@dynana113 Profile picture

office_of_Dnyana_Garje_inc.

@dynana113

श्वास काँग्रेस ध्यास काँग्रेस जय काँग्रेस जीव काँग्रेस #रक्तात_काँग्रेस_आहे

Pinned

My 2 yrs Daughter #priyadarshani Watching Raga”s video 😍 @RahulGandhi @profAIPC @SupriyaShrinate @atullondhe ❤️ #Rahul_Gandhi ❤️


धनिया 🥰🍀🌿🌿

कधी काळी ह्या महापुरुषाने सांगितलं होतं पण तुम्ही लोकांनी ऐकलं नाही.😌🙏🏻 #Abhijit_Bichukle #Praju #MaharashtraElections2024 #GautamAdani



office_of_Dnyana_Garje_inc. Reposted

He predicted China threat⚡️ He spoke up on North East troubles⚡️ He fought against three farm laws⚡️ He warned about COVID wave⚡️ And yes, he exposed the Modi-Adani nexus too⚡️ Rahul Gandhi was never wrong 🔥


office_of_Dnyana_Garje_inc. Reposted

काल संध्याकाळी ६ वाजल्यापासून हिंदू धर्म खतऱ्यातून बाहेर आला आहे. निकाल लागल्यावर जर महायुतीच्या जागा कमी आल्या की आघाडीचे आमदार फुटेपर्यंत काहीकाळ पुन्हा खतऱ्यात जाणार आहे… इच्छुकांनी नोंद घ्यावी!


माझं मत विकासासाठी माझं मत सुरक्षेसाठी माझं मत कसब्यासाठी माझं मत महाराष्ट्रासाठी #MaharahstraElection2024 #maharastra

Tweet Image 1

माझं मत मशालीला, माझं मत तुतारीला, माझं मत पंजाला, म्हणजेच महाराष्ट्राला ✌🏻 🧡🤍💚 Pass it.

माझं मत मशालीला, माझं मत तुतारीला, माझं मत पंजाला, म्हणजेच महाराष्ट्राला ✌🏻 Pass it.



आपलं मत राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी. 23 नोव्हेंबरला हे तिघे एकत्र मिळून विजयी सभा घेतलेलं बघायचं आहे. आपलं मत महाविकास आघाडीला. ☑️ #MaharashtraElection2024

Tweet Image 1

office_of_Dnyana_Garje_inc. Reposted

महाराष्ट्रात हार त्यामुळे महाराजांचा पुतळा संसदेतून हटावला? #मतदान_करताना_हे_विसरू_नका


फुटलात तर गुजरात होईल, नडलात तर “महाराष्ट्र” होईल. Pass it on!

फुटलात तर गुजरात होईल, नडलात तर “महाराष्ट्र” होईल. Pass it on!



वारं फिरलंय.. हातात मशाल घेऊन तुतारीनं घेरलंय.. #महाविकासआघाडी

Tweet Image 1

वारं फिरलंय.. हातात मशाल घेऊन तुतारीनं घेरलंय.. #महाविकासआघाडी

Tweet Image 1


यापैकी एकही निवडून येता कामा नये ही काळजी घ्या

उद्या मतदान करताना ह्याचा देखील विचार करा… गद्दारांना धडा शिकवण्याची हीच ती वेळ आहे…चला मतदान करुया महाराष्ट्र धर्मासाठी… मराठी अस्मितेसाठी… पुन्हा एकदा सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी… 🙏🏻



उद्या बदला घ्यायचा ज्याने अंतरवालीत मराठ्यांच्या आया बहिणी रक्तबंबाळ केल्या..!! #मतदान_करतांना_हे_लक्षात_ठेवा 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

Tweet Image 1

पैसे वाटायची वेळ आली याचा अर्थ राज्यातील जनता यांना मतदान करणार नाही याची खात्री त्यांना पटली आहे 💯 किती ही पैसे वाटा येणार तर महाविकास आघाडी च 🔥💪 #महाराष्ट्रधर्म #महाविकासआघाडी 🚩✌️

Tweet Image 1

महाराष्ट्राचा गायपट्टा होऊ द्यायचा नसेल तर महाविकास आघाडीला मतदान करा ✌🏻 #महाराष्ट्रधर्म

महाराष्ट्राचा गायपट्टा होऊ द्यायचा नसेल तर महाविकास आघाडीला मतदान करा ✌🏻 #महाराष्ट्रधर्म

Tweet Image 1


मतदान करताना महिला हे विसरनार नाहित #MaharahstraElection2024

*महाराष्ट्रातील महिलांनी वेश्या व्यवसाय प्रोफेशन म्हणून निवडावा*....😡😡 राज्यातील उद्योग गुजरातला आणि वेश्यां व्यवसायाचे सल्ले महाराष्ट्रातील महिलांना...



#सुफ़डासाफ़

#सुपडासाफ



office_of_Dnyana_Garje_inc. Reposted

Dekh rha hai Vinod ... 🤣🔥 Creativity level - 200% 📈📈 Share it Guy's 🚨 #VinodTawde

From Congress

आपल्या भरलेल्या टॅक्सचा पैसा खुलेआम निवडणुकीदरम्यान वाटला जात आहे, हा पैसा निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी वापरला जातोय, आपल्या मेहनतीचा पैसा अशा प्रकारे वाया जाऊ नये, हे सुनिश्चित करणं आपल्याच हातात आहे, म्हणून या भ्रष्ट सरकारला तडीपार करा आणि महाविकास आघाडीला मतदान करा!

Tweet Image 1

आपल्या भरलेल्या टॅक्सचा पैसा खुलेआम निवडणुकीदरम्यान वाटला जात आहे, हा पैसा निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी वापरला जातोय, आपल्या मेहनतीचा पैसा अशा प्रकारे वाया जाऊ नये, हे सुनिश्चित करणं आपल्याच हातात आहे, म्हणून या भ्रष्ट सरकारला तडीपार करा आणि महाविकास आघाडीला मतदान करा!

Tweet Image 1


महाराष्ट्र पाच वर्ष हा पक्ष फुटला, तो आमदार फुटला, इतके खोके, गद्दार, असलंच ऐकत आहे.महाराष्ट्र ह्या सर्वाला विटला आहे. बास झालं आता हे. ही खोके संस्कृती घालवा आणि नवीन सरकार आणा. बदल घडवा Pass it on #महाराष्ट्र


आर काय झालं दादा......

Tweet Image 1

संजय राऊत जी on विनोद तावडे 🙌🏻💀 #MaharahstraElection2024



United States Trends
Loading...

Something went wrong.


Something went wrong.