@imrsk10 Profile picture

Ramesh

@imrsk10

Engineer/foodie/cricket/movies/Traveling

Joined September 2010
Similar User
कपिल बेलवळे(Kapil Belavale) photo

@KBelavale

pravesh subhash ambonkar photo

@praveshambonka2

अलरजा Shaikh photo

@Alarazashaikh

Prashant Mane photo

@prmane_indian

Umesh Patil photo

@UmeshPa70895319

Anil palve photo

@Anilpalve2

SAT photo

@oRFIdRsZP1CvBRb

Anupraj P. Tashildar photo

@AnuprajT

ROHAN D. KUNDEKAR photo

@KundekarRohan

Sainath photo

@shirodkarsainat

DIPAK photo

@Phoenixcool007

अमोल गरंडे ( 𝑨𝒎𝒐𝒍 𝑮𝒂𝒓𝒂𝒏𝒅𝒆🫴💞🫂) photo

@Amol_Garande

Mahesh kashid photo

@UiDaddy

Ramesh Reposted

कर्नाटकमधील सीमाभागात कानडी सक्तीच्या विरोधात आणि बेळगांव-कारवार सीमाप्रश्नी दि. ४ जून १९८६ रोजी वेषांतर करून मी बेळगावात आंदोलन केले होते. आज त्याला ३८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने पुन्हा एकदा त्या सर्व घडामोडी आणि मराठी बांधवांच्या हक्कांसाठी आम्ही भारावून जाऊन केलेलं…

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3

Ramesh Reposted

सीमाभागातील मराठी माणसाने जागे होणे गरजेचे आहे.आज पर्यंत आम्ही भाषिक अल्पसंख्याक कायदा म्हणून वारंवार बोलत आलो आणि त्या अंतर्गत मराठीची मागणी करत आलो.पण तो भाषिक अल्पसंख्याक कायदा नसून कर्नाटक सरकारचा ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट १९६३ आहे

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3

Ramesh Reposted

ही काय फालतुगिरी आहे? जय महाराष्ट्र हे शब्द काय आक्षेपार्ह आहे का, की कर्नाटकात कायद्याने बंदी आहे या शब्दांवर? हा जो कुणी अडवणारा माणूस आहे, त्याच्यावर महाराष्ट्र सरकारने कारवाई केली पाहिजे.

नेपाळ हून आलेल्या कुस्ती मल्लाला कळले की बेळगाव हा महाराष्ट्र मय आहे आणि म्हणून उस्फूर्तपणे त्याने जय महाराष्ट्र म्हंटले. पण कर्नाटकी गुलामी करणाऱ्या श्रीकांत देसाई याने त्याला अडवून जय महाराष्ट्र म्हंटले तर त्यांची उंची कमी होईल म्हणून मराठी लोकांना डिवचण्याचा प्रकार केला.



Ramesh Reposted

Respected @AmitShah , you given instructions to Karnataka govt regarding maintaining status quo in disputed border areas of Maharashtra and Karnataka. But even though Karanataka govt is imposing Kannada language in border areas including Belgaum city.


Ramesh Reposted

#राज्यसेवा_जागावाढ #राजपत्रित_नागरीसेवा_संयुक्त_पूर्व_परीक्षा_2024 मध्ये जागावाढ झालीच पाहिजे.. 🙏🙏 ♦️केवळ 205 जागा अन् उमेदवार मात्र लाखो ! राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेवर तीव्र नाराजी.. 👉 जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देण्याची ही शेवटची संधी आहे. राज्यसेवा, ऍग्री आणी इतर…

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3
Tweet Image 4

Ramesh Reposted

♦️नगरपरिषद भरती २०२३ जागा वाढ झालीच पाहिजे.. ♦️♦️ #नगरपरिषद_जागावाढ नगरपरिषद संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या नगर परिषद संवर्ग भरती 2023 मध्ये विविध ८ संवर्गासाठी जाहिरात जुलै २०२३ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. १००% पद भरतीची परवानगी असताना देखील माहिती अधिकारातील माहिती नुसार…

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3

Ramesh Reposted

आपले मत माय मराठीसाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी, मराठी अस्मितेसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी. समितीच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. जय महाराष्ट्र #बेळगावमहाराष्ट्राचे🚩

Tweet Image 1

Ramesh Reposted

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आपल्या प्राणांचे अत्युच्च बलिदान दिलेल्या वीरांना आज हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन.💐💐 #हुतात्मादिन #बेळगावमहाराष्ट्राचे 🚩

Tweet Image 1

Ramesh Reposted

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. @elonmusk , आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून वरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, हे ट्विट नक्की कोणी केले आहे ?

