@VINUSHINDE Profile picture

Vinod P Shinde

@VINUSHINDE

उम्मीदों का दामन थाम रहे हो तो हौसला क़ायम रखना... क्योंकि, जब नाकामियां चरम पर हों तो क़ामयाबी बेहद क़रीब होती है...। 🌸 🌸

Similar User
avadhut 🇮🇳 photo

@YatikY

नागरिक photo

@chetanNavale1

vinoth kumar photo

@vinothvjkvk

Suresh photo

@SureshBhaganag2

Louissa Bleas photo

@louissableas

Illıllı..DM..Illıllı photo

@DMPachkate

Pinned

किमती मतदान भविष्य तुमच्या मतात आहे. पुणेकर व्होट कर....! #punekar #votekar #Votingday #Phase4Voting #PuneLokSabha #Pune

Tweet Image 1

Vinod P Shinde Reposted

All that chaos is over, the life is back to abnormal.


Vinod P Shinde Reposted

अखेर एकहाती सत्ता येताना दिसतेय..पुढच्या काळात तरी महाराष्ट्राने भरारी घ्यावी..🤞 बघू काय होतं ते..🤞

ह्यावर तर आधीच ट्विट केलंय..कोणाचंही सरकार येऊ द्या..पण एकहाती सत्ता यायला पाहिजे आता महाराष्ट्रात..ह्या फालतू राजकारणात आपण मागे पडत चाललोय..😐



च्यामायला मोठ्ठा गेम झाला यार..... जनतेसोबत 🤔 #महाराष्ट्र_विधानसभा_२०२४


Vinod P Shinde Reposted
Tweet Image 1

Vinod P Shinde Reposted

Highly manipulative!! Outrageous


Vinod P Shinde Reposted

नमस्कार मी कर्णबधिर आहे पुणे येथे राहतो मी कुंड्यावर पैंटिंग करून विकतो घरपोच चार्जेस अंतरानुसार घेतो तुम्हाला घरात तसेच, मुंजीला, नवीन ओपनिंगला, लग्नाला, ओटीला, सणासुदीला गिफ्ट पण देता येतील करून देता येतील ऑर्डरसाठी 8329884779 ह्या नंबरवर मला व्हाट्सप्प मेसेज करा धन्यवाद

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3
Tweet Image 4

Vinod P Shinde Reposted

सेबीने वाचवलं. सर न्यायाधीशानी वाचवलं. प्रधान सेवक कायम खंबीरपणे मागे उभा राहिला. हिंडेनबर्ग कोण ?? आमच्या देशात का इंटरफिअर करतो?? विरोधी पक्षांची काहीतरी चाल आहे. आपल्या देशाची प्रगती बघवत नाही. वगैरे वगैरे लंगडी वक्तव्य आणि दम नसलेला आवेश ++


Vinod P Shinde Reposted

जाति न पूछो साधु की, पूछ लीजिये ज्ञान। मोल करो तरवार का, पड़ा रहन दो म्यान।। -कबीर राज्य आणि धर्म बाजूला राहिला तरच त्यात पावित्र्य राहील. तसंही तुम्हा लोकांनी जितके हिंदू धर्माचे नुकसान केले आहे, तितके दुसरे कोणी केलेही नाहिये आणि करू देखील शकणार नाही.

"मी प्रथम हिंदू आहे" नंतर मराठा आहे,OBC आहे,वारकरी आहे,लिंगायत आहे,महानुभाव, इत्यादी आहे . . . #मराठीमन #swamigovinddevgiriji #हिंदुत्व #माझमराठा #माझाभारत #indianculture #hindupride #unityindiversity

Tweet Image 1


Vinod P Shinde Reposted

महाराष्ट्र निवडणुका यावर #meme थ्रेड इकडचे तिकडे अन् तिकडचे इकडे असे सर्वच पक्षात झाल्यामुळे मतदारांचा उडालेला गोंधळ बघून👇 १/१६


Vinod P Shinde Reposted

निवडणुका संपल्या. आता इथला विखार संपू दे हीच इच्छा. घसरणीला लागलेले हे राज्य सावरण्याची गरज आहे. जो कोणी सत्तेत येईल त्याने आता राज्याचे हित बघावे. महाराष्ट्र महा राहिला तरच तुमचे राजकीय मोठेपण देशात अबाधित राहील हे आता सर्वपक्षीय नेत्यांनी लक्षात घ्यावे. घेतील, ही आशा.


Vinod P Shinde Reposted

मराठी भाषा मोठी होईल जेंव्हा ती व्यवहाराची, ज्ञानाची भाषा होईल.. हाच धागा पकडून काही तंत्रज्ञांनी सुलभ, सोप्या, ओघवत्या मराठीत "तंत्रपुस्तिका" लिहिली आहे.. त्याचं जोडवाक्यही छान आहे: "ओळख तंत्रज्ञानाची, लेखणी तंत्रज्ञांची" .. ह्याच्या प्रस्तावनेत एक प्रश्न विचारला आहे: "मराठी…


Vinod P Shinde Reposted

मतदान करा.... मग ते फोडाफोडीच्या राजकारणाविरोधात असुदे मग ते महाराष्ट्र स्वाभिमानासाठी असुदे मग ते मराठी अस्मितेसाठी असु दे मग ते निष्ठेसाठी असुदे मग ते महाराष्ट्र विरूध्दच्या गद्दारी विरोधात असुदे #महाराष्ट्र_विधानसभा_२०२४ #MaharashtraElection2024

Tweet Image 1

भयानक परिस्थिती आहे ही

निवडणूक प्रक्रियेत असा गोंधळ का घातला जात आहे? परळी विधानसभेत इतकी दमदाटी का केली जात आहे? @dhananjay_munde तुमचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास नाहिये का?



माझं मत विकासासाठी महाराष्ट्रधर्माच्या विरोधात काम करणाऱ्यांना गाडण्यासाठी. जय हिंद जय महाराष्ट्र. एकोपा व्हावा आणि महाराष्ट्रधर्म वाढवावा....! #Election2024 #महाराष्ट्र_विधानसभा_२०२४ #महाराष्ट्रधर्म #MaharashtraElection2024

Tweet Image 1

Vinod P Shinde Reposted

चलो बर-खु़र्दार, मरहम पट्टी ज़रूरी है, उम्मीदों को जगाना ज़रूरी है, उँगली पर स्याही ज़रूरी है….,

Tweet Image 1

Vinod P Shinde Reposted

युग युग की जंजीरों को हमने ही काटा रे बोल उठा ये जग सारा, जय मर्द मराठा रे 🚩


Vinod P Shinde Reposted

किमती मतदान भविष्य तुमच्या मतात आहे. पुणेकर व्होट कर....! #punekar #votekar #Votingday #Phase4Voting #PuneLokSabha #Pune

Tweet Image 1

Vinod P Shinde Reposted

उष:काल होता होता काळरात्र झाली... सिंहासन चित्रपटातील १९७९ सालचं हे गाणं आजच्या काळातही राजकारणाला तंतोतंत लागु पडत आहे! #विधानसभा


Vinod P Shinde Reposted

"जेव्हा विदूषक राजवाड्यात जातो तो राजा होत नाही. पण राजवाडा सर्कस बनतो". त्यामुळे हुशारीने मतदान करा. *"When a clown moves into a palace he doesn't become a king. But the palace becomes a circus". So VOTE wisely.*

Tweet Image 1

Vinod P Shinde Reposted

नोट जिहाद !


United States Trends
Loading...

Something went wrong.


Something went wrong.