@sharadbadhe Profile picture

Sharad Badhe

@sharadbadhe

Senior Video Journalist for @BBCWorldService | FCP-X Editor | Previously with CNN IBN, IBN Lokmat, CNBC & DD

Similar User
Prachee PS photo

@prachee_ps

Abhijit Karande photo

@AbhijitKaran25

Nilesh Shalini Shantaram Khare photo

@khareviews

Alka Dhupkar photo

@Alka_Dhupkar

Prasanna Joshi photo

@PrasannJOSHI

Prajakta Dhulap photo

@prajaktadhulap

Ashish Dikshit photo

@DikshitAshish

Parag Karandikar photo

@ParagKMT

Ashok Panvalkar photo

@ashokpanvalkar

Sandeep Ramdasi photo

@sandeepramdasi

Mahesh Mhatre photo

@MaheshMhatre

rahul khichadi photo

@rahulkhichadi

Amol Kavitkar photo

@AmolKavitkar

Amit Joshi photo

@amitjoshitrek

Max Maharashtra photo

@MaxMaharashtra

Sharad Badhe Reposted

'घाणेरड्या राजकारणावर' चिडलेले मुंबईकर कशावरून मत देणार - पक्षफुटी की लाडक्या योजना? #Mumbai #MaharashtraElection2024 @jdipali @sharadbadhe


Sharad Badhe Reposted

गद्दारी, निष्ठा, रोजगार की आरक्षण? मराठवाड्यात काय चालणार? #Maharashtra #MaharashtraAssembly #Unemployed #Reservation @kmayuresh @sharadbadhe


Sharad Badhe Reposted

मराठवाड्यात गेमचेंजर कोण - लाडकी बहीण, सोयाबीन की जरांगे फॅक्टर? #Marathwada #ManojJarange #Soyabean @kmayuresh @sharadbadhe #MaharashtraElection2024


Sharad Badhe Reposted

दलित राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे? या समाजातल्या मतदारांना त्यांचा सत्तेतला वाटा मिळाला आहे का? बीबीसी मराठीची विशेष मालिका ‘आमचा आवाज कुठे आहे’ #MaharashtraElection2024 #DalitPolitics @kmayuresh @sharadbadhe व्हीडिओ लिंक - youtube.com/watch?v=38hN08…

Tweet Image 1

Sharad Badhe Reposted

महाराष्ट्रात मुस्लिम समाजाचं राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रतिनिधित्व कमी का? पाहा बीबीसी मराठीच्या ’आमचा आवाज कुठं आहे‘ मालिकेतील हा रिपोर्ट #MaharashtraAssemblyElections2024 #Muslimcommunity @kmayuresh @sharadbadhe रिपोर्ट लिंक : youtube.com/watch?v=uKcfKU…

Tweet Image 1

Sharad Badhe Reposted

पश्चिम घाटाचं काय होणार? हा प्रश्न अनेकदा विचारला गेलाय. मानवी हस्तक्षेप आणि #climatechange चा यक्षप्रश्न यांच्याशी तो झगडतोय. इथल्या शेकडो प्रदेशनिष्ठ प्रजातींचं भविष्य काय? नक्की पाहा @bbcnewsmarathi 👇 Link: youtu.be/iH8I6pcN4rM?si…

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3
Tweet Image 4

Sharad Badhe Reposted

‘आईचा बसमधला व्हीडिओ कॉल अचानक बंद झाला आणि…’, जळगाव, भुसावळच्या उद्धस्त झालेल्या कुटुंबांची कहाणी @kmayuresh @sharadbadhe #nepalbus #jalgaon


Sharad Badhe Reposted

तुम्हाला आलेला 'तो' फोन खरंच बँकेतून होता की नाही? आता असं ओळखा #Bank #SpamCall #CyberSecurity @daturma @sharadbadhe @Cyberdost


