@Samadhanwadhek2 Profile picture

Samadhan wadhekar

@Samadhanwadhek2

संगणक परिचालक

Similar User
Manoj Gaikwad photo

@manojgaikwad365

Sandip Buramwar photo

@SandipBuramwar

Kamlesh Patil photo

@Kamlesh77965000

kishor kasar photo

@kasarkk143

Janardhan Sadashiv Chalakh photo

@JanardhanChala4

Anand Badwane photo

@AnandBadwane

sominath jaiwal photo

@sominathjaiwal

Shivaji Sulanbai Janardhan Madke photo

@madke_shivaji

satish asaram kawale photo

@satishkawale673

Rangnath Gore photo

@gore_rangnath

Sant Shailesh Ramdas photo

@sant_shailesh9

Vitthal kale photo

@Vitthalkale85

SACHIN PATIL photo

@TarmaleSachin

Samadhan wadhekar Reposted

फक्त आश्वासनं नाही तर प्रत्यक्ष कृती ! #DrShrikantEknathShinde #Shivsena


Samadhan wadhekar Reposted

तारीख लक्ष्यात ठेवा फक्त नोव्हेंबर २० परत येतोय “देवेंद्र फडणवीस 💪🏻🔥” #MaharashtraPolitics #MaharashtraElections2024


"श्री स्वामी समर्थ"

आज स्वामी समर्थ यांचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून स्विकारण्याचे भाग्य मला लाभले. हे मी कायम जपणार आहे... त्यांचे उदात्त विचार आणि शिकवण कोट्यवधी लोकांना प्रेरणा देत आली आहे. त्यांचा आपल्या समाजाप्रति असलेला दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.

Tweet Image 1


Samadhan wadhekar Reposted

हे नका सांगू आमचं #संगणकपरिचालकाच आहे ते सांगा


Samadhan wadhekar Reposted

अभिनंदन आणि शुभेच्छा@Narayan13677117


सर्व विद्ध्यार्थ्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा..

श्रीहरीकोटा येथील शैक्षणिक सहलीसाठी जालना जिल्ह्यातील विद्यार्थी

Tweet Image 1


Samadhan wadhekar Reposted

महाराष्ट्रातील सरकार हे सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे, अशी वारंवार व्हलग्ना देणारे शासनकर्ते शासकीय नोकऱ्यांचे खाजगीकरण करून महाराष्ट्रातील तरुणाईला अंधाराच्या काळोखात ढकलत आहे. @abpmajhatv @ibnlokmattv1 #खाजगीकरण

Tweet Image 1

Samadhan wadhekar Reposted

आझाद मैदानावर जमलेल्या हजारांहून अधिक संगणक-परिचालकांच्या आंदोलनास भेट देऊन त्यांच्या विविध मागण्यांसदर्भात चर्चा केली. राज्यातील संगणकपरिचालकांना यावलकर समितीच्या सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा,किमान वेतन इ. मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून सर्व परिचालकांना आश्वासित केले!

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3
Tweet Image 4

Samadhan wadhekar Reposted

त्यानंतर त्वरीत या संघटनेच्या शिष्टमंडळाची राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेसोबत विधानभवनात बैठक घेऊन बाजू मांडली. पुढील प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देऊन आश्वासित केल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. @Dev_Fadnavis @mlamangeshbjp

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3
Tweet Image 4

धन्यवाद साहेब आपण व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आणि आपण स्वतः ग्रामविकास मंत्री आमचा प्रश्न घेऊन देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे घेऊन गेलात आणि त्यांचा वेळ आम्हाला दिला आमचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल व 27000 #संगणकपरिचालक कधीच विसरणार नाहीत.@mlamangeshbjp

आझाद मैदानावर जमलेल्या हजारांहून अधिक संगणक-परिचालकांच्या आंदोलनास भेट देऊन त्यांच्या विविध मागण्यांसदर्भात चर्चा केली. राज्यातील संगणकपरिचालकांना यावलकर समितीच्या सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा,किमान वेतन इ. मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून सर्व परिचालकांना आश्वासित केले!

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3
Tweet Image 4


#संगणकपरिचालक

#लढेंगे_जितेंगे, #संगणकपरिचालक लढता लढता जरी हरलो, हरल्याची आम्हां खंत नाही. पुन्हा उठेल पुन्हा लढेल,हरुन शांत बसायला आम्ही #संगणकपरिचालक काही संत नाही.