Should I step down as head of Twitter? I will abide by the results of this poll.



Ramesh Reposted

तर तेथील मराठी भाषिकावर किती अन्याय व अत्याचार होत असेल याचा विचार केला पाहिजे. लवकरात लवकर बेळगाव बिदर निपाणी कारवार सहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.... #महाराष्ट्र #कर्नाटक #सीमाप्रश्न #आंदोलन #महामोर्चा #जाहीर #निषेध


Ramesh Reposted

वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी #कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही? पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?


Ramesh Reposted

'कन्नड रक्षण वेदिके'चे कार्यकर्ते महाराष्ट्राचे ट्रक फोडून धुडगूस घालत असताना, हवेत राजकीय गोळीबार करणारे भाजपचे नेते कुठं आहेत? निवडणूक डोळ्यापुढं ठेवून कर्नाटकातील भाजप सरकार आक्रमक होतंय, तर महाराष्ट्रातील भाजपप्रणित सरकार मात्र आपली अस्मिता विसरुन मिळमिळीत भूमिका घेतंय.


Ramesh Reposted

सीमावादावरून फडणवीस शरद पवारांवर प्रश्नचिन्ह उभा करत आहेत ? अहो फडणवीस जेव्हा तुम्हाला मिसरूड हि फुटलं नव्हतं तेव्हा शरद पवारांनी बेळगावमध्ये अंगावर पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्यात, बाकी बेळगावात जाऊन कधी एकीकरण समितीच्या लोकांना पवारांचे योगदान विचारा... @Dev_Fadnavis

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3
Tweet Image 4

Ramesh Reposted

सीमाप्रश्नावर होणाऱ्या सुनावणी साठी महाराष्ट्र शासनाने गंभीर व्हावे : म ए युवा समिती, निपाणी विभाग २३नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर सूनवाई होणार आहे तरी देखील अजूनही सीमाप्रश्नी कामकाज पाहत असलेले वकील व महाराष्ट्र शासन यांची बैठक झालेली नाही.

Tweet Image 1

Ramesh Reposted

गेली 66 वर्षे सीमाभागातील स्वाभिमानी मराठी जनता महाराष्ट्रात येण्यासाठी अविरत धडपडत आहे आणि सीमाभाग महाराष्ट्रात येईपर्यंत आम्ही आमचा लढा सुरूच ठेऊ. #बेळगावमहाराष्ट्राचे #काळादिन 🚩 @CMOMaharashtra @mieknathshinde

Tweet Image 1

Do you remember when you joined Twitter? I do! #MyTwitterAnniversary

Tweet Image 1

Ramesh Reposted

अगदी छोट्या कंपनीतून थेट महाकाय मल्टीप्रॉडक्ट, मल्टिडीव्हीजनल कॉर्पोरेट कंपनीत मी कामाला लागलो. नवा जॉब, नवे लोक, नवी संस्कृती. सगळ्या गोष्टी हळू आवाजात, शांततेत हव्या असा तिथे कटाक्ष. जास्तीतजास्त इमेल, लिखित संवाद किंवा सिस्टिमप्रमाणं काम. #SaturdayThread #BusinessDots १/२७

Tweet Image 1
Tweet Image 2

मा.@mrhasanmushrif साहेबांचे बेनिक्रे येथील साधारणतः 25 वर्षांपूर्वीचे फोटो.माझे वडील विस्तार अधिकारी S.M. कुंभार त्यावेळी बेनिक्रे येथे ग्रामविकास अधिकारी होते. साहेबांची विकासकामांची घोडदौड अजूनही अविरत सुरू आहे. साहेबांना उत्तम आरोग्य लाभो.💐💐♥️

Tweet Image 1
Tweet Image 2

Ramesh Reposted

आज ‘अक्षरनामा’मध्ये भारतीय संविधान समजून घेऊन त्यावर जे मुसलमान निष्ठा ठेवतात, ते भारताचे मुसलमान असतात - विवेक कोरडे aksharnama.com/client/article… नुपूर शर्माच्या समर्थकांच्या हत्येचा जसा मी निषेध करतो ... #मराठी #म #Marathi

Tweet Image 1

Ramesh Reposted

*१ जून १९८६ रोजी बेळगावात कन्नड सक्ती विरोधात झालेल्या आंदोलनात मराठी माती साठी आपल्या प्राणाची सर्वोच्च आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना कोटी कोटी नमन* 🚩🚩 *व्यर्थ ना हो बलिदान*🚩🚩 @CMOMaharashtra @mieknathshinde @ChhaganCBhujbal

Tweet Image 1

Loading...

Something went wrong.


Something went wrong.