@Prasadtalks Profile picture

Prasad

@Prasadtalks

,.....दिसलं.,.वाचलं.,,.जाणवलं.,,,.उमजलं.,. मांडायच,,,,.

Similar User
Viju Borhade photo

@Viju_borhade

विजय खवरे photo

@vk4676

मोकाटं प्रॉफिट photo

@YashFoundation1

प्रशांत परबत photo

@iprashant17

सरकार..😎 photo

@Sanjay_k89

Shashi patil photo

@Shaship19631832

Dr. Sanjay Rakibe photo

@DrSanjayRakibe

शुभांगी - मी मराठी ❤️ photo

@ShubhangiUmaria

Sunil Rambhau Saste photo

@Sunilsaste1

🌶️मिरची शेठ🌶️ photo

@mirchiisheth

चिंटू 🏹🚩😈 The Bully शूटर photo

@ChintuTheJefe

CHETAN_पाटील🇮🇳 photo

@chetan_intro

विनायक पवार 🇮🇳🔥 photo

@thanevignaharta

डॉ राजेंद्र तारे photo

@RajendraTare

पव्या✌️ photo

@win98761

Pinned

लग्न होतं नाही म्हणून काही वर्ष टेन्शन मध्ये घालवणारा मित्र आज जेव्हा लग्न होवून जवळपास 2 वर्ष झाले आहेत तर याच लग्नामुळे त्याच्या घरी भयंकर टोकाचे वाद होतं आहेत,,.. #कधी कधी आहे तेच परफेक्ट असतं... #वैचारिक जोडीदार असावा रंग रूप पैसा प्रसिध्दी येतं जाते..


कोणीच परफेक्ट नसतं,,,उगीच माणसाने बुध्दीचे मापे लावू नये,,...


जरा जास्त शिक्षणात सुशिक्षित झालेल्यांना अनेकांना गावातील गप्पा गोष्टीचा गाव पातळीवर टोन पकडता येत नाही,,,..


पूर्ण अयशस्वी पूर्णत्वाला शोधण्याचा प्रयत्न करतात,,


काही उत्तरं प्रश्ना अभावी मनाच्या खोल कोपऱ्यात कैद होवून विरगळून गेलेली चांगली असतात,,..कदाचित त्यामुळे नात्यात निर्माण होणारी वादळे रोखता येतात,,, #शेवटी कुठं काय जाताना घेवून जायचय,,,..


ट्विटरचा वापर रोजच्या रोज केला तर ट्विटर हळूहळू रीच देते,,पण काही कालावधीनंतर यात खंड पडला तर ट्विटर नंतर शेवट पर्यंत रिच देतं नाही,... #निरीक्षण,..


कुरकुर करण्यात कुठल शहाणपण असतं असं म्हणणारा आज त्याच्या घरी मोठ मोठ्याने भांडण करताना दिसला...


इगो आढवा आला की फक्त एक प्रश्न विचारावा...आयुष्य काही हजार दहा हजार वर्षापर्यंत नक्कीच नाही...,...कुठं त्या इगो सोबत वाहत जावून तो आनंद देणारा क्षण गमवत बसण्यात नकीच शहाणपण नाही,..


माणसांनी येवढं तरी कमवावं की त्यात आपल्या जगण्याच कंट्रोल आपल्या हाती कायम असावं,,... #जगण्याची रीतभात


काहींचं आयुष्य रोजीरोटी साठी जगणं असतं तर काहींचं रोजीरोटी मिळते म्हणून जगणं असतं,,,....


वेळ साधता आली की माणसे किमान स्वतः च्या आयुष्यातलं जग जिंकतात,,... शुभ रात्री..


माझ्या मित्राचा एक मित्र आहे त्याच्याकडे 1,15( लाख ) चा मोबाईल आहे अन् त्याच्या बॉस कडे 15 हजार रुपयाचा,,... #पैसा टिकवता यावा,..


राजकीय प्रचार करण्यासाठी कोणाचा तरी फोन येतो अन् माझ्या समोर बसलेले कार्यकर्ते एका क्षणात आहे तसा नाश्ता सोडून निघून जातात,,... #अवघड

Tweet Image 1

त्यानी सांगितले त्याचे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत म्हणून काल त्याला पैसे दिले,आज त्याच्या वडिलाची विचारपूस करण्यासाठी घरी भेटायला गेलो तर वडील बाहेर चहा घेत होते,अन् तिथं तो व्यसनाच्या आहारी गेला आहे म्हणून कळाले,त्यानी पैसे मागितले तर देवू नको म्हणले,,. #दारू माणसाला मजबूर करते,.


पोहण्यासाठी जावे अन् तिथं गेल्यास लक्षात यावं आपल्याला तर पोहतचा येतं नाही,,,काही निर्णयात माणूस सुद्धा असाच पुढे पुढे सरकत जातो,,...


जेव्हा आयुष्याची राखरांगोळी होवून बसते तेव्हा सनसणावर अन् जगणं याचा ताळमेळ लागतं नाही...


बुध्दी असणारे लोकं जास्त दुखाकडे ओढले जात आहेत,,, ...


ज्यांना दोन वेळेची भूक भागवायची आहे त्यांना जास्त काही लोभ उरत नाही पण ज्यांना टॉपला राहायचं असतं त्यांना झोपही नीट लागतं नाही,,..


आयुष्यात वेळ असतो तेव्हा मनसोक्त जगून घ्यावं,, ..one GB two GB NET संपविण्यासाठी आपण जन्माला नक्कीच आलो नाहीत,, ...


तुझ्या प्रेमाचा रंग कधीच फिका होवून गेला,,,वाटले नव्हते येवढ्या लवकर आठवणीतून सुद्धा निघून जाशील,....


ज्यांना आयुष्यात छान जगायचं असतं त्यांनी जास्त कोणतं गुंतून राहू नये ना कोणाला गुंतू देवू नये,,..


Loading...

Something went wrong.


Something went wrong.