Similar User
@sunilwkhadke
@sujit_thakurmlc
@ChandubhaiMlC
@amitwani56
@DrNituPatil1
@Shubhpmurhekar
@Shubh_BJYM
@AjayBhole2
@NirmalKhadse1
@Dineshshd
@shivamahajanBJP
आजच्या निवडणुक आयोगाच्या निर्णयानुसार @RajThackeray साहेबांच्या @mnsadhikrut चे एकुलते एक आमदार जर मनसे मधुन बाहेर पडले तर 100% मत त्यांच्या बाजुने राहतील. मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष कुणाचा असेल? @BJP4Maharashtra @uddhavthackeray @OfficeofUT @AUThackeray @ShivSena
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे @OfficeofUT यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा झाली. #हिवाळीअधिवशन
गिरीश महाजन यांनी @BJP4Gujarat अध्यक्ष @CRPaatil यांच्या लेकीचा राजकीय गेम केला का? गिरीश महाजनांनी त्यांचे उजवा हात असलेले @BJP4Maharashtraचे कार्यकर्ते,शरद पाटील यांना CR पाटील यांच्या कन्येविरुद्ध माघार का घ्यायला सांगितली नाही @narendramodi @AmitShah laybhari.in/maharashtra/no…
सत्यमेव जयते...👊 अब आयेगा मजा..! @rautsanjay61 @ShivSena @MahavikasAghad3 @NCPspeaks @INCMaharashtra @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews @News18lokmat @SaamanaOnline @saamTVnews @news_lokshahi
मा.उध्दवजी नपुसंक आहे असा माझा अनुभव आहे - नितेश राणे आता सहाजिकच लोक विचार करताय ... @NiteshNRane तुम्हाला हा अनुभव कसा काय आला हो? घरी कुणाला विचारल होत का? 😉
बाळासाहेबांच्या विचाराचे पाईक म्हणवुन घेणाऱ्या मिंधे गटाने बाळासाहेबांची शिवसेना गोठवुन दाखवली... @BJP4Maharashtra च्या दृष्टीने @mieknathshinde यांचा उपयोग संपला.. I support @uddhavthackeray @AUThackeray
'गर्दि जमवण्याकरता जवळ असतील खोके...' "पण भाषण करायल पाहिजे असते डोके.." कवीवर्य,आठवले साहेबांच्या प्रेरणेने 😉 @TV9Marathi @news_lokshahi @abpmajhatv @NCPspeaks @ShivSena @supriya_sule @uddhavthackeray @AUThackeray @Jayant_R_Patil @MahebubShaikh20 @SakshnaSalgar @SardesaiVarun
… आता त्यांना सांगा काय ते Editing, काय ते Morphing, सर्व कसं ओके करणार आहेत पोलीस @MahaCyber1 @MumbaiPolice
छोटा फुगा फुटला म्हणुन रडु नको बाळा, मी तुला त्यापेक्षा मोठा फुगा आणुन देईल😜 #Foxconn #VedantFoxconn फॉक्सॉन👉गुजरात @narendramodi @mieknathshinde @Dev_Fadnavis @samant_uday @BJP4Maharashtra @NCPspeaks @ShivSena @MahavikasAghad3 @INCMaharashtra @PawarSpeaks @supriya_sule
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, आमदार मा. एकनाथरावजी खडसे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! @EknathGKhadse
विनम्र आभार! आपले प्रेम व आशीर्वाद मला संघर्षासाठी बळ देते.
आज पितृतुल्य मा.@EknathGKhadse साहेब यांच्या #वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर येथील निवासस्थानी त्यांच्या हस्ते #केक_कापुन_वाढदिवस_साजरा करण्यात आला,यावेळी आदरणीय #बाबांना_केक_भरवुन व पुष्पगुच्छ देऊन #शुभेच्छा_दिल्या @NCPspeaks @MahavikasAghad3 @ShivSena @INCMaharashtra
Congratulations & Thank you Team #India #INDvsPAK Cricket match victory @RohitSharma_FC @imVkohli @hardikpandya7 @dineshkarthik12 @BhuviOfficial @ravindrajadeja @Avesh_6 @yuzi_chahal @surya_14kumar @klrahul
उरात भरूनी सदैव आपले स्मरण, मनामध्ये कोरली आहे कायम आपलीच शिकवण... करीतो गुरूवर्य आपल्या तत्वांचे आचरण, जनसेवेचे व्रत महत्त्वाचे, नाही राजकारण.... वंदनीय #गुरुवर्य #धर्मवीर स्वर्गीय #आनंद_दिघे #साहेब यांना स्मृतीदिनाप्रित्यर्थ विनम्र अभिवादन.. @ShivsenaComms @ShivSena
हिंदुत्वाच्या दृष्टीने यंदाची जन्माष्टमी विशेष आहे म्हणावी... 75 वर्षात पहिल्यांदाच भगवान श्रीकृष्णाला GST असलेलं दूध,दही चाखायला मिळणार आहे..!! 😀 @BJP4India @BJP4Maharashtra @INCIndia @NCPspeaks @ShivSena @MahavikasAghad3 @RahulGandhi @TV9Marathi @abpmajhatv
#अग्निवीर की पहेली बैच कहने वालो का निषेध... @BJP4Indiaकेंद्रीय_चुनाव_समिती @BJP4Maharashtra @nitin_gadkari @ChouhanShivraj @narendramodi @JPNadda @AmitShah @INCIndia @NCPspeaks @ShivSena @MahavikasAghad3 @BJP4MP @PMOIndia @INCMaharashtra @RahulGandhi @priyankagandhi
काहीजण म्हणतात आम्हीच खरे पण त्यावर काळ उत्तर देत असतो... सत्य लपत नाही. काळानुसार सत्य समोर येतेच... जो चुकतो त्याला समाजच आरसा दाखवतो! @ShivSena @OfficeofUT @AUThackeray
United States Trends
- 1. #IDontWantToOverreactBUT 1.356 posts
- 2. #Superman 48 B posts
- 3. #mondaymotivation 25,7 B posts
- 4. $CUTO 10,4 B posts
- 5. #SkylineSweeps N/A
- 6. Cutoshi 2.510 posts
- 7. Victory Monday 2.611 posts
- 8. John Williams 2.073 posts
- 9. #MondayMorning 2.587 posts
- 10. SoftBank 10,4 B posts
- 11. James Gunn 18,3 B posts
- 12. Lamar 63,9 B posts
- 13. Look Up 109 B posts
- 14. Big Bass Xmas Extreme N/A
- 15. Man of Steel 2.483 posts
- 16. Freeland 31,2 B posts
- 17. Zimmer 3.814 posts
- 18. $BOOST 12,1 B posts
- 19. Bannon 14,6 B posts
- 20. Schiff 58,1 B posts
Who to follow
-
Sunil Wamanrao Khadke
@sunilwkhadke -
Sujitsingh Thakur
@sujit_thakurmlc -
Chandubhai Patel
@ChandubhaiMlC -
#अमित वाणी
@amitwani56 -
Nilesh Patil
@DrNituPatil1 -
शुभम मुर्हेकर
@Shubhpmurhekar -
Shubham E Patil (मोदी का परिवार)
@Shubh_BJYM -
Ajay Bhole (Modi ka Parivar)
@AjayBhole2 -
Nirmal Khadse
@NirmalKhadse1 -
Dinesh khandelwal (मोदी का परिवार)
@Dineshshd -
Shivam Mahajan
@shivamahajanBJP
Something went wrong.
Something went wrong.