Similar User
@SmolSadCreature
@shareen25895378
@layth16185737
@DekFira72
@NoDopeOnlyDoge
@gana96_
@SolobugPlayer
"गद्दाराना क्षमा नाही" - धर्मवीर आनंद दिघे साहेब.. साहेब, आपण ठाण्यात रुजवलेल्या शिवसेनेच्या एकनिष्ठपणाला गद्दार बाटगे जो डाग लावतायत तो लवकरच आपला शिवसैनिक पुसून काढणार.. #शिवसेनेचेठाणे #एकनिष्ठठाणे
गलिच्छ राजकारण करून, हुकूमशाही लादू पाहणाऱ्या ह्या महाराष्ट्रद्वेष्ट्या सरकारला आता जनताच धडा शिकवणार! #ShivsenaUBT
आजच्या सभेवरून फक्त एवढंच बोलावं वाटतंय मला 😂😹😂
एकनाथ शिंदे बोलताना लोक सभेतून निघाले #एकनाथशिंदेसभा | #Short | #KhedSabha #EknathShindeKhedSabha | #GolibarMaidan
हे चुकीचे आहे अध्यक्ष महोदय.... 50 खोके एकदम ओके.... #HappyHoli ...
जनभावना...
@खेड : गद्दारांना वाटत असेल ते शिवसेना चेरू शकतात, ते नाव त्यांनी चोरले आहे, पण शिवसेना त्यांना चोरता येणार नाही. धुनष्यबाण त्यांनी चोरला असेल पण तो त्यांना पेलवेल का? खरी शिवसेना कोणती हे बघायला त्यांनी यावे..
"उद्धव ठाकरेंना बोलल्याशिवाय मी मेल्यावर मला उचलायचं नाही..",सांगलीच्या आजीची ही अजब मागणी ऐकून तुम्ही पण व्हाल चकित. शिवभोजन थाळी मुळे आज्जीचे उध्दवसाहेबा प्रती प्रेम...!! #UddhavThackeray जी. @AUThackeray
डर अच्छा है..! - @AUThackeray साहेब @lokmat #AadityaThackeray #lokmat
इतिहास साक्षी आहे दिल्ली मधून किती पण कट रचले तरी सदैव दिल्लीला पुरूनच उरलाय महाराष्ट्र माझा... !! जय शिवराय !!🚩🔥🙏 @OfficeofUT @AUThackeray @SaamanaOnline @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
निवडणुकीची वाट बघत आहे जनता .. उत्तम पत्रकारिता @TV9Marathi
United States Trends
- 1. $DCARS 6.019 posts
- 2. Africa 238 B posts
- 3. #tomatojay 1.914 posts
- 4. North Carolina 125 B posts
- 5. South Korea 855 B posts
- 6. #GivingTuesday 58 B posts
- 7. #Dreamcars 1.811 posts
- 8. Snow Mexicans 5.014 posts
- 9. Mayor Adams 35,9 B posts
- 10. #alieninvasion 11,2 B posts
- 11. Matterhorn 1.200 posts
- 12. #TalentWon 40,1 B posts
- 13. Richard Fowler N/A
- 14. Lindsey 18,7 B posts
- 15. Kirk Campbell N/A
- 16. Eric Adams 36,2 B posts
- 17. Lopetegui 6.161 posts
- 18. Daniel Penny 159 B posts
- 19. Canadians 53,4 B posts
- 20. Neuer 15,6 B posts
Something went wrong.
Something went wrong.