@HGormali Profile picture

hanumant gormali

@HGormali

hanumant gormali Reposted

आंतरजिल्हा बदली झाल्या नंतर नवीन सेवाजेष्ठता लागू नकरता , सुरुवातीची (नोकरीला लागतानाची) तारीख कायम ठेवावी.आंतर जिल्हा बदली झाल्यानंतर सेवाजेष्ठता शून्य करणे योग्य नाही🙏


hanumant gormali Reposted

नमस्कार साहेब कृपया एक विनंती आहे की आंतर जिल्हा बदली प्रक्रिया ही एक एप्रिल पासून लवकरात लवकर सुरू व्हायला पाहिजे म्हणजे जिल्हाअंतर्गत बदली सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होईल व दोन्ही प्रक्रिया नियोजित वेळेत पार पडल्या जातील


hanumant gormali Reposted

आंतरजिल्हा बदलीने बदली होऊन आलेल्या शिक्षकांना जिल्हा अंतर्गत बदली मध्ये 10 वर्षाची अट कमी करून 3 वर्षाची करावी. आंतरजिल्हा बदलीने स्वतःच्या जिल्ह्यात जाण्यासाठी पंधरा ते वीस वर्षे लागत आहेत आणि त्यातही स्वतःच्या जिल्ह्यात गेल्यानंतरही दुर्गम जागी टाकले जाते.


hanumant gormali Reposted

अंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जर संबंधित जिल्हा देत असताना,त्यांना हवा असलेला तालुका पण ऑनलाईन देता आला तर फार फायदा होऊ शकतो। कारण आंतरजिल्हा बदली एक तर 15 ते 20 वर्षा नंतर होते आणि एकदा बदली झाली की मिळालेली शाळा 10 वर्ष बदलता येत नाही,ही बाब अन्याय कारक आहे।


hanumant gormali Reposted

मा. मु का अ साहेब पुणे . आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांसाठी जिल्हाअंतर्गत बदलीपात्र शिक्षक होण्यासाठी 10 वर्षे कालावधी ऐवजी 5 वर्षे कालावधी ग्राह्य धरण्यात यावा . 10 वर्षे म्हणजे एकूण सेवेच्या 35% सेवा ही एकाच ठिकाणी होत आहे . हे खुप अन्यायकारक होत आहे🙏🙏


hanumant gormali Reposted

मा. मु का अ साहेब पुणे , आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांसाठी जिल्ह्याबाहेर बदलीपात्र शिक्षक होण्यासाठी 10 वर्षे कालावधी ऐवजी 5 वर्षे कालावधी ग्राह्य धरणात यावा . 10 वर्षे म्हणजे एकूण सेवेच्या 35% सेवा ही एकाच ठिकाणी होत आहे . हे खुप अन्यायकारक होत आहे🙏🙏


hanumant gormali Reposted

आंतरजिल्हा बदलीने बदली होऊन आलेल्या शिक्षकांना जिल्हा अंतर्गत बदली मध्ये 10 वर्षाची अट कमी करून 5 वर्षाची करावी. आंतरजिल्हा बदलीने स्वतःच्या जिल्ह्यात जाण्यासाठी पंधरा ते वीस वर्षे लागत आहेत आणि त्यातही स्वतःच्या जिल्ह्यात गेल्यानंतरही दुर्गम/गैरसोयीच्या जागी टाकले जाते.


United States Trends
Loading...

Something went wrong.


Something went wrong.