@imdnyaneshpatil Profile picture

ज्ञानेश पाटील

@imdnyaneshpatil

Dm for Digital Marketing 👉संचालक instagram page @the.marathi.world @viral.marathi.world

Similar User
akshay photo

@Ak_Sumbe

Nityananda Joshi - माझा होशील ना photo

@JoshiNitya

अत्ता गं बया photo

@atta_ga_baya

ANKIT RAJENDRA SHINDE photo

@ANKIT_R_SHINDE

Ajinkya Nimbalkar photo

@Aj_Nimbalkar

Nilesh Bhate photo

@MeNileshBhate

धनंजय नाईक photo

@DhananjayNaik88

DEEPAK photo

@deepak_s_p

💲🅰©♓ℹ📈 photo

@TopsachinYadav

चेतन निवंगुणे photo

@puneriganesh

SMS photo

@shetesandesh

शिवा@Nanded photo

@ShivaSangawar

Narendra Pawar photo

@NRPspeaks

#सुजित ✍️ photo

@k_Sujeets

दर्शन चव्हाण photo

@DarshanChavan31

ज्ञानेश पाटील Reposted

हॅलो मी दाउद बोलतोय.......मग मी राऊत बोलतोय.🤩 फोन कट 😎😂😂🤣🤣 इशय हार्ड 😂


ज्ञानेश पाटील Reposted

व्होडाफोन-आयडिया ची नवीन जाहिरात त्यांच्या नेटवर्कसारखीच आहे. दळभद्री. 🙄


ज्ञानेश पाटील Reposted

किल्ले #प्रतापगड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यावेळचे पंतप्रधान मा. ना. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. याचा एक व्हिडिओ पहायला मिळाला. 🙏🏻🙏🏻 #व्हिडिओ-साभार


ज्ञानेश पाटील Reposted

दळभद्री मीडियावाले कधी सुधारणार आहेत. सुशांत सिंगच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्यांना उलटसुलट प्रश्न विचार आहेत. थोडीतरी संवेदनशीलता दाखवा राव. टीआरपीच्या स्पर्धेपायी तुम्ही माणूसपण हरवू नका 🙏


मी : कौन तुझे यूँ प्यार करेगा जैसे मैं करता हूँ ती : Bestfriend


तुम्ही move on होईपर्यंत तुमच्या Ex चे 3-4 Breakup होतील.


ज्ञानेश पाटील Reposted
Tweet Image 1

ज्ञानेश पाटील Reposted

आपण काय आहोत हे फक्त आपल्या स्वतःलाच माहीत असते. बाकी दुनिया आपल्या बद्दल फक्त अंदाज लावत असते.🎭 #शुभ सकाळ


काही मुलं एवढी कंजूस असतात गर्लफ्रेंड वर पैसे खर्च करावा लागेल म्हणून प्रेम या विषयापासून लांबच राहतात. #ValentinesDay2020


ज्ञानेश पाटील Reposted

खर प्रेम हे 5 min मध्ये होत आणि गोळ्या खाऊन ते 30 min पर्यंत होऊ शकत. #marathi #themarathiworld #मराठी


माणुस जो पर्यंत फ़ेमस होत नाही तो पर्यंत तो बदनाम ही होत नाही.


मी खुप मित्र गमावले जेव्हापासून स्वता:हून मेसेज करणंं सोडून दिलयं...


ज्ञानेश पाटील Reposted

✍️ नियतीचा न्याय भारी आहे. इथे लॉजिकल प्रश्न विचारणाऱ्यांवर टीका होते आणि रेटून खोटं बोलणाऱ्यांची 'पूजा' ...


ज्ञानेश पाटील Reposted

शोधुन फक्त माणसं सापडतात प्रेम नाही.


ज्ञानेश पाटील Reposted

कधी कधी काही माणसं भेटल्यावर त्यांना अगदी मनापासून विचारावंसं वाटतं, "तुम्ही पहिल्यापासूनच असे बिंडोक आहात की आज काही विशेष?"🤔


आयुष्यात काही नसले तर चालेल...... पण आईचा आणि वडीलांचा हात मात्र पाठीशी असावा... #marathi #aai #vadil #themarathiworld


ज्ञानेश पाटील Reposted

कोल्हे मधे येवढा दम होता तर स्वराज्य रक्षक संभाजी मालीका प्रदर्शित करण्याआगोदर प्रवेश करायचा होता. मग बघायचं होत किती TRP मिळत होती ते.... ब्रीगेडींच्या ईतिहासावर चुतिये विश्वास ठेवतात आम्ही नाही... #म #मराठी


सुंदर मुलीशी ऒळख व्हावी,आम्हा दोघांची मने जुळावी हातात हात घालून फ़िरणारी,मलाही girl friend मिळावी हास्याच्या पहिल्या किरणाने,प्रितीची खळी उमलावी डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे,रूपाची ती राणी असावी अशीच माझी स्वप्नसुंदरी,ह्र्दयाच्या नगरात रुळावी हातात हात घालून फ़िरणारी,मलाही.....


आपण एखाद्या #व्यक्तीचा जास्तच जवळ गेलो की त्या व्यक्तीला आपली #किंमत नाही राहत .........


Loading...

Something went wrong.


Something went wrong.