@Pradeep1421 Profile picture

Pradeep Salunke

@Pradeep1421

E & TC Engineer

आम्ही लोक टॅक्स भरतो त्यातून दिली म्हणजे त्याला भेट म्हणत. जर आपल्या खिशातून पैश्यानी दिली असती तर त्याला भेट म्हणता येईल. लोक टॅक्स भारतात त्याबद्दल काम केले धन्यवाद 🙏🏻 पुणे पालिका एकदम भंगार आहे कारण अजून खड्डे बुजवले गेले नाही त्यावर काही तरी बोला @thatPunekar @PrakashGade13

पुणे ठाणेकरांसाठी मोदी सरकारची मेट्रो भेट! स्वारगेट ते कात्रज या ५.४६ किमी भुयारी मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी एकूण खर्च - २९५४ कोटी तीन स्टेशन, २०२९ मध्ये पूर्ण होणार ठाणे अंतर्गत रिंग रोड या २९ किलोमिटर मेट्रो मार्गाला मंजुरी एकूण खर्च - १२२०० कोटी २२ स्टेशन्स



स्थळ:- दत्तनगर रस्त्याची चाळण झाली आहे समजत नाही रस्त्यात खड्डे आहे की खड्यात रस्ता आहे🤬 @mieknathshinde कसे निवडून द्याचे महायुती ला? जर अशी अवस्था असणार असेल तर? @PMCPune कुठे आहे आयुक्त? फिरवा रस्त्यावरून कळेल काय लायकीचे रोड आहेत @AngryPunekar @PuneCivic #pune #smartcity

Tweet Image 1

साहेब आधी २४ तास सुरळीत विद्युत पुरवठा द्या. पुणे सारख्या शहर भागात विद्युत पुरवठा सुरळीत नाही कुठे तुमचे महायुतीचे सरकार? आहे का दम महायुतच्या सरकारमधे महावितरणला जाब विचारण्याचा? आणि मग वेतनवाढ का द्याची? ते पण असल्या लायकीच्या कामाची? #pune #smartcity @BhatkhalkarA @MSEDCL

राज्यातील ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी वीज ग्राहक शेतकऱ्यांना पुढील ५ वर्षे मोफत वीज देणार आहे. ४४ लाख ३ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. या वीज बिल माफीसाठी महायुती सरकार महावितरणला १४ हजार ७६० कोटी रुपयांचे अनुदान दरवर्षी देणार आहे. बळीराजाच्या स्वयंपूर्णतेसाठी…

Tweet Image 1


Pradeep Salunke Reposted

तुम्ही जर मध्यमवर्गीय, कर भरणारे (झक मारून भरावा लागणारे) पुणेकर व्यक्ती असाल, आणि तुम्हाला तुमच्या हक्कासाठी सरकार आणि प्रशासनाकडे भीक मागणे किंवा त्यांच्याशी लढणे अशा गोष्टी कराव्या लागत असतील, तर आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत आम्हाला tag आणि follow करा, जमेल तशी मदत नक्की करू


The government does not always consider the needs of the middle class. Please think once carefully before casting it for these individuals. #UnionBudget24 #Budget #BJP #NirmlaSitharaman #Pune #TaxTerrorism #middleclass #MiddleClassBoycottBJP

Shame on you Indian Government. #Budget2024 #TaxTerrorism

Tweet Image 1


मध्यमवर्गय लोकांना फक्त 🍌 दिले आहे #UnionBudget2024 #NirmalaSitharaman #bjp

Shame on you Indian Government. #Budget2024 #TaxTerrorism

Tweet Image 1


United States Trends
Loading...

Something went wrong.


Something went wrong.