Gajendraghuge92's profile picture. अधुरं तर सगळंच आहे पण तरीही विखुरलेल्या जगण्यातली सुंदरता अन पूर्णत्वाचा ध्यास काही संपत नाही...#आयुष्य #स्वप्न # जगणं 
#Reading #writing # traveling 😊

Gajendraghuge

@Gajendraghuge92

अधुरं तर सगळंच आहे पण तरीही विखुरलेल्या जगण्यातली सुंदरता अन पूर्णत्वाचा ध्यास काही संपत नाही...#आयुष्य #स्वप्न # जगणं #Reading #writing # traveling 😊

Joined October 2019
Similar User
AghavAdv's profile picture. I am a Lawyer. I have interest in social work. My aim is  to return due of society. I have confidence that my occupation will help the needy people.

@AghavAdv

MahadevNagarg20's profile picture.

@MahadevNagarg20

DipakWa11524254's profile picture.

@DipakWa11524254

munde_sm's profile picture. ☠️ॐ नमः शिवाय 🔱🕉️📿
  |||अनंत अखंड अमर अविनाशी|||

 ॥ कष्ट हरण हे शम्भू कैलाशी ॥

@munde_sm

rams_writes's profile picture. 👀निगाहों में सिर्फ मंजिल है 👀!! 🚩 MH-28.
✨ Whatever is #good for your #soul, do that.
✨रहो धर्म में धीर, रहो कर्म में वीर।
रखो उन्‍नत शिर – डरो ना!

@rams_writes

राजे निःशब्द केलंत आपण

अद्वितीय आधारस्तंभ आदरणीय मुंडे साहेबांच्या आठवणी आजही डोळ्यात पाणी आणतात. त्यांच्या नसण्याची जाणिव आजही तीव्रतेने भासते. #संघर्षयोद्धा



साध असणं हेही नितांत सुंदर असू शकतं😊

Gajendraghuge92's tweet image. साध असणं हेही नितांत सुंदर असू शकतं😊

Gajendraghuge Reposted

कधी सहवास जास्त प्रेम वाढवतो, तर कधी तुटलेला सहवास प्रेमाची ओढ जास्त करतो...! #InRhythmWithLife🎻. #RulesofSurvival✍.

mrmangeshjadhav's tweet image. कधी सहवास जास्त प्रेम वाढवतो, तर कधी तुटलेला सहवास प्रेमाची ओढ जास्त करतो...!

#InRhythmWithLife🎻.
#RulesofSurvival✍.

सहजीवनाच एक वर्ष यशस्वीरित्या पूर्ण . Happy anniversary #बायको

Gajendraghuge92's tweet image. सहजीवनाच एक वर्ष यशस्वीरित्या पूर्ण .
Happy anniversary #बायको

Gajendraghuge Reposted

जा सिमरन जा जीले अपनी जिंदगी। #DDLJ25 पण प्रत्येक सिमरनसाठी ती रेल्वे थांबत नाही. ना तो रेल्वेतुन बाहेर येणारा हात प्रामाणिकपणा निभावतो.... काही रेल्वे #इक्सप्रेस असतात 😜🤣 एकदम सुपरफास्ट 😅

gawande_poonam's tweet image. जा सिमरन जा जीले अपनी जिंदगी। 
#DDLJ25

पण प्रत्येक सिमरनसाठी ती रेल्वे थांबत नाही. ना तो रेल्वेतुन बाहेर येणारा हात प्रामाणिकपणा निभावतो....
काही रेल्वे #इक्सप्रेस असतात 😜🤣
एकदम सुपरफास्ट 😅

बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो सृष्टीचा नियम आहे बळी हा बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही...! #शुभरात्रि

Gajendraghuge92's tweet image. बोलायला शिका कारण
अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो
सृष्टीचा नियम आहे
बळी हा बकऱ्याचा दिला जातो
वाघाचा नाही...!

#शुभरात्रि

Loading...

Something went wrong.


Something went wrong.