ.. ~पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥 #ShivsenaUBT #Sillod
ज्ञान आणि प्रेमाचे आहेत जे महासागर. त्यांच्या बहरतात दगड देखील मोती बनतो. इतिहास ज्यांना प्रामाणिकपणा साठी ओळखता. तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, कर शपथ, कर शपथ, कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @rautsanjay61
भाजप शिंदेंच्या अब्दुलचा पराभव होणार 🔥🔥
जेव्हा लांडगे, कोल्हे यांना एखादी शिकार करायची असते तेव्हाच ते झुंड मध्ये येतात आणि शिकार करायचा प्रयत्न करतात पण त्यातही ते अपयशी होतात... तसंच काही तरी "बटेंगे तो कटेंगे" याच अर्थ आहे🤞 या लांडग्यांनी कितीही प्रयत्न केला तरी वाघाची शिकार होत नसते😎 @ShivSenaUBT_
चिन्ह नाही, तर विचार महत्त्वाचे असतात..! लोकांना एकदा विचार पटले, की चिन्ह कोणतंही असो, लोक साथ कधीच सोडत नाहीत..! साहेबांच्या विचारधारेवर विश्वास ठेवणारे आम्ही आहोत, आणि कायमच असू.
सोशल मिडीया हालवून सोडलाय पठ्ठ्याने माणसाला आपली विश्वासार्ह्याता टिकवून ठेवता आली पाहिजे ही एक गोष्ट या माणसाकडून शिकण्यासारखी आहे. राजकीय पक्षांच्या आयटी सेलला जे जमत नाही ते हा माणूस एकटा करतोय. आपले शत्रू कोण हे मराठ्यांनी ओळखून मतदान करा. गजाभाऊ थांबत नसतो @gajabhauX
United States Trends
- 1. Tyson 560 B posts
- 2. Cam Thomas N/A
- 3. Karoline 28,7 B posts
- 4. Paige 8.684 posts
- 5. #wompwomp 7.525 posts
- 6. Kash 112 B posts
- 7. Syracuse 24 B posts
- 8. Kiyan 29,2 B posts
- 9. The FBI 284 B posts
- 10. Frankie Collins N/A
- 11. Debbie 37,1 B posts
- 12. Jarry N/A
- 13. Michin 2.841 posts
- 14. Juanfer 9.390 posts
- 15. Quintero 20,6 B posts
- 16. White House Press Secretary 27,1 B posts
- 17. #TOKKIVSWORLD 2.118 posts
- 18. Whoopi 122 B posts
- 19. #Boxing 22,3 B posts
- 20. End 1Q N/A
Something went wrong.
Something went wrong.