@dinkarabajipati Profile picture

Patil Dinkar.

@dinkarabajipati

96 कुळी मराठा/कृषी पदवीधर/AGRICOS /Retd Banker /दररोजचे स्वतंत्र /स्पष्ट / ह्रदय स्पर्शी विचार.

Similar User
fuumi photo

@nanocaksw

the painter flynn photo

@thepainterflynn

panjab yede photo

@panjab_yede

Emihle Sibawu photo

@sito_sibawu

SATIISHH K MISHRA photo

@s7mishra

Ajinkya Nimbalkar photo

@Aj_Nimbalkar

Cobus Koekemoer photo

@Excalibvr

Albert J photo

@instantremedy

DEEPAK photo

@deepak_s_p

SHIVRAJ DESHMUKH 🇮🇳 photo

@ShivRaj7474

सकाळी उठून फिरायला बाहेर पडलो. थोडे अंतर गेल्यानंतर एका राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याने थांबवलं आणि आमक्या उमेदवाराला मतदान करा अशी विनंती केली, त्यात काही वावगं नव्हते. त्याला रिस्पॉन्स दिला आणि पुढे चालू लागलो. शेवटी ही लोकशाही आहे, मतदानाचा हक्क प्रत्येकाला आहे. #मतदान


मी मार्केट yard मध्ये शेतीमालची विक्री करायची असलेने गेलो. त्या शेतीमालला दर असून ही अडत दुकानदार दाद देईना. परत फिरलो मनात विचार आला की काय ही आपल्या शेतकरी वर्गाची अवस्था. चांगला शेतीमाल व्यापारी घेत नाहीत दर देत नाहीत.हेलपाठे मारायला लावतात. सरकारकडे याचे उत्तर नाही. #शेती


सकाळी फिरून येताना एक लहान डेअरी वर दूध घेणेसाठी थांबलो. तिथं मतदान कोणाला करणार असं कोणी तरी डेअरी मालकाला विचारले, मालक गर्दी, घाई असलेने व्यस्थ होते. त्यांनी उत्तर दिले की सर्वजण दवाखाना, काखाना मध्ये खाऊन गब्बर झालेत आपण आपले काम करायचे. मी अगदी बरोबर आहे असे सांगून निघून आलो


आमच्या बिल्डिंग मध्ये एक mpsc करणारी विदयार्थीन राहते आहे. काल तिला सहज विचारले मतदान कुणाला करणार तर उत्तर दिलं वडिलांचा ही फोन आला होता पण तिला वेळ नाही . पुन्हा विचारलं आपला मतदार संघ कोणता तर तें पण नीट सांगता आलं नाही. ती कृषीपदवीधर आहे आणि mpsc करत आहे. बघा आताची तरुण पिढी.


तुलसी विवाह जवळ आलेने अंगणातील तुळस रंगवणे ठरले. पेंटर आले आणि मार्केट मध्ये रंगाचे डबे आणायला गेलो डबे खरेदी केले. येताना वाटेत गरम गरम वडे तळत असलेचे दिसलें, गर्दी होती.लगेच तिथे गेलो आणि 4 वडा पाव आणि मस्तपैकी 2 मिरची भजी घेतली आणि घरी येऊन सर्वांनी फस्त केले.#शुभसकाळ


एक इसम कृषी क्षेत्रात डॉक्टरेट,सध्या 1.80 lacs मासिक फुल्ल पेन्शन. तरीही रिटायरमेंट नंतर 15 वर्षे दुसरीकडे नोकरीं केली, मासिक पगार 60 हजार. फॅमिली एकीकडे, हा एकटाच हाताने स्वयंपाक करून खायचं. वय वाढलेने पाठदुखी सुरु झाली. आणि नोकरी सोडून दिली. कितीही मिळाले तरी हव्यास सुटत नाही.


देवेंद्र फडणवीस यांची जत मधील सभा आणि सदाभाऊ khot यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस उमेदवार सावंत यांचा विजय आता सोपा झाला हे मात्र नक्की.


कुणाच्याही शारीरिक व्यंगावर कोणीही टीका करू नये.इतर राजकीय नेते ही हसून दाद देत होते. हे बरं नव्हे.आजारामुळे व्यंग आलेलं असते.. ही आपली संस्कृती नाही.आताची राजकीय टोलेबाजी महाराष्ट्र जनतेला आवडणार नाही.


दिवाळी संपली. दिवाळीत सगळ्यांना गोडधोड, तेलकट पदार्थ खावेच लागतात. डॉक्टर कितीही प्रबोधन करू देत,शेवटी नाईलाज असतो. आता थोडीशी थंडी चालू झालेने फिरायला व व्यायामला लगभग आहे.


