Similar User
@KrantiPatle
@LakhnSakhre
@NZarariya
@VikasGanvir1
@Rinkush30923033
सामान्यांसाठी नव्हे तर उद्योगपतींच्या भल्यासाठी काम करणारे भाजप-ईडी सरकार आहे! #EDसरकार
वयाच्या 58 ते 60 वर्षांपर्यंत आम्ही निमूटपणे राबायचं आणि निवृत्तीनंतर काय खायचं? #RestoreOldPension #PrivatizationNoSolution @PMOIndia @nsitharaman @AmitShah @OfficeofUT @CMOMaharashtra @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @AshokChavanINC @AUThackeray @aajtak @timesofindia @abpmajhatv
ज्यांची जुनी पेन्शन सरकारने हिरावून घेतली अशा मयत बांधवांच्या अभागी विधवा पत्नीला मोलमजुरी करावी लागत आहे.त्यांच्या राखीचा सन्मान करा , जुनी पेन्शन लागू करा. #उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा #Justice4MH_Dead_NPSEmployees @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @abpmajhatv @TV9Marathi
90% करोडपती असलेले आमदार/ खासदाराना 50000-90000 रुपय पेंशनचे गरज भासतो पण 30 वर्षे सरकारी नोकरी करणारे कर्मचाऱ्यांना फसवी NPS लादण्याचा प्रयत्न करताय?कर्मचाऱ्यांना सुद्धा ठरविक पेंशन मिळणेबाबत हमी कोण देणार? #उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा #Justice4MH_Dead_NPSEmployees @OfficeofUT
NPS एक मृगजळ आहे,ना सरकरला फायदा आहे ना कर्मचाऱ्यांना,NPS उद्योगपतींना भांडवल उपलब्द करून देण्याचा प्लॅन आहे लाभांकीत व्यक्ती @adani @अंबानी शोषित सरकारी कर्मचारी #उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा #Justice4MH_Dead_NPSEmployees @waglenamrata @RahulAsks @TV9Marathi @rahulgandhi
#उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा #Justice4MH_Dead_NPSEmployees मयत बांधवांच्या घरातील अंधार दूर करा जुनी पेन्शन लागू करा. @OfficeofUT @AjitPawarSpeaks @bb_thorat @supriya_sule @DoohanSonia @abpmajhatv
We don't have any security in NPS,which depends on stockmarket. We don't know about what gratuity we will get.We dont know what our family will get after our death.This is called uncertainty #उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा #Justice4MH_Dead_NPSEmployees @OfficeofUT @AjitPawarSpeaks
#उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा #Justice4MH_Dead_NPSEmployees "उघड्यावर पडलेलं कुटूंब रडत आहे...!" पेन्शन हक्क सरकार का टाळत आहे...! "सरकारला सर्वच कळत आहे" तरीही "मृत कर्मचा-यांच्या कुंटूंबाला का छळत आहे...??????? @RahulGandhi @OfficeofUT @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @NANA_PATOLE
Respected @OfficeOfUT we are engaged in shaping the future of our youth (students), but our old age is unsafe and bleak, Pls understand the importance of 1982 pension scheme @AjitPawarSpeaks @bbcnewsmarathi @AUThakre #उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा #Justice4MH_Dead_NPSEmployees
#उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा #justise4MH_Dead_NPSEmployee जुनी पेन्शन विषय आम्हीच सोडवणार. असे माननीय उद्धव साहेब 3वर्षापुर्वी म्हणले होते..दिलेला शब्द उद्धवजी नी पाळावा.. व लवकर सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन लागू करावी ही विनंती @OfficeofUT @AjitPawarSpeaks
ना जवानांना, ना शिक्षकांना, ना डॉक्टरांना जुनी पेंशन मिळते फक्त आमदार, खासदारांना काय हेच लोकल्याणकारी शासन आहे? #उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा #Justice4MH_Dead_NPSEmployees @PawarSpeaks @AmitShah @OfficeofUT @AjitPawarSpeaks @ravishndtv @Aamitabh2 @aajtak @ABPNews
#उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा #Justice4MH_Dead_NPSEmployees पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या प्रगत महाराष्ट्राची धुरा ज्या तरूण कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे ,त्यांना नवीन पेंशन योजनेच्या नावाखाली देशोधडीला लावणार का?न्याय द्या,जुनी पेंशन योजना लागु करा. @RahulGandhi @OfficeofUT
