@mhatrepc Profile picture

[email protected]

@mhatrepc

HUMAN BEING WITH HUMANITY APPROACH

Similar User
भरत नवरत photo

@bharatnavarat

झणझणीत मराठी photo

@Marathistar3

Swappy's Life photo

@SwappyLife

Mauricio amorim photo

@AmorimMainho

स्नेहल कृ.देशमुख photo

@SnehalKDeshmuk2

ऋषिकेश साळुंखे🇮🇳 photo

@RushiSalunkhe65

महेश किलजे photo

@maheshkilaje

मराठी विश्व photo

@marathivishva_

Sameer Jadhav photo

@SameerJ95415102

जय मल्हार

Tweet Image 1

“ज्याचा राजा व्यापारी, त्याची जनता भिकारी” एका वाक्यात सगळा ‘कार्यक्रम’ … असो ! #NitinGadkari #LoksabhaElection2024

Tweet Image 1

बरोबर ना भक्तांनो.

Tweet Image 1

युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार मा. श्री. आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद । मातोश्री - LIVE twitter.com/i/broadcasts/1…


ताई चिंता करू नका आपले उद्धव साहेब जे खरे आहे तेच बोलतात आणि ते यांनी पण मान्य केले आहे. आमची स्क्रिप्ट बदलण्याचा प्रश्नच येत नाही कारण आम्ही कालही महाराष्ट्राला धरून होतो, आजही आहोत आणि भविष्यातही राहणारच. जी धगधगती मशाल पेटवली आहे ती कायम तेवतच राहणार जय मल्हार जय महाराष्ट्र

केशवराव बरनाॅलचा ट्रक पाठवू का आपल्याला? ठाकरे बाणामुळे आग आग होत असेल नं तुमच्या अंगाची?😅 तुम्ही माझे मित्र म्हणून मला तुमचा त्रास पाहवणार नाही.🫣 काळजी घ्या केशवराव @keshavupadhye . #दसरामेळावा #ShivsenaUBT #UddhavThackeray #AadityaThackeray



बाजार समित्या, राजकीय दलाल हटवून स्वतः शेतकऱ्याने माल विकावा 30 नाही 300 ने देखील आम्ही घेऊ... पण कष्टाचे मोल ज्याचे त्यालाच देऊ... नवा महाराष्ट्र नवा अध्याय... जय मल्हार जय काळेश्वरी जय महाराष्ट्र

30 रु किलो झेंडू विकातोय तरी लोकांना खूप महाग वाटतात, आता शेतकऱ्यांनी काय फुकट द्यावी का.. #दसर#झेंडू

Tweet Image 1


आपणा सर्वांना दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा.. जसे रामाने अहंकारी रावणाचा विनाश केला त्याप्रमाणेच आपण सर्व मिळून नव्या लोकशाहीचे तोरण बांधूया. आणि पुन्हा एकदा नवीन रामराज्य निर्माण करूयात... जय मल्हार जय महाराष्ट्र

Tweet Image 1

जय मल्हार यावर काही उत्तर आहे का? उत्तर नसेल तर जनतेने INDIA आघाडीला का मतदान करू नये याचे स्पष्टीकरण द्यावे कारण इलेक्शन तोंडावर आले आहे. याचा फटका भाजपप्रणित आघाडीच्या उमेदवारांना बसणार हे नक्की. उगाच हिंदू मुस्लिम चक्रात अडकवून तसेच गाझा इस्राईल युद्ध वगैरे करणे देऊ नका

अडानी जी का कोयला इंडोनेशिया से भारत पहुंचते-पहुंचते ₹12,000 करोड़ महंगा हो जाता है! ये पैसा अडानी जी, बिजली बिल बढ़ा कर, आपकी जेब से, खुले आम चोरी कर रहे हैं। और वो चोरी से डरते क्यों नहीं? क्योंकि प्रधानमंत्री खुद उनकी रक्षा कर रहे हैं!



जय मल्हार

Tweet Image 1

Today's Palkhi Seva Shri Kshetra Ganagapur.... Gurudev Datta 🙏🙏🙏


ताई आपण जर त्यावेळी उपस्थित होतात तर कडाडून विरोध का केला नाहीत? आपण महाराष्ट्रीयन अशा लोकांना आपण जागेवर ठेचतो बरोबर ना मग आता 3 वर्षानंतर हे मुद्दे बाहेर का आलेत त्या वेळी इलेक्शन चा विचार का केला नाही सत्य समोर येणारच आणि जे बरबटलेले असतील त्यांना महाराष्ट्र लांब ठेवेल.

आज मुंबई येथे पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे... @Shivsenaofc @mieknathshinde @DrSEShinde

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3
Tweet Image 4


प्रत्येक वेळी महाराष्ट्राच्या मातीतील संताना का बदनाम केले जाते? संतांचे कार्य थोर आहे महाराष्ट्र हा एकच समृद्ध भाग आहे ज्याला सर्वाधिक संतांचा वारसा लाभला आहे. प्रत्येक वेळी गलिच्छ टीका करणे सोडा समाज कुठे चालला आहे याचे भान ठेवा. कारण आपलाच आदर्श आपली पुढची पिढी घेणार जय मल्हार

रामदासाचे रांडदासी चाळे "शिष्य संप्रदायात बायका होत्या असे नव्हे,तर त्या खास मेहेरबानितल्या व रात्री शरीरसेवा करणार्या होत्या.जेव्हा रामदास मठात राहात तेव्हा गाद्या-गिरद्या,पलंग आणि शिष्यानी असा त्यांचा झोपेचा सरंजाम असे." :- न.र.फाटक. जेष्ठ इतिहास संशोधक.

Tweet Image 1


का महाराष्ट्राच्या मातीतील मराठी माणूस होऊ शकत नाही का पंतप्रधान? माननीय शरद पवार आहेत माननीय उद्धव जी ठाकरे आहेत, आणि अनेक मान्यवर दिग्गज नेते महाराष्ट्रात आहेत ते पंतप्रधान झाले तर काय खुर्ची झिजणार आहे का? महाराष्ट्रात राहता मग पहिला मान कायम मराठी माणसाला द्या. जय मल्हार


Loading...

Something went wrong.


Something went wrong.