Similar User
@maatinilesh
@DevrajRathod27
@RohidasPawar8
@BalChavhan
@ImRajeshSChavan
@ThawaruR
@BanjaraYouth
@SheshmalRathod
@DevanandNPawar
@GulhaneRaju
@rahulpatilrvr
@sandeeppchavan5
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
तुम्ही पण एक पत्र देऊन मागणी केली तर हलकं पण होईल का,तूम्ही पण भाजप चे प्रदेश अध्यक्ष आहात,
स्थलांतरित मजुरांची व्यवस्था करा, केंद्राकडे जादा रेल्वे गाड्यांची मागणी करा, चंद्रकांत पाटलांचा सरकारला सल्ला tv9marathi.com/mumbai/chandra… @ChDadaPatil @CMOMaharashtra
सत्ता पिपासुना दुसऱ्याचे चांगले कसे दिसणार
तुम्हाला काही task दिला जातो का? की महाराष्ट्र राज्य शासनाबद्दल वाईटच बोलायचं की मुळात तुम्ही माणूस म्हणून तसे आहात आहे की चांगले काही बोलायचं नाही 😠😠कधी तरी चांगले निघू देत तोंडातून 🙏
साहेब त्यासाठी जनता करफू वाढवा,त्या शिवाय हे लोक ऐकणार नाही,
नियमांचं मनापासून,स्वयंशिस्तीनं पालन करा. मुंबई,ठाणे,पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात,मालेगावसारख्या शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून ही चिंतेची बाब आहे. २४ मार्चच्या आधीपासून लॉकडाऊन जाहीर करूनही राज्यात रुग्ण संख्या साडेचार हजारांवर गेलीय.
माझ्या वसंतराव नाईक साहेबा सारखा महाराष्ट्राला न्याय देईल का कोणी,माझं बळीराजा संकटात आहे म्हणून काळजी करून जर 2 वर्ष्यात महाराष्ट्र सुजलाम सुफलाम नाही केलं,तर भर चौकात फाशी घेईल, एवढा आत्म विश्वास बळिराजाला कोणी देईल का ??@uddhavthackeray @ShivSena @naikindranil @rautsanjay61
सतेसाठी तुम्ही कोणत्याही थराला जाऊ शकता,आणि शिवसेने असे केले तर काय वाईट आहे
बाळासाहेब ठाकरे असते तर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले नसते- दानवे zeenews.india.com/marathi/india/… #UddhavThackeray #MahaVikasAghadi #BalaSahebThackeray #BJP #ShivSena
साहेब पुसद कर जनतेनी तुमची शान राखली आहे,तुम्हीही जनतेचा समस्या विधानसभा मध्ये मांडाल अशी अपेक्षा,
God has always been kind and giving to our family’s legacy on. Naik family is winning hearts since 1952,Great thanks to all the people of our Pusad constituency,who has been always believed and showered their love and blessing#maharastraassemblyelection2019#visionofdevelopedpusad
श्री नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री करायला पाहिजे. महाराष्ट्रातील जनतेच्या या तीव्र भावना भाजपा श्रेष्ठी समजून घेईल का ?
भाजपाच्या सगळ्याच अडचणी काही मी समजून घेणार नाही !
श्री नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री करायला पाहिजे. महाराष्ट्रातील जनतेच्या या तीव्र भावना भाजपा श्रेष्ठी समजून घेईल का ?*
साहेब आपण महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री असतांना सर्वत्र पाण्याची सोय झाली होती का,
राज्यातली दुष्काळाची भीषणता कमी करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार उपाययोजना राबवत असलं तरी, त्याची दाहकता शमवण्यात ते अपयशी ठरत आहे. अजूनही अनेक गावांपर्यंत पाणी पोहोचलेलं नाही. काळ्या आईसोबत माणसं आणि जनावरंसुद्धा पाण्यासाठी आसुसली आहेत. bit.ly/2Wty7FH
डॅनियल बादशाह उर्फ पेंटर वय अंदाजे ६५ वर्ष, हे आजारी अवस्थेत असल्याची माहिती मिळाल्यावर अंबरनाथ पोलीस ठाण्याचे पो.शि. ७६७७ डोळे यांनी सदर ठिकाणी पोहचून त्या इसमास स्नान घालून जेवण देऊन नंतर छाया हॉस्पिटल अंबरनाथ (पश्चिम) येथे उपचाराकरीता दाखल केले. #GoodWork
United States Trends
- 1. #SNME 143 B posts
- 2. Jeanty 54,7 B posts
- 3. Heisman 122 B posts
- 4. Travis Hunter 95,6 B posts
- 5. #UFCTampa 20,3 B posts
- 6. #SaturdayNightsMainEvent 5.983 posts
- 7. Chelsea 138 B posts
- 8. Michael Johnson 3.173 posts
- 9. Deion 9.314 posts
- 10. Jesse Ventura 5.324 posts
- 11. Airdrop 2 1,7 Mn posts
- 12. #HE12MAN 14,3 B posts
- 13. Winged Eagle 9.489 posts
- 14. Gunther 12,2 B posts
- 15. UConn 6.087 posts
- 16. Rhea 18 B posts
- 17. #AEWCollision 10,1 B posts
- 18. Lil Wayne 6.377 posts
- 19. Kevin Owens 12,9 B posts
- 20. Sengun 3.617 posts
Who to follow
-
Nilesh Prabhu Rathod Lonarkar
@maatinilesh -
Devraj Rathod
@DevrajRathod27 -
Rohidas Pawar - रोहिदास पवार
@RohidasPawar8 -
Adv. Bal Chavhan
@BalChavhan -
राजेश श्रीराम चव्हाण जालनेकर
@ImRajeshSChavan -
Thawaru Rathod
@ThawaruR -
Banjara Youth Rajasthan
@BanjaraYouth -
Sheshmal Rathod🇮🇳शेषमल राठोड
@SheshmalRathod -
Devanand Pawar
@DevanandNPawar -
Raju Gulhane
@GulhaneRaju -
Rahul Patil RJ
@rahulpatilrvr -
Sandeep chavan
@sandeeppchavan5
Something went wrong.
Something went wrong.