SurdipeshS's profile picture. Senior Sub-Editor/Senior Reporter at Pudhari News Paper, Marathi & Hindi Poet, Writer, Positive Thinker, Nature Lover.

Dipesh S. Surana

@SurdipeshS

Senior Sub-Editor/Senior Reporter at Pudhari News Paper, Marathi & Hindi Poet, Writer, Positive Thinker, Nature Lover.

Joined May 2017

दैनिक पुढारीच्या 84 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (दि. 19) काळेवाडीतील रागा पॅलेसमध्ये आयोजित वर्धापनदिन कार्यक्रमास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. बहुतांश जणांनी प्रत्यक्ष भेटून तर काही जणांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. >> दीपेश सुराणा

SurdipeshS's tweet image. दैनिक पुढारीच्या 84 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (दि. 19) काळेवाडीतील रागा पॅलेसमध्ये आयोजित वर्धापनदिन कार्यक्रमास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. बहुतांश जणांनी प्रत्यक्ष भेटून तर काही जणांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 
 >> दीपेश सुराणा

आज दैनिक पुढारीचा वर्धापनदिन स्नेहमेळावा. दैनिक पुढारीतल्या मित्रांबरोबरच विविध क्षेत्रांतल्या स्नेह्यांशी मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी यायचं आहे. वेळ आणि ठिकाण : रागा पॅलेस, विजयनगर-काळेवाडी, संध्याकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत. >दीपेश सुराणा g.co/kgs/VRJRnj Location👆


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

SurdipeshS's tweet image. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

मुलांचा स्क्रीनटाइम वाढतोय वेळीच लक्ष न दिल्यास लागू शकते मोबाईलचे व्यसन (दैनिक पुढारी)

SurdipeshS's tweet image. मुलांचा स्क्रीनटाइम वाढतोय
वेळीच लक्ष न दिल्यास लागू शकते मोबाईलचे व्यसन (दैनिक पुढारी)

गर्भनिरोधक गोळ्या, स्टेराइ्डसची ऑनलाईन विक्री (दि. 2 जुलै 2022, दैनिक पुढारी)

SurdipeshS's tweet image. गर्भनिरोधक गोळ्या, स्टेराइ्डसची ऑनलाईन विक्री
 (दि. 2 जुलै 2022, दैनिक पुढारी)

खासदार सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हार्दिक अभिनंदन..!


पिंपरी चिंचवड शहराचे पुढील वीस वर्षांचे 'व्हिजन' डोळ्यासमोर ठेवून सुधारित विकास आराखड्याचे काम सद्या गतीने सुरू आहे. त्यावर प्रकाश टाकणारी ही विशेष बातमी. (दैनिक पुढारी, दि. 29 जून 2022)

SurdipeshS's tweet image. पिंपरी चिंचवड शहराचे पुढील वीस वर्षांचे 'व्हिजन' डोळ्यासमोर ठेवून सुधारित विकास आराखड्याचे काम सद्या गतीने सुरू आहे. त्यावर प्रकाश टाकणारी ही विशेष बातमी.
(दैनिक पुढारी, दि. 29 जून 2022)

आज दैनिक पुढारी पिंपरी-चिंचवड कार्यालयात वरिष्ठ उपसंपादक म्हणून रुजू झालो. पत्रकारितेचा गेल्या 20 वर्षांचा कालखंड विलक्षण संघर्षाचा राहिला. यापुढील काळात येणाऱ्या नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मी सज्ज झालो आहे. आपले प्रेम आणि शुभेच्छा अशाच कायम राहू द्या. @ दीपेश सुराणा.

SurdipeshS's tweet image. आज  दैनिक पुढारी पिंपरी-चिंचवड कार्यालयात वरिष्ठ उपसंपादक म्हणून रुजू झालो. पत्रकारितेचा गेल्या 20 वर्षांचा कालखंड विलक्षण संघर्षाचा राहिला. यापुढील काळात येणाऱ्या नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मी सज्ज झालो आहे. आपले प्रेम आणि शुभेच्छा अशाच कायम राहू द्या.
@ दीपेश सुराणा.

ब्रायन ट्रेसी द्वारा लिखित किताब 'द ट्वेंटी वन सक्सेस सिक्रेटस ऑफ सेल्फ मेड मिलेनियर्स' इस किताबमे जीवन मे सफलता पाने के 21 रहस्य बतायें है | उनमे से 11 रहस्यो पर मैने इस व्हिडिओ मे प्रकाश डाला है| Please *Like, Share & Subscribe* *Youtube Link* youtu.be/jp5A7XBx5VE


*Business ko grow kaise kare | Business kaise badhaye |* *Youtube Link* youtu.be/k1trVStoQ4w


Kya aap apne Business may safalta chahte hai | Business may safalta kaise paye | *Youtube Link* youtu.be/F82NXeLk05c


Amir Banne ke liye kya karen | Amir Banne ke liye kya karna chahiye | *Youtube Link* youtu.be/ljt19wkHJj8


My new youtube Channel *Fly High Business* Please Like, Share & Subscribe youtu.be/2g674GKAUXQ


Just Entertainment : हँसीभरे चुटकुले jiolifewithentertainment.blogspot.com/2020/10/blog-p…


*'माझं जीवनगाणं' कार्यक्रम पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.* *कविता : पापण्यांत तुझ्या माझ्या* *कवी : दीपेश सुराणा* youtu.be/RHp-S5ymCIA


दिव्यांच्या प्रकाशात तेजोत्सव .. चहूकडे दिवाळीचाच उत्सव.. पणती ही छोटी जरी भासते अंधारवाटा उजळित जाते चला मिटवू अंतर दुराव्याचे चला पेटवू दिवे विश्वासाचे चला रेखाटू रांगोळी प्रेमाची चला जोडू नाती मनामनाची @ दीपेश सुराणा पत्रकार, कवी व लेखक 🍀🍁 शुभ दीपावली 🍁🍀


*#बेटियाँ #Betiya #Mazajeevangana #माझंजीवनगाणं* youtu.be/GYK9XCxSc-Q


अतिशय बिकट परिस्थितीमध्ये तुमची खरी कसोटी लागते. अडचणीच्या आणि त्रासाच्या काळात, प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही किती क्षमतेने टिकून राहता, त्यावर तुमच्या लढ्याचे यश ठरलेले असते. पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. dipeshsurana.blogspot.com/2018/03/blog-p…


United States Trends
Loading...

Something went wrong.


Something went wrong.