Dhammapal Ughade
@UDhammapal@ZP_TEACHER. @Educator @Ambedkarite @D.Ed.,BEd.M.Ed. @Forth time Graduate, @Forth Time Post Graduate. @M.sc. @TET,TAIT,CTET,SET/NET,https://t.co/3IN8PzmpIF Progress.
Similar User
@tusharpawar358
@ahire_nayan
@Patekar_G_A
@Ipravinpandit
#एकतर्फी जिल्हा बदली ने नवीन जिल्ह्यात रुजू झालेल्या शिक्षकांची प्रमाणे पूर्वीच्या जिल्ह्याची सेवा ग्राह्य धराजील्हा अंतर्गत बदल्या मध्ये शाळेवर 3 व जिल्ह्यात 5 वर्ष पूर्ण झाल्यास बदली पात्र करा जिल्हा बदली 7 वा फेरी पूर्ण करा राज्य अध्यक्ष गजानन पांचाळ स्वराज्य शिक्षक संघटना
केसरकर साहेब तुमचं अभियोग्यताधारकांसोबत सुरू असलेल राजकारण बंद करा तात्काळ माफी मागून एकाच टप्यात #शिक्षकभरती_55000 करा अथवा हा डीएड बीएड बेरोजगार युवक तुम्हाला शांत बसू देणार नाही. @dvkesarkar
मित्रांनो, सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरोधात उभे राहण्याची वेळ आलेली आहे म्हणून आज सकाळी 11 ते 1 दरम्यान न विसरता व्यक्त व्हा...! खलील हॅशटॅग वर #मराठीशाळा_वाचवा #शाळादत्तक_योजनाचा_निषेध #समूहशाळानिर्णय_माघेघ्या @Prksh_Ambedkar @RRPSpeaks @supriya_sule @Aakshay_Bansode
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड @Prksh_Ambedkar यांनी आज राहुरी, जि.अहमदनगर येथे बहुजन, अल्पसंख्याक जनआक्रोश मोर्चाला मार्गदर्शन केले. यावेळी हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. #VBAForIndia
Kiku Sharda भी हुए आलिया और रणवीर के फैन, अमेरिका की सड़कों पर लगाए What Jhumka गाने पर ठुमके #KikuSharda #JhumkaSong #BollywoodFans #BollywoodDance jagran.com/entertainment/…
केसरकर साहेब राज्यात ५० हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा आपण केली त्याबद्दल आपले मनापासून आभार! आपल्या सरकारच्या इतर घोषणांप्रमाणे ही घोषणाही हवेत नाही यासाठी आपलं सरकार जाण्यापूर्वी तरी ही भरती करावी. प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना न्याय द्यावा, ही विनंती! @dvkesarkar
परभणी मध्ये ही गणित विज्ञान प्रा पदवीधर च्या २५० जागा रिक्त असून ही मागील ४ वर्षापासून गणित विज्ञान प्रा पदवीधर पदोन्नती जाणीवपूर्वक प्रलंबित आहे.कृपया 10जून पर्यंत पदोन्नती करावी. @SanjayJadhavMP @dvkesarkar @MeghnaBordikar @SureshWarpudkar @CMOMaharashtra @CollectorParbh1
@AbdulSattar_99 15 दिवसात #कृषीसेवक जाहीरात येणार अस कृषीमंत्री सत्तार यांनी मागील अधिवेशनात विधानभवनात सांगून 4महीने झाली तरी जाहीरात नाही.कुठे नेऊन ठेवली पदभरती? कधी होणार पदभरती?@PawarSpeaks @Dev_Fadnavis @KhondePatil @insightmpsc @mieknathshinde @saralsevaexam #कृषिसेवकभरती
#जिल्हा परिषद व शिक्षक भरती झालीच पाहिजे.
देवेंद्र फडणवीस २०१४ साली सत्तेत आले आणि २०१५ पासून जिल्हा परिषदेतील नोकरभरती बंद करण्यात आली. गेल्या ९-१० वर्षात #ZP मध्ये भरती झालेली नाही. २०१४ पूर्वी दरवर्षी जिल्हा परिषदेतील नोकरभरती नियमितपणे व्हायची. बेरोजगारांसाठी पनौती ठरणाऱ्या प्रत्येक सत्ताधाऱ्याचा कर्नाटक करण्यात येईल
#कांग्रेस 137 जागासह स्पष्ट बहुमताकडे. #जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या घोषणेचा फायदा कांग्रेस पक्षाला झाल्याचा दिसून येतो. #जो पेन्शन देईल तोच वोट साठी पात्र आहे. #तसेच महाराष्ट्रातील मेगा भरती व शिक्षक भरती देखील करणे गरजेचे आहे. @mieknathshinde @Dev_Fadnavis @dvkesarkar
अधिकाऱ्यांच्या अपयशी नियोजनात TAIT परीक्षा पूर्ण झाली मात्र त्याचा निकाल 5 मार्चला येणे बंधनकारक असताना इतका उशीर का.?? #शिक्षकभरती_34000 एकाच टप्यात करून त्यांना जूनपर्यंत नियुक्त्या देण्यात यावेत @surmayu अथवा राजीनामा देऊन मोकळे व्हा..! @dvkesarkar #कंत्राटभरतीचा_निषेध
नौकरभरतीच खाजगीकरण धोरण राज्यातील बेरोजगार युवकांवर लादलं जाणं खूप मोठी शोकांतिका आहे, अग्नीवरच्या धर्तीवर राज्यात सरकारी नौकरीच खाजगीकरण करण्यात येत आहे,आम्ही सहन करणार नाही.जाहीर निषेध!! सर्वांनी व्यक्त व्हा.! #कंत्राटभरतीचा_निषेध @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @dvkesarkar
United States Trends
- 1. Colby 26,1 B posts
- 2. #UFCTampa 55 B posts
- 3. Buckley 17,5 B posts
- 4. Jeanty 71,4 B posts
- 5. Heisman 157 B posts
- 6. Cub Swanson 5.959 posts
- 7. Travis Hunter 125 B posts
- 8. #SNME 174 B posts
- 9. Munguia 7.096 posts
- 10. Kape 7.846 posts
- 11. Canelo 2.614 posts
- 12. Hulk Hogan 3.636 posts
- 13. #UFCFightNight 1.353 posts
- 14. Usman 17,1 B posts
- 15. Yanez 6.925 posts
- 16. Billy Q N/A
- 17. Deion 14,3 B posts
- 18. #GCWHigh 1.195 posts
- 19. Petrino 2.960 posts
- 20. #INDvsAUS 39,7 B posts
Something went wrong.
Something went wrong.