@IZjQv4X82GOHjh3 Profile picture

संजय रेडेकर (कोल्हापूरकर)

@IZjQv4X82GOHjh3

70%समाजकरण 30% राजकरण वारकरी,रामकृष्ण हरी, छान मैत्री, कोणत्याही मदतीसाठी सदैव तत्पर

Similar User
Akshay waghchaure photo

@ak_waghchaure24

भाग्यश्री photo

@Bshri_269

Shr!kant DaphaL पाटील photo

@Shrikant_Daphal

अविनाश शिवाजी पाटील⚓ photo

@avinash_med

अण्णा photo

@lade_maruti

किशोर उत्तमराव photo

@kishor_ub

अंकित देशमुख🇮🇳 photo

@infinitysoot

Laxmi Jadhav|लक्ष्मी जाधव photo

@LaxmiRameshjad1

शिवा@Nanded photo

@ShivaSangawar

DnyaneshwarDk7 photo

@Dnyaneshwar_DK7

बापूसाहेब शिंदे photo

@iam_bapss

अक्षय गांवकर 🇮🇳 photo

@Me_Akshay07

Akki patil photo

@Akkipatil1802

Aniket photo

@niket414

SATISH photo

@Satish_kalane

संजय रेडेकर (कोल्हापूरकर) Reposted

हे व्हायरल होयला पाहिजे सगळीकडे…!


नमस्कार कोणी जाणकार सोयाबीनच्या हमी भावाबद्दल कोण सांगाल का आता भाव आमच्या येते 4200 आहे


जागतिक मांजर दिनाच्या शुभेच्छा

Tweet Image 1

संजय रेडेकर (कोल्हापूरकर) Reposted

सगळ्यात कठीण 'आसन' म्हणजे आश्वासन, सगळ्यात लांब 'श्वास' म्हणजे विश्वास, सगळ्यात कठीण 'योग्' म्हणजे वियोग, आणि सगळ्यात 'चांगला योग्' म्हणजे सहयोग. 🌹#शुभसकाळ_दोस्तों🌹


आता प्रत्येक पक्ष शेतकऱ्यांच्या दारात मताची भिक मागायला येणार मी हे करतो ते करतो शेतकरी राजा आहे शेतकरी जगला तर जग जगणार हे फक्त निवडणूक पर्यत शेतकऱ्यांसाठी कोणताच पक्ष काहीच करत नाही आज सोयाबीन चा दर 4500 आहे कोणताच आमदार खासदार बोलत नाही


#Pandharpur कार्तिक वारीचे नियोजन कमिटी ने छान केले त्याबद्दल खुप खुप धन्यवाद


संजय रेडेकर (कोल्हापूरकर) Reposted

नटून थटून कालेजला आले मी 😁😜😜

Tweet Image 1

नमस्कार आंबानी टाटा त्याच्या वस्तूची किमान किमत ठरवू शकतात तर आपला शेतकरी त्याच्या मालाची किमत तो का ठरवू शकत नाही आम्ही शेतकरी आहे म्हणून तुम्ही सर्व आहात हे सर्व गेंड्याची कातडी पांघरुन बसलेल्या सर्वांना माहीत पण कोण बोलतच नाही आता वेळ आली एकत्र येण्याची


निर्सगाची किमया वर्षातुन फक्त 3 दिवस अप्रतिम चव

Tweet Image 1

मा. किरट सोमया साहेबांचा आवाज कुठे आहे म्हणजे दुसऱ्या पक्षात असाल तर पाप भाजप मध्ये आलात तर पाप धुऊन जाते हेच समजाय का जनते ने कुठे आडवाणीचा वाजपेयी चा भारत आणि कुठे हा तमाशा


आम्ही लहान असतेवेळी सर मंत्रिमंडळ पाठा करायला सांगायचे आता सर मुलाना काय शिकवणार सकाळी एक दुपारी एक रात्री एक खात्याचा मंत्री असे मुलाना शिकवायचे वेळ आली आहे


मतदान कार्ड विकायचे आहे नेत्ययाना मतदान करुन पच्छाताप होत आहे


Loading...

Something went wrong.


Something went wrong.