हिमाचल प्रदेश सरकारने मृत कर्मचारी यांना फॅमिली पेन्शन लागू केली महाराष्ट्र राज्य केव्हा पेंशन चालू करणार? #उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा #Justice4MH_Dead_NPSEmployees @OfficeofUT @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @mipravindarekar @bbcnewsmarathi @KapilHPatil @AUThackeray
महाराष्ट्र सरकारने न्यायालय अधिकारी यांना जुनी पेन्शन लागू केली महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी यांना जुनी पेन्शन केव्हा चालू करणार? #उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा #Justice4MH_Dead_NPSEmployees @OfficeofUT @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @KapilHPatil @AUThackeray @RajThackeray
म्हातारपणाचा मुख्य आधार म्हणजे जुनी पेंशन, हा आधार हिरावून घेणाऱ्या राज्यकर्त्यांनो कुठे आहे पुरोगामी महाराष्ट्र?? #उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा #Justice4MH_Dead_NPSEmployees @narendramodi @RahulGandhi @OfficeofUT @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE @RRPSpeaks @RealBacchuKadu
तुमची सेवा ५ वर्षे आणि तुम्हाला #जुनी_पेन्शन आमची सेवा ३० वर्षे तरीही #फक्त_टेन्शन कोरोना योध्दा म्हणताय अन् कवच कुंडले काढून घेता? #उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा #Justice4MH_Dead_NPSEmployees @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bb_thorat @VarshaEGaikwad @ANI @r9_tv
उत्तर प्रदेश सरकारने मृत कर्मचारी यांना फॅमिली पेन्शन लागू केली महाराष्ट्र राज्य केव्हा चालू करणार? #उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा #Justice4MH_Dead_NPSEmployees @CMOMaharashtra @OfficeofUT @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @mipravindarekar @Dev_Fadnavis @AUThackeray
राजस्थान सरकारने मृत कर्मचारी यांना फॅमिली पेन्शन लागू केली महाराष्ट्र राज्य केव्हा चालू करणार? #उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा #Justice4MH_Dead_NPSEmployees @OfficeofUT @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @mipravindarekar @bbcnewsmarathi @KapilHPatil @AUThackeray @RajThackeray @MiLOKMAT
उद्धवजी कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू करा महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचा शब्द आहे आपण आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत मुख्यमंत्री पदावर राहणार #उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा #Justice4MH_Dead_NPSEmployees @OfficeofUT @PawarSpeaks @KapilHPatil
ज्यांची जुनी पेन्शन हिरावून घेतली अशा मयत बांधवांच्याविधवा पत्नीला मोलमजुरी करावी लागत आहे. @OfficeofUT @CMOMaharashtra @AUThackeray @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE @zee24taasnews @News18lokmat @VarshaEGaikwad #उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा
United States Trends
- 1. Tyson 478 B posts
- 2. $MAYO 13 B posts
- 3. #wompwomp 5.628 posts
- 4. Pence 59,2 B posts
- 5. Syracuse 13,8 B posts
- 6. Paige 5.974 posts
- 7. Kiyan 17,3 B posts
- 8. Debbie 33,5 B posts
- 9. Kash 99,7 B posts
- 10. The FBI 264 B posts
- 11. Iron Mike 21,1 B posts
- 12. Whoopi 108 B posts
- 13. Dora 24,4 B posts
- 14. #LetsBONK 14,9 B posts
- 15. Shu Shu 27,2 B posts
- 16. Connor Williams 1.443 posts
- 17. Ronaldo 190 B posts
- 18. Mike Rogers 20,1 B posts
- 19. Gabrielle Union 2.218 posts
- 20. #Boxing 19 B posts
Something went wrong.
Something went wrong.