@SureshJadhav07 Profile picture

Suresh Jadhav - सुरेश जाधव

@SureshJadhav07

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Joined January 2018
Similar User
alnure devaji maroti photo

@alnuredeva

Manoj Gaikwad photo

@manojgaikwad365

Sant Shailesh Ramdas photo

@sant_shailesh9

kishor kasar photo

@kasarkk143

Siddharth Yede photo

@YedeSiddharth

Imran Khan photo

@ImranKh26216919

Ishwar Dattu Chaure photo

@Chaureishwar77

Pandharinath Sarogade photo

@PandharinathS16

ANIL RAMKISHAN SHINDE-PATIL photo

@shindeanil705

Gajanan Choudhari Ekade photo

@EkadeGajanan

Vishnu Dasalkar photo

@vishnu_dasalkar

वंदनीय बाळासाहेबांचे सर्वसामान्य शिवसैनिक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ... हार्दिक अभिनंदन ...! महाराष्ट्र,मराठी आणि हिंदूत्व यांस प्राधान्य देण्याचे काम आपल्या हातून होवो ..@ @mieknathshinde


मा.श्री.हिंदूजननायक राज साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा....

Tweet Image 1

महाराष्ट्रातील जनतेने ओला कचरा सुका कचरा भंगार वेगवेगळ ठेवलं होत. पण मग एका मोठया भंगारवाल्याने पुढाकार घेऊन तीनही प्रकारचा कचरा एकत्र आणून राज्याचा फार उकिरडा करून ठेवला.


कुपटी शिवारात गारपिटीने झोडपले वादळी वाऱ्यासह पाऊस शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान...

Tweet Image 1
Tweet Image 2

महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे साहेब यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! @ShivSena @NCPspeaks @INCIndia


वाहतुकीचे नियम पाळत असणाऱ्यांना नवीन दंड प्रणालीचा काहीही फरक पडणार नाही. फक्त पोलिसांच्या लाचखोरीवर नियंत्रण कोण करणार? आणि ते कसे? कोणत्याही नवीन कायदा लागू करण्याआधी त्याची अंमलबजावणी कशी होणार हे महत्त्वाचे असते.


Suresh Jadhav - सुरेश जाधव Reposted

Vle #Akshay_Sankhe from #Thane (Maharashtra) enrolling a patient under #Ayushman_Bharat at the Wellam Hospital Hospital in Thane. @CSCegov_ @CSCMaharashtra

Tweet Image 1
Tweet Image 2

कर्जमाफी योजना,अस्मिता योजना,प्रधानमंत्री आवास योजना तसेच इतर डिजिटल सेवा देऊन गावपातळी वर डिजिटल महाराष्ट्र साकार करणारे ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांना IT महामंडळाकडून नियुक्ती देऊन न्याय द्यावा.तरच आपले सरकार कामगिरी दमदार हे म्हणता येईल. @Dev_Fadnavis @Pankajamunde


Suresh Jadhav - सुरेश जाधव Reposted

कर्जमाफी योजना,अस्मिता योजना,प्रधानमंत्री आवास योजना तसेच इतर डिजिटल सेवा देऊन गावपातळी वर डिजिटल महाराष्ट्र साकार करणारे ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांना IT महामंडळाकडून नियुक्ती देऊन न्याय द्यावा.तरच आपले सरकार कामगिरी दमदार हे म्हणता येईल. @Dev_Fadnavis @Pankajamunde


जम्मु काश्मीर पुलवामामध्ये आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व भारतीय जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


शिवराज मल्टिसर्व्हिसेस

Tweet Image 1

Suresh Jadhav - सुरेश जाधव Reposted

मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या आंदोलनाला आज भेट दिली. डिजिटल इंडियाचा नारा जपणारे जे संगणक परिचालक सत्तेवर बसवु शकतात तेच तुम्हाला सत्तेतुन खाली खेचु शकतात, असा कडक ईशारा मी सरकारला दिला. @ATatkare @SiddheshwarMun7