Sharad Badhe Reposted

मुंबई लोकलमध्ये दररोज 7 मृत्यू, लोकल रेल्वेत होणाऱ्या अपघातांमागे कारणं काय? #MumbaiLocal #LocalTrain @RailMinIndia @jdipali @sharadbadhe


. @mybmc जवळपास एक महिन्यापासून हे स्वच्छ पाणी असं वाया जात आहे. जमिनीतून निघतंय आणि शेजारच्या गटारात वाहून जातंय. कृपया पाण्याचा हा अपव्यय थांबवावा ही विनंती. (ठिकाण: मॅग स्ट्रीट कॅफे. खार टेलिफोन एक्सचेंज समोर, लिंकिंग रोड.)


Sharad Badhe Reposted

- The first Indian woman to win a medal in shooting at the Olympics. - The first Indian to win the medal at the 2024 Paris Olympics. Manu Bhaker - the 22 Year Old from Haryana scripting history. 🇮🇳

Tweet Image 1

Sharad Badhe Reposted

संसदेत खासदारांचे माईक बंद करण्याचा अधिकार कुणाकडे असतो? कॅमेऱ्यावर नियंत्रण कुणाचं? #सोपीगोष्ट #Parliament @ombirlakota @RahulGandhi @narendramodi @daturma @sharadbadhe


Sharad Badhe Reposted

तुमचा फोनवरचा खर्च अचानक का वाढणार? टेलिकॉम कंपन्यांनी दरवाढ का केली? 📱📶 समजून घ्या एका मिनिटात... #PriceHike #Inflation #5G @airtelindia @reliancejio @ViCustomerCare @daturma @sharadbadhe


Image of the Day! #india

𝗙𝗢𝗥 𝗜𝗡𝗗𝗜𝗔 🥹 #T20WorldCup #SAvIND

Tweet Image 1


Sharad Badhe Reposted

देवेंद्र फडणवीसांना सरकारबाहेर का पडायचंय? संघ आणि भाजपा महायुतीचं काय करतील? महाविकास आघाडीची लोकसभेत सरशी झाली, पण तसंच विधानसभेतही होईल का? महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेनं चाललंय? निखिल वागळे @waglenikhil @bbcnewsmarathi Link 👇 youtu.be/ouRceWqnDN4?si…

Tweet Image 1

Sharad Badhe Reposted

निखिल वागळे मुलाखत : महायुतीची वाताहत आणि फडणवीसांना राजीनामा का द्यायचाय? #Maharashtra #Fadnavis #NikhilWagle @waglenikhil @kmayuresh @Dev_Fadnavis @sharadbadhe youtu.be/ouRceWqnDN4


Sharad Badhe Reposted

तुतारी विरुद्ध पिपाणी - एकसारख्या दिसणाऱ्या चिन्हांमुळे सातारा, दिंडोरीत कशी मतं फुटली? #loksabhaelecetions2024 @prachee_ps


रोज कचराची पिशवी घराबाहेर टाकली की आपलं काम झालं का? पुढे त्या कचऱ्यामुळे काय काय घडतंय हे पण समजून घ्यायला हवं. त्यासाठी हा व्हिडियो नक्की पाहा.

क्लायमेट रेफ्युजी, कचरावेचक ते आंतरराष्ट्रीय संघटनेच्या उपाध्यक्ष 🚮🗑️🌲🌱 #WorldEnvironmentDay #जागतिकपर्यावरणदिन #EnvironmentDay @prajaktadhulap @sharadbadhe



मुंबईत जर 70 ते 80 टक्के मतदारांनी मतदान करायचं ठरवलं तर आपली यंत्रणा सक्षम आहे का? की आधीच गृहीत धरलं जातं 50 टक्क्यांच्या आत मतदान होणार? अशा व्यवस्थेने पुढच्या वेळी मतदान नकोच असं लोकांचं मत झालं तर जबाबदार कोण? #LoksabhaElections2024Phase5 #LoksabhaElections2024 #Mumbai


Loading...

Something went wrong.


Something went wrong.