Tweet Image 1


Samadhan wadhekar Reposted

यावलकर समितीच्या शिफारसीनुसार संगणक परिचालक यांच्यासाठी पदनिर्मिती करणे ही शिफारस राज्य सरकारने स्वीकारावी. तसेच त्यांना ७ हजार इतके अल्प वेतन मिळते ते वाढवून देण्यात यावे. सरकार यासाठी १४ हजार खर्च करत असताना मधल्या कंपनीस ७ हजार मिळतात याची आवश्यकता नाही.


Samadhan wadhekar Reposted

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात स्थगन प्रस्तावावर झालेल्या चर्चेत राज्यातील ग्रामपंचायतीत आपले सरकार आणि संग्राम या अंतर्गत काम करणाऱ्या संगणक परिचालकांच्या मागण्यांचा मुद्दा उपस्थित केला.


Samadhan wadhekar Reposted

ओडिशा सारखं छोट राज्य ५७ हजार कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी सेवेत घेऊन वर्षाला १३०० कोटी रुपयांचा बोजा सहन करू शकते तर महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने डिजिटल बनवणाऱ्या #संगणकपरिचालक च्या बाबतीत महाराष्ट्र सरकार उदासीन का ? @mieknathshinde @Dev_Fadnavis @girishdmahajan @SiddheshwarMun7

⏺️ ओडिशा सरकारचा अभूतपूर्व निर्णय ⏺️ ओडिशा राज्यातल्या सरकारी नोकरीत कंत्राटी पद्धत बंद ⏺️ 57 हजार कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत घेतलं ⏺️ तिजोरीवर दरवर्षी 1300 कोटी रुपयांचा बोजा सहन करत पाऊल ⏺️ जगाचा प्रवास खाजगीकरणाच्या दिशेने सुरू असताना ओडिशा प्रवाहाविरोधात?



Samadhan wadhekar Reposted

@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @girishdmahajan @SiddheshwarMun7 ऐन गणेशोत्सव काळात संगणक परिचालकांचे ३ महिन्याचे मानधन थकीत, CSC-SPV कंपनीच्या गलथान कारभारात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालण्याची गरज – मयुर कांबळे #संगणकपरिचालक salamraigad.com/?p=8700


Samadhan wadhekar Reposted

राज्य संघटनेने ग्रामविकासमंत्री ना.हसनजी मुश्रीफ साहेबाकडे केलेल्या पाठपुराव्या नुसार आपल्या मागणीबाबत 14 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता मंत्रालय,मुंबई येथे बैठकीचे आयोजन ग्रामविकास विभागाकडून करण्यात आलेले आहे.@CMOMaharashtra ,@mrhasanmushrif #संगणकपरिचालक

Tweet Image 1

#संगणकपरिचालक

महाराष्ट्रातल्या 22 हजार संगणक परिचालकांची दिवाळी आपल्या मुळे अंधारात आहे... आम्ही बोनस मागितला नव्हता, मागितला होता तो आमच्या हक्काचा पगार तो पण आपण देऊ शकला नाहीत... #संगणकपरिचालक हे विसरणार नाही... पुन्हा एकदा मुंबई मध्ये #संगणकपरिचालक नावाचे वादळ उभे राहणार #शुभेच्छा



#संगणक परिचालक

@CMOMaharashtra @U_Thackeray @mrhasanmushrif @AjitPawarSpeaks महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक यांचे दिवाळी पूर्व मानधन व बोनस देऊन तुम्ही आमची दिवाळी अंधःकारमध्ये ठेवल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे खूप खूप धन्यवाद ! @SiddheshwarMun7 @mayurkamble79 जिल्हाध्यक्ष लातूर

Tweet Image 1


Samadhan wadhekar Reposted

Today Union Minister Shri. Nitin Gadkari visited at Shree Swami Samarth Gurupeeth Trimbakeshwar and took the blessings of His Holiness Gurumauli . Thank you for your Visit. Delighted to have you at Shree Gurupeeth. #HisholinessGurumauli @nitin_gadkari @Officeofnitingadkari

Tweet Image 1

Loading...

Something went wrong.


Something went wrong.