Amey Rane
@ameyrane85Working Journalist, Senior Correspondent @ABP News Network covers Bombay High Court, Sessions Court. love to travel. RT's personal. only news no nonsense.
Similar User
@AbhijitKaran25
@vaibhavparab21
@MaxMaharashtra
@rajivkhandekar
@meemilind
@deepakbhatuse
@Suvarnayb
@AksharaChormare
@PradnyaPowale
@khareviews
@AshvinBapat
@KokanMedia
@kkatul
@rahulkhichadi
@NebVedant
मुंबईत विनापरवाना फेरीवाला दिसतोच कसा? हायकोर्टाचा प्रशासनाला सवाल marathi.abplive.com/news/mumbai/mu… @ameyrane85 #Mumbai #HighCourt #hawkers
मुंबईत विनापरवाना फेरीवाला दिसतोच कसा?, हायकोर्टाचा प्रशासनाला खडा सवाल सारी मुंबई गिळंकृत करणा-या फेरीवाल्यांसमोर सध्या पोलीस आणि पालिका प्रशासन हतबल झाल्याचं चित्र - हायकोर्ट सुमोटो याचिकेची गंभीर दखल घेत लवकरच ठोस मार्गदर्शक सूचना जारी करणार असल्याचे हायकोर्टाकडून संकेत
लाचखोरी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातील तीन कर्मचा-यांना अटक मयांक रावल, ऋषीकेश निकुंभ आणि प्रकाश ताटे अशी तिघांची नावं हा प्रकार उघडकीस येताच या तिघांची तक्रार मुख्य न्यायमूर्तींकडे करण्यात आली त्यानंतर हायकोर्ट शिस्तपालन समितीनं तिघांना कामावरून निलंबित करत दिली रितसर तक्रार
माझगाव सत्र न्यायालयाचा संजय राऊतांना मोठा दिलासा दंडाधिकारी कोर्टानं दिलेल्या शिक्षेली स्थगिती देत 50 हजारांचा जामीन मंजूर मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी संजय राऊतांना सुनावलीय 15 दिवसांची कैद आणि 25 हजारांचा दंड संजय राऊतांच्या अपीलावरील पुढची सुनावणी 31 जानेवारीपर्यंत तहकूब
सचिन वाझेला मुंबई सत्र न्यायालयाचा धक्का अनिल देशमुखांशी संबंधित कथित दरमहा 100 कोटींच्या वसुली खटल्यात माफीचा साक्षीदार बनण्यासाठीचा वाझेचा अर्ज फेटाळला तर अनिल देशमुखांचा सहाय्यक कुंदन शिंदेला कोर्टाचा दिलासा जामीनातील अटीशर्तीत सूट मागत दाखल केलेला अर्ज कोर्टानं स्वीकारला
मराठा आरक्षणाला विरोध करणा-या सर्व याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद संपला पुढील सुनावणीत राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ करणार युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठापुढील सुनावणी 19 नोव्हेंबरपर्यंत तहकूब डॉ. गुणरत्न सदावर्तेंच्या वर्तनावर कोर्टाची तीव्र नाराजी
अखेर अग्निसुरक्षेविषयीची अधिसूचना राज्य सरकारकडून जाहीर हायकोर्टानं नवीन बांधकामांची परवानगी रोखण्याचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारला जाग अधिसूचनेचा अध्यादेश लवकरात लवकर जारी करण्याचे हायकोर्टाचे निर्देश, महापालिकांनी दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीची तयारी सुरू करण्याची सूचना
United States Trends
- 1. $CUTO 8.045 posts
- 2. Northwestern 5.539 posts
- 3. Carnell Tate N/A
- 4. Arkansas 26,5 B posts
- 5. Denzel Burke N/A
- 6. Ewers N/A
- 7. Sheppard 2.621 posts
- 8. $CATEX N/A
- 9. Shedeur 2.583 posts
- 10. Jahdae Barron N/A
- 11. Wrigley 3.393 posts
- 12. Jeremiah Smith N/A
- 13. #collegegameday 5.310 posts
- 14. #Buckeyes N/A
- 15. Broden N/A
- 16. #HookEm 2.264 posts
- 17. Renji 6.448 posts
- 18. Jim Knowles N/A
- 19. #Caturday 9.271 posts
- 20. #SkoBuffs 2.716 posts
Who to follow
-
Abhijit Karande
@AbhijitKaran25 -
Vaibhav Parab - वैभव परब
@vaibhavparab21 -
Max Maharashtra
@MaxMaharashtra -
rajiv khandekar
@rajivkhandekar -
Milind Bhagwat
@meemilind -
Deepak V. Bhatuse
@deepakbhatuse -
Suvarna Dhanorkar
@Suvarnayb -
Akshara Chormare
@AksharaChormare -
Pradnya Powale
@PradnyaPowale -
Nilesh Shalini Shantaram Khare
@khareviews -
Ashvin P. Bapat
@AshvinBapat -
Kokan Media
@KokanMedia -
Atul Kulkarni Journalist
@kkatul -
rahul khichadi
@rahulkhichadi -
Vedant Neb
@NebVedant
Something went wrong.
Something went wrong.