pratik bahirat (raj)
@pbahirat374I Am Proud Of India......!
Similar User
@Tshwarelo_1
@BasRFCMens
@d_august14th
दानवे साहेब देश शेतकरी कष्टकऱ्यांच्या आहे. No Chance Next Time.
महाराष्ट्रा मध्ये बीजेपी चे सरकार स्थापन करण्यास काहीही अधिकार नाही.कारण त्याच्यात मराठी लोक कमी प्रमाणात असतात.
शिवसेनेने सर्व मराठी उमेद्वारालाच तिकीट द्यावे नाहीतर हा मराठीचा अपमान आहे.
साहेब हिम्मत हरवू नका 2019 ला आपलेच सरकार असेल.हा एक मनसे सैनिकांचा विश्वास आहे. यांना यांची लायकी दाखवायलाच लागेल.जय मनसे.
अमित शहा म्हणतात,सरकार आल्यावर कर्ज माफ करेन, 3 वर्ष झाली 1 कवडी माफ केली कारे...म्हणे कर्ज माफ करेन.
#shivsena दिल्ली मध्ये झालेल्या मराठी मुलांवर लाठी हल्ल्याचा शिवसेनेने काय केले.त्या पोरांनी शेवटी राजाचीच भेट घेतली.
अख्या महाराष्ट्रवासीयांची एकच इच्छा आहे मनसे आणि शिवसेना एकत्र यावी. तुम्हाला काय वाटते.
सत्तेसाठी आम्ही लोभी नाही !
पहिल्या सरकारच्या काळात झालेल्या cinchan घोटाळा आधी बाहेर काढावा या सरकारने मग समजेल.!!!यांच्याच काळ्या पैशाची फेरी काढतात.
सरकार होते एवढे नावाजलेले पण ठाण्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नाही देता आली. सोनिया गांधी कोण आहे.राहुल गांधी कोण आहे.
सर्व बांधवांना मकर संक्रांतीच्या गुळा सारख्या गोड शुभेच्या.
बाबा लोकांनी कशाला राजकारणात उतरावे आपापले काम पाहावे म्हणावं त्यांना.
पत्रकारांनो तुंम्ही जयंती आली की माझा महाराष्ट्र करतात मग गरिबांकडे कधी जाणार त्यांची अडचण विचारायला.
या महाराष्ट्रात महाराजांनी आधी गरीब लोक पहिले आणि मगच मोठे.
पत्रकारांना मला एक सांगायचे अरे याच्या त्याच्या वर टीका करण्यापेक्षा गरिबांचे काय म्हणणे आहे आधी ते बघा. तुम्हाला आशीर्वाद मिळेल.
United States Trends
- 1. Warriors 69,7 B posts
- 2. Rockets 43,7 B posts
- 3. Steve Kerr 6.165 posts
- 4. Draymond 8.278 posts
- 5. Selena 103 B posts
- 6. Steph 26,8 B posts
- 7. Podz 5.415 posts
- 8. Voice of America 27,2 B posts
- 9. #Survivor47 12,6 B posts
- 10. Jalen Green 4.444 posts
- 11. Knicks 35,3 B posts
- 12. Sengun 5.995 posts
- 13. Benny Blanco 15,8 B posts
- 14. Whataburger 1.254 posts
- 15. Trae 53,7 B posts
- 16. #AEWDynamite 27,1 B posts
- 17. Hawks 32,4 B posts
- 18. Diligence 4.610 posts
- 19. #playstationwrapup N/A
- 20. Bill Kennedy 1.181 posts
Something went wrong.
Something went wrong.