@GreenMH1 Profile picture

Green महाराष्ट्र २०२४

@GreenMH1

वृक्षारोपणाची एक लोकचळवळ |

Joined May 2024

गावाकऱ्यांनी जर 2 झाड लावून जर जून 2025 पर्यंत टिकवले तर ग्रामपंचायत तर्फे पुढील वर्षाचा कर माप सरपंच मंगेश साबळे यांचा उपक्रम👍🏻👍🏻


निसर्गाला ऐका !


एक जुनी दूरदर्शन जाहीरात, पण आज सुद्धा 2024 मध्ये तितकीच महत्त्वाची. काळाची गरज 🌳🌴🌲🌱


किती सोपं आणि तितकंच प्रभावीसुद्धा !


अतिशय सुंदर जाहिरात आहे एसी ची


किमान 5 लोकांना शेअर करा आणि स्वतः किमान 2 झाडे लावा ....


महान भारत का एक ऐसा गांव जहां लड़की का जन्म की खुशी में लगाए जाते है 111 पेड़।


घ्या पुरावा झाडं तापमान किती कमी करतात त्याचा, इतरांनाही समजू द्या, शेअर करा ..


चार वर्षांपूर्वी पोखर्णी परभणी गावच्या स्मशानभूमीत गावकऱ्यांनी लावलेली झाडे. निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेचि फळ 🙏 चार वर्षांपूर्वी त्यांनी केलेला संकल्प आज सिद्धीस गेलाय याचा आनंद वाटतोय.🌳 तुमच्या गावची स्मशानभुमी आहे का अशी हिरवीगार ? #GreenMaharashtraChallenge2024


मॉन्सून सुधारित प्रवास ! आपल्या गावात कधी येतोय ते नकाशात तपासुन बघा आणि आम्हालाही कॉमेंट करून सांगा !

Tweet Image 1

वृक्षारोपण चळवळ जोरात सुरु झाली आहे, तुम्ही सहभागी होताय ना ? केव्हा, कसं, कधी, कुठे ? कॉमेंट करा ... #GreenMaharashtraChallenge2024


भारतीय हवामान खात्याच्या अहवालानुसार दिल्लीत आज 52.3 डिग्री सेल्सिअस हे रेकॉर्ड तापमान नोंदवले गेले ! ( सोर्स हिंदुस्थान टाइम्स ) #GreenMaharashtraChallenge2024

Tweet Image 1

दोनचार वर्षात हि परिस्थिती सर्वत्र होणार आहे, आत्ताच कामाला लागावे लागेल !

Tweet Image 1

संकल्प फाउंडेशन वृक्ष मित्र टीम पोखर्णी नृसिंह ता. जि. परभणी 🌳 #GreenMaharashtraChallenge2024


United States Trends
Loading...

Something went wrong.


Something went wrong.