@LabdhePratik Profile picture

Pratik Labdhe

@LabdhePratik

धर्मो रक्षति रक्षितः🙏 धर्माचे करणे पालन । पाखंड खंडन हेचि आम्हां करणे काम । बीज वाढवावे नाम... जय श्री राम ❤️🚩🙏

Similar User
Hrushikesh Waghchaure photo

@hrw_111

Pratik Devtale photo

@DevtalePratik

ⓋⒺⓃⓊⒹⒶⓈ photo

@SjThought

मोदींचा नातू चिकुसेठ 🥳 photo

@Chiku1speaks

Abhishek 🚩🇮🇳 photo

@abhikalkutki

Gajendra Yadav photo

@Gajendr89070935

Sunilp photo

@Sunilp51647231

Manish Malekar photo

@MalekarManish

Shivram Patankar photo

@PatankarShivram

Pankaj K photo

@pankajk6685

Sharad Koyande- photo

@SharadKoyande

Shrinivas Maspatri photo

@shrinivas8308

सामान्य नागरिक photo

@MataAnnapurna

Pratik Labdhe Reposted

twitter.com/i/spaces/1ZkJz… 𝙒𝙖𝙩𝙘𝙝 𝙛𝙪𝙡𝙡 𝙫𝙞𝙙𝙚𝙤 स्विट्जरलैंड में दुनिया की सबसे मशहूर physics lab 𝘾𝙀𝙍𝙉 के परिसर में भगवान शिव की नटराज की मूर्ति है वैज्ञानिक इस मूर्ति को लगाने के पीछे कई तर्क देते हैं यह आस्था और विज्ञान के मेल का अद्भुत उदाहरण है #हर_हर_महादेव_ॐ

Tweet Image 2

Pratik Labdhe Reposted

हिंदुपदपादशाह अजातशत्रु पुण्यश्लोक शाहूछत्रपतींना त्यांच्या २७३ व्या पुण्यतिथीनिमित्त त्रिवार वंदन💐🙏🏼

Tweet Image 1

Pratik Labdhe Reposted

सुषमा अंधारेंच्या भगवान श्रीकृष्णा विषयीच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आता महानुभाव संप्रदायात संतापाची लाट


Pratik Labdhe Reposted

पुण्यातल्या वाघिणीने वडापाव शेणक्यांना बरोबर बाहेरचा रस्ता दाखवला. कसला बंद? कशासाठी बंद? दुकान बंद करणार नाही जा काय करायचं ते करा💪🏼 दादागिरीचा बंद फसला वाटतं😅 #बंद_म्हणे #पुणे


Pratik Labdhe Reposted

ज्येष्ठ भाजप नेते श्री. चंद्रकांत पाटील ह्यांच्यावरचं शाईफेक प्रकरण, पोलिसांचं निलंबन, कार्यकर्त्यावर लावलेला मनुष्यवधाचा गुन्हा ह्या सर्व प्रकरणात मी मध्यस्थी करावी अशी इच्छा सर्वपक्षीय शिष्टमंडळाने माझ्याकडे व्यक्त केली. माझ्या यशस्वी मध्यस्थीनंतर ह्या प्रकरणावर माझीे भूमिका.

Tweet Image 1

Pratik Labdhe Reposted

पवारांच्या घरावर "चप्पल" भिरकवल्यने भकास आघडिने १०९ लोकांना अटक करून जेल मधे महिनाभर सडवले होते त्यात एक पत्रकार पण होता !! "शाई" प्रकरणात केकाटणारा मीडिया तेव्हा तोंडाला बुच लावून बसला होता ! ढोंगी मीडिया आणि ढोंगी नेते हीच खरी समाजाची कीड आहे !


Pratik Labdhe Reposted

कोल्हापुर विशाळगड कोणाच्या बापाचे नाही अतिक्रमण करायला काही हरकत नाही काहीच दिवसात तुमचाही हिशाब होईलच🔥💪🏻🙏🏻🇮🇳🚩🚩 कट्टर शिवभक्त व कट्टर हिंदुत्ववादी आणि कट्टर मनसे सैनिक😎🔥💪🏻🙏🏻🇮🇳🚩🚩#राजसाहेब_ठाकरे #हिंदुजननायक #अविनाश_जाधव #मनस#विशाळगड

Tweet Image 1
Tweet Image 2

Pratik Labdhe Reposted

#विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमणे हटविण्याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे संबंधित शासकीय अधिकारी व दुर्गप्रेमी संघटनांसोबत बैठक झाली. या बैठकीत विशाळगडावरील रहिवासी, दुर्गप्रेमी व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी आपापली मते व वस्तुस्थिती मांडली.

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3
Tweet Image 4

Pratik Labdhe Reposted

विशाळगड... मराठेशाहीतील एक शक्तीकेंद्रच ! अफझलखानाला मारल्यानंतर लगेचच महाराजांनी स्वराज्य विस्तारासाठी आगेकूच केली आणि कोल्हापूर प्रांतासह पन्हाळगड व खेळणा किल्ला जिंकून घेतला. खेळणा किल्ल्याचे नाव महाराजांनीच "विशाळगड" ठेवले.

Tweet Image 1
Tweet Image 2
Tweet Image 3
Tweet Image 4

Pratik Labdhe Reposted

महाशिवरात्रीच्याअगोदरविशाळगडावरील सर्व अतिक्रमण काढण्याचे कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांचे आश्वासन! #विशाळगड_येथील_अतिक्रमणाच्या संदर्भातजिल्हाधिकारीकार्यालययेथेबैठक गडावर उद्यापासून मद्यबंदी, तसेच अवैध गोष्टीथांबवणार!–शैलेशबलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

Tweet Image 1
Tweet Image 2

Pratik Labdhe Reposted

सुरुवात तुम्ही करा प्रचार आम्ही करतो... हिंदू ब्रेकर्स. घणसोली नवी मुंबई.. 👍👍👍

Tweet Image 1

Pratik Labdhe Reposted

बऱ्याच पदवीधरांचे अर्ज नाकारले जातात कारण योग्य रेझ्युमे नसल्याने. रेझुमे कसा असावा ह्याबद्दल हार्वर्ड युनिव्हर्सिटी ने ह्याबद्दल विनामूल्य मार्गदर्शन केले आहे. hwpi.harvard.edu/files/ocs/file…


Pratik Labdhe Reposted

*🔊 हैदराबाद में हिंदू छात्र को मुसलमानों ने बुरी तरह पीटकर लगवाए अल्लाहु-अकबर के नारे, प्राइवेट पार्ट में मारा लात,मामला हैदराबाद के IFHE प्राइवेट डीम्ड विश्वविद्यालय का* *😊 और देखो हिन्दुओं आ रहा हैं स्वाद और चाहिए Secularism?*


Pratik Labdhe Reposted

संजय राऊत साठी ढसाढसा रडणाऱ्या अंधारे बाईचा नवरा शिंदे गटात सामिल 😁

Tweet Image 1

Pratik Labdhe Reposted

विशाळगड वाचवा 🙏 हा विषय शासनापर्यंत पोहचवण्यासाठी जास्तीत जास्त रिट्विट करा. @mieknathshinde @Dev_Fadnavis @SMungantiwar

Tweet Image 1

Pratik Labdhe Reposted

कारभारी, लागा तयारीला.. विशाळगड 🎯⚔️🚩


Loading...

Something went wrong.


Something went wrong.