गावच्या यात्रेचा मौसम चालू झाला. तालुक्यातील एका सधन बागायती गावची यात्रा पाडवा दिवशी आणि शिळी मटण यात्रा काल म्हणजे भाऊबीज ला होती. मध्यम लोकवस्तीचे गाव पण गर्दी अफाट. प्रत्येक गल्लीत,रस्त्यावर दुचाकी चारचाकी ची प्रचंड ट्रॅफिक त्यातून पाव्हणे मंडळी मटणावर ताव मारून परत फिरत होते


माणसाला अतिविचार हा त्रासदायक ठरतो. ह्यामुळे मन विचलित व चिंताग्रस्त होतं. दुसरं म्हणजे झोपमोड होणे, आत्मविश्वास कमी होणे. माणूस डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो. त्यामुळे आहे हा क्षण आनंदात घालवायचा, दुसरा काय म्हणतो, त्याला काय वाटेल ह्याचा अजिबात विचार करायचा नाही. मन एकाग्र करायचे,


रात्री 10 ला झोपलो, चांगली झोप झाली आणि 1 ला जाग आली. एक नंतर मात्र 3 पर्यंत झोप आली नाही. अंगणात फेऱ्या मारल्या, बाथरूम ला जाऊन आलो. हवेत थोडासा उष्मा होता त्यामुळे मस्तपैकी गार पाणी प्यालो सोबत आयर्वेदिक डायबेटिस गोळी घेतली आणि सकाळी 6, 30 पर्यंत मस्त झोप झाली. #झोप


कालपर्यंत एका पक्षाचा अध्यक्ष आणि गंमत म्हणजे रात्रीत खळबते पहिल्या पक्षाचा राजीनामा.सकाळी दुसरा पक्षप्रवेश आणि साहेबाना त्या पक्षाचे आमदारकी चे तिकीट बहाल. निवडून येण्याची शक्यता झेरो. सध्या हे असे चालू आहे. बघायचं आणि योग्य तिथं खटका दाबायचा. 😄😄


भले तुम्हाला महिन्याला 2 लाख / 3 लाख package आहे. Car आहे आलिशान बंगला आहे, सोने नाणे आहे,नोकर चाकर सेवेला आहेत. पण हे सर्व असताना नवरा, बायको एकत्र नांदत नसतील, मुलं इतरत्र असतील तर त्या श्रीमंतीला दिखाव्याला झेरो अर्थ आहे.


रात्री, सकाळी कधीही हिंदी गाणी लावा त्यात राजेश खन्ना, देवानंद, शम्मी कपूर यांचेवर चित्रित केलेले एकादे गाणं असणारच.एवढी लोकप्रियत्ता त्या गाण्यानी व कलाकारांनी मिळवली आहे


मेन रस्त्याकडेला फूटपाथ तयार केलेला आहे,लहान झाडाची रोपे लावली आहेत. त्यावर वर्दळ मात्र फार कमी त्यामुळे ठरवलं की आपण फूट पाथ वरून निवांत जायचे. फार आनंदी व उल्हासदायी वाटलं.#सुप्रभात

Tweet Image 1
Tweet Image 2

ताटातील मटण फोडे चघलत आणि समोरचा मध्याचा पेग मारत काही लोकांना फोन वर बोलत बसून दुसऱ्याचा वेळ खर्ची करण्याची सवय लागलेली असते. त्यांना वाटते ही नवीन संस्कृती उदयाला आली आहे. #मनोगत


तीन, चार वर्ष्याची लहान मुलं घेऊन रस्त्यावर फिरायला जाऊ नका. सध्या कुत्री हिंसक झाली आहेत. परवा सकाळी मी बघितलं की एक ग्रहस्थ लहान मुलांना घेऊन सकाळी सकाळी फिरत असताना समोरून कुत्र्याचा थवा लहान मुलाकडे धावत गेला पण प्रसंगअवधान राखून, दगड मारून त्या माणसाने बचाव केला.


साठी, सत्तरी ओलांडली की रस्त्यावर चालण्याचा वेग मंदावतो.कमी ऐकू येते,Bike चालवताना सुद्धा पूर्वीसारखा कॉन्फिडन्स येत नाही. Concentation कमी होतं.शेवटी निसर्ग आहे आणि वयानुसार हे चालतेच. हे प्रत्येकाच्या वाटेला येतेच.


सकाळी 6.30 ला बाहेर पडलो, कोणी रामकृष्ण म्हणत स्वागत केले. कोणी म्हणताय वेळा झाला का नेहमी ह्याच वेळी येताय. शेवटी समोरून आल्यावर बोलून स्वागत करावे लागते. हवेत उष्मा होता आणि कॉलेज च्या आवारात थोडा physical exercise केला आणि शरीर हलके झाले.


Loading...

Something went wrong.


Something went wrong.