Suresh Jadhav - सुरेश जाधव Reposted

मा. @Dev_Fadnavis , @Pankajamude साहेब संगणक परिचालकांचा आवाज शासनाला ऐकू येण्यासाठी सोशल मीडियावरील प्रभावी माध्यम असलेल्या ट्विटर वर आज रात्री 12.01 वा.पासून ते संध्याकाळी 6 वा पर्यंत "ट्विट मोर्चा"चालेल शासनाने संगणक परिचालकाचा प्रश्न सोडवावा,हीच अपेक्षा! #संगणकपरिचालक


Suresh Jadhav - सुरेश जाधव Reposted

मा.@Dev_Fadnavis साहेब तुम्ही मान्य करताय की संगणक परिचालकामुळेच काम झाले मग त्या संगणक परिचालकाच्या भविष्याचा विचार करून महाराष्ट्र आय टी महामंडळा कडून नियुक्ती का नाही.@Pankajamunde,@kdhavse,@abpmajhatv,@TV9Marathi,@zee24taasnews,@IndianExpress ,@News18lokmat #संगणकपरिचालक

शेतकरी कर्जमाफी योजनेचे अर्ज रात्रंदिवस एक करून संगणक परिचालकांनी भरले,त्यामुळे ही योजना यशस्वी झाली,त्याच्या बदल्यात शासनाने आमचे मानधन 1ते दीड वर्षा पासून दिले नाही,हेच का आपले सरकार,आमच्या हक्काचे मानधन मिळत नसेल तर यापेक्षा दुसरे दुर्दैव ते काय असणार,म्हणे आपले सरकार?



Suresh Jadhav - सुरेश जाधव Reposted

. #संगणकपरिचालक यांच्या प्रश्नांसाठी गेली चार वर्ष मी सातत्याने भांडतो आहे. त्यांच्या न्याय्य मागण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहे. मात्र सरकार दखल घेत नाही. @_DigitalIndia डिजीटल महाराष्ट्राच्या वलग्ना करणाऱ्या सरकारला आता संगणक परिचालकांची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे.


Suresh Jadhav - सुरेश जाधव Reposted

💻संगणक परिचालक संघटना पद निश्चित करून देणे आय .टी महामंडळ मध्ये नियुक्ती करून द्या हि 1 मागणी आज वर 23000 ऑपरेटर च्या पोटाला पिळा घातला आहे आज तुमि खोटे आश्वासने देऊन अंधार आणला आहे पण आता आम्ही लढणार आजवर मूकचर्चा आता 27 नोव्हेंबर फक्त ठोक मोर्चा @Dev_Fadnavis @Pankajamunde


Suresh Jadhav - सुरेश जाधव Reposted

मा.@Dev_Fadnavis,@Pankajamunde,@kdhavseसाहेब संगणक परिचालकांचा आवाज शासनाला ऐकू येण्यासाठी सोशल मीडियावरील प्रभावी माध्यम असलेल्या ट्विटर वर आज रात्री 12.01 वा.पासून ते संध्याकाळी 6 वा पर्यंत "ट्विट मोर्चा"चालेल शासनाने संगणक परिचालकाचा प्रश्न सोडवावा,हीच अपेक्षा! #संगणकपरिचालक


Suresh Jadhav - सुरेश जाधव Reposted

एकच चर्चा 27000 संगणक परिचालकांचा मुंबईमध्ये हिवाळी अधिवेशनवार धड़क मोर्चा #संगणकपरिचालक


Suresh Jadhav - सुरेश जाधव Reposted

मा.@Dev_Fadnavisसाहेब आपल्या शासनाने संग्राम प्रकल्पात पूर्वी काम केलेल्या पंचायत समिती स्तरावरील 702,जिल्हा परिषद स्तरावरिल 170 संगणकपरिचालकांना बेरोजगार केले,15 मार्च 2018 ला जी आर काडला पण नोव्हेंबर 2018 निघून जात आहेत तरी नियुक्ती नाही.हेच का आपले सरकार #संगणकपरिचालक


झोपच लागली खर या सरकारला

झोप लागली शासनाला



Loading...

Something went wrong.


Something went wrong.