विजय सखाराम अंबिके
@Vj9432विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली। नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। मी शेतकरीपुत्र , खेडवळ.
Similar User
@MarathiRT
@shaileshtandel
@HeatherStormTV
@kishor_ub
@lade_maruti
@anilgite021
@mofoghlu
@ShailuChaughule
@ShivaSangawar
@medineshshinde
@iam_bapss
@vicharpravah
@iamanup11
@ANKIT_R_SHINDE
@iAkashJagtap
इंग्रजी ही फक्त भाषा आहे , बुद्धीवान असल्याचं प्रमाणपत्र नाही .....#मराठी @MarathiRT
शिवसेना पक्ष फोडल्या वर राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना घरी बोलावून जे केलं होत त्याच्या समोर हे काहीच नाही. हा साधा विजय आहे जो साजरा होतोय.
अख्खी लंका जळाल्यावरही, केवळ भावाच्या मुलाला पाडलं,म्हणून एवढा आनंद होत असेल तर धन्य 🙏🏻 असो…शुभेच्छा !!!
stand with @zoo_bear We urge all supporters of free speech, independent journalism and fact-checking to stand with Zubair in this fight. #IStandWithZubair
Mother is your best teacher ❤
उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा "धनुष्यबाण" काँग्रेसकडे गहाण ठेवला होता. तो मी सोडवलाय असं ताठ मानेने म्हणणारा आज म्हणतोय दिल्लीवरून भाजप नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल...😂😀😂😀
धाराशिव लोकसभा मतदार संघातील उमरगा , धाराशिव , बार्शी ३ पैकी ३ शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार निवडून दिल्याबद्दल माय बाप जनतेचे आभार !
16 वर्षाखालील मुलांना फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अकाउंट उघडण्यास बंदी! ऑस्ट्रेलिया सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय.
ओरिजनल शिवसेनेचा आदेश मातोश्री वरून येतो..... आणि डुबलीकेट शिवसेनेला दिल्ली वरून... 😜
या चहा प्यायला रात्रभर रानात गव्हाला पाणी दयायला गेल्यामुळे जागरण आणि आता अडीच वाजता पेपर आणि डोळं पेंगळायला लागलेत..आता चहा पिऊन च तरतरी येऊ शकते
ते नव्ह आता गॅस सिलेंडर महाग होईल ना...? म्हणलं आधीपासून च तयारी केलेली बरी #महागाई #बेरोजगारी #गॅससिलेंडर
अडानी के ऊपर लगे भ्रष्टाचार के आरोपों के बीच तेलंगाना की कांग्रेस सरकार ने ये फैसला लिया है कि हम युवाओं के स्किल डेवलपमेंट के लिए उनके द्वारा दिया 100 करोड़ का डोनेशन नहीं लेंगे। : तेलंगाना के मुख्यमंत्री @revanth_anumula जी
लोकहो, जरा सहनशील व्हा, आजपासून एसटी तिकीट दर 10℅ ने वाढले, सीएनजी (गॅस) 2 रुपयांनी महागला. कदाचित जनतेच्या हितासाठीचं भाववाढ केली असावी. 😂😂
पोलिसांची लायकी काय आहे सत्ताधाऱ्यांपुढे हे या व्हिडीओत दिसून येते. पाहा @Dev_Fadnavis तुम्ही महाराष्ट्राचा बिहार कसा केला ते.....😡😡 @dhananjay_munde काय प्रकार आहे हा? #चिंताजनक @DGPMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @rautsanjay61 @iambadasdanve @BJP4Maharashtra…
अश्या बातम्या पूर्वी पुढारी पेपरच्या शेवटच्या पानावर येत असत ह्या अश्या कथांवर कोणी विश्वास ठेवत नाही. #विश्वसंचार
नागपूर हून बातमी आली आहे आणि हा चांगला निर्णय आहे ........ ज्या लाडक्या बहिणींच्या घरी टीव्ही,फ्रीज, वाॅशिंग मिशीन असेल त्यांना "लाडकी बहिण योजना" तून वगळण्यात येईल
आता तर सुरूवात आहे पुढे महाराष्ट्राच्या तुकडे करायला पण कमी करणार नाही...!! "मुंबईही वेगळी झाली पाहिजे" 😡 महाराष्ट्राचं विभाजन करा... #गु णरत्न @LokshahiMarathi @SaamanaOnline
United States Trends
- 1. Thanksgiving 895 B posts
- 2. Druski 37,2 B posts
- 3. UConn 11,9 B posts
- 4. Kevin Hart 22,7 B posts
- 5. Wiggins 4.987 posts
- 6. Dylan Harper 4.820 posts
- 7. Vindman 77,1 B posts
- 8. Zuckerberg 66,5 B posts
- 9. Dayton 5.513 posts
- 10. #RHOSLC 7.223 posts
- 11. Pat Spencer 1.404 posts
- 12. #MSIxSTALKER2 7.968 posts
- 13. Friday Night Lights 20,5 B posts
- 14. 0-3 in Maui N/A
- 15. Sylus 47,1 B posts
- 16. Shai 7.629 posts
- 17. Turkey Day 18 B posts
- 18. #BillboardIsOverParty 165 B posts
- 19. Enoch Cheeks N/A
- 20. Adin Hill N/A
Who to follow
-
मराठीचिये नगरी
@MarathiRT -
Shailesh Tandel
@shaileshtandel -
Heather Storm
@HeatherStormTV -
किशोर उत्तमराव
@kishor_ub -
अण्णा
@lade_maruti -
अनिल
@anilgite021 -
Mícheál Ó Foghlú
@mofoghlu -
' shailu '
@ShailuChaughule -
शिवा@Nanded
@ShivaSangawar -
Dinesh Shinde - दिनेश शिंदे
@medineshshinde -
बापूसाहेब शिंदे
@iam_bapss -
Rohan J
@vicharpravah -
छोटे दिवानजी
@iamanup11 -
ANKIT RAJENDRA SHINDE
@ANKIT_R_SHINDE -
@iAkashJagtap
@iAkashJagtap
Something went wrong.
Something went